Tag Archives: Russia Ukraine war

युक्रेनकडून कडवा प्रतिकार, रशियाची मिसाईल सिस्टिम केली उद्ध्वस्त

कीव :  Russia Ukraine War : युद्धाच्या सहाव्या दिवशीही युक्रेनकडून रशियाला कडवा प्रतिकार केला जातोय. युक्रेनच्या सैन्याने पुन्हा एकदा रशियाची मिसाईल सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कीव शहाराच्या उत्तरेकडील गावातील असल्याचे सांगितले जात आहे. (Ukraine attacks Russia, destroys Russia’s missile system) रशिया-युक्रेन युद्धाचा सहावा दिवस आहे. रशियन फौजांनी युक्रेनच्या शहरांमध्ये हाहाकार माजवला …

Read More »

युक्रेनवर हल्ल्यामुळे रशियाची क्रीडाविश्वात कोंडी, ‘या’ महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेरचा रस्ता

Russia Sports Ban : रशियानं युक्रेनशी युद्ध पुकारलं आणि जगभरातील विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेन वादामुळे बऱ्याच चर्चांना उधान आलं असून कुठे न कुठे बऱ्याच देशांना कोणत्या न कोणत्या कारणामुळे याचा फटका बसत आहे. नुकताच मूळचा भारतीय असणाऱ्या एका विद्यार्थ्याचा या युद्धात सुरु असलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. दरम्यान या सर्वाचे पडसाद क्रीडविश्वावर उमटत असून …

Read More »

Russia Ukraine war : जे कोणाला जमलं नाही, ते कोणी करुन दाखवलं? रशियाला दाखवली बाहेरची वाट

नवी दिल्ली : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरु असल्यामुळं संपूर्ण जगातून भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही भीती आण्विक युद्धामध्ये बदलणार नाही, हीच चिंता सर्वांना लागून राहिली आहे. रशिया हा एक शस्त्रास्त्र सुसज्ज देश असल्यामुळं अनेक राष्ट्र त्याच्या विरोधात गेलेले नाहीत. किंबहुना रशियाबाबतच्या भारताच्या भूमिकेवरूनही काही तज्ज्ञांनी नाराजीचा सूर आळवला आहे. असं असताना जे अनेकांना जमलं …

Read More »

युक्रेनवरील हल्ल्याचे दुष्परिणाम! रशियाला एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता येणार नाही

Russia Ukraine Conflict: युक्रेनवर रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफानं (FIFA) मोठी घोषणा केलीय. फिफा आणि यूईएफनं सोमवारी रशियाला पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निलंबित केलंय. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतही रशियावर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर युरोपियन फुटबॉलच्या प्रशासकीय समितीने रशियन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज गॅझप्रॉमसोबतची भागीदारीही संपवलीय. दरम्यान, फिफा आणि यूईएफच्या या निर्णयामुळं रशियाला मोठा …

Read More »

राहुल आणि वरुण गांधी यांनी एकच व्हिडिओ शेअर करत सरकारवर केला प्रश्नांचा भडिमार

नवी दिल्ली : Russia Ukraine War : युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरच वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. दोघांनी एकच व्हिडिओ शेअर करून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वरुण यांनी व्हिडिओ शेअर करत आपल्याच सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. यातून कुठेतरी युक्रेनच्या मुद्द्यावर दोघेही एकत्र असल्याचे दिसून येत …

Read More »

FMGE Exam: परदेशात शिकून भारतात डॉक्टरी करणे इतकंही सोपं नाही, सर्वात कठीण परीक्षेबद्दल जाणून घ्या

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणले जात आहे. भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी युक्रेनमध्ये जातात. केवळ युक्रेनच नाही तर इतर अनेक देश आहेत जिथे भारतातील विद्यार्थी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत रँक न मिळणे आणि परदेशात कमी खर्चात होणार अभ्यास …

Read More »

खरंच युक्रेनमधील सर्वात सुंदर महिला शस्त्रानं देतेय रशियाला उत्तर? तिचं धाडसी रुप एकदा पाहाच

नवी दिल्ली : काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये पडलेली युद्धाची ठिणगी साऱ्या जगावर दहशतीचं सावट आणणारी ठरत आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यामुळं आता या देशातून एकतर अनेकांनी पलायन केलं, तर काहींनी देशसंरक्षणार्थ शस्त्र हाती घेतली. कुस्तीपटूपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच रशियाशी दोन हात करण्यासाठी युद्ध पुकारलं. (Russia Ukraine Conflict) इतकंच नव्हे, तर युक्रेनमधील महिलाही युद्धासाठी सज्ज असल्याचं म्हटलं …

Read More »

अन्न-पाणी दुरापास्त, २५ किमी पायपीट; युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे हाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली रशियाने लादलेल्या युद्धामुळे (Russia Ukraine War) युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. बॉम्बहल्ल्यांपासून वाचण्यासाठी बंकरमध्ये राहावे लागत असलेल्या या विद्यार्थ्यांना अन्न, पाण्याच्या तुटवड्याला (Indian Students Stuck Without Food Shelter) सामोरे जावे लागत आहे. भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बसने प्रवास करून आणि नंतर २५ किमी चालत शेजारील रोमानियाच्या सीमेवर पोहोचल्यानंतर कडाक्याच्या थंडीत दोन दिवस उघड्यावर घालवावे …

Read More »

रशियाला फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं; युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे FIFA ची कारवाई

Football World Cup: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम आता वेगवेगळ्या क्षेत्रात उमटत आहेत. फिफाने रशियाच्या फुटबॉल संघावर कारवाई करत त्यांना वर्ल्डकप मधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रशियाच्या फुटबॉल संघाला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामधून बाहेर काढण्याचा निर्णय फिफा तसेच UEFA ने घेतला आहे.  UEFA ने ही कारवाई करत या चॅम्पियन लिगची स्पॉन्सर असलेली रशियन कंपनी गॅझप्रोमशी असलाला आपला सर्व …

Read More »

Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध कशामुळे लांबलं? रस्त्यावर उतरलेली युक्रेनची गुप्तसेना कोण?

मुंबई : युक्रेनची गुप्तसेना रशियाच्या नाकी नऊ आणतेय. युक्रेनची ताकद कितीतरी कमी असली तरी नागरिकांची सेना बलाढ्य रशियाला पुरून उरतेय. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर हे युद्ध १ ते २ दिवसांत संपेल असा अंदाज लावला जात होता. मात्र रशिया युक्रेन यांच्यातलं युद्ध अपेक्षेपेक्षा जास्तच पेटत चाललंय. ( russia ukraine war update crisis marathi news nato)  रशियाच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. रशियन …

Read More »

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धसंघर्ष अजूनही संपला नाही. पाचव्या दिवशीही तणावाची स्थिती आहे. आता युक्रेन आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे. या वाटाघाटी यशस्वी होणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर आणि विशेष म्हणजे भारतावर कसा होणार जाणून घेऊया. रशिया-युक्रेन युद्ध भडकल्याचे अत्यंत वाईट परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. काय असतील हे परिणाम …

Read More »

युक्रेन राष्ट्राध्यक्षांना मारण्याची सुपारी, रशियाने केले सुपर प्लॅनिंग !

मास्को : Russia Ukraine War : युद्धामध्ये रशियाचे सगळ्यात मोठे टार्गेट आहे व्होलोडिमिर झेलेन्स्की. झेलेन्स्कींना कसे मारायचे याचे सुपर प्लॅनिंग रशियाने केले आहे. पुतीनचा शेफ म्हणून ओळखला जाणाऱ्या एका मास्टरमाईंडने झेलेन्स्कींची सुपारी घेतली आहे. (Russia Ukraine Conflict)  बॉम्ब, हल्ले, रॉकेटस, मिसाईल्सचा नुसता मारा सुरु केले. या हल्ल्याचे मुख्य टार्गेट एकच. व्होलोडिमिर झेलेन्स्की. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष. झेलेन्स्कींचे काम तमाम करण्यासाठी रशियाने तब्बल 400 …

Read More »

3 डिग्री सेल्सिअस, 15 तास प्रतीक्षा आणि रोमानिया सैनिकांचा मार! भारतीय विद्यार्थ्यांचे हाल

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन वादाचा आजचा पाचवा दिवस असून युक्रेनमधली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढत आहेत. अशात ग्वाल्हेरच्या एका विद्यार्थ्यांनमी पाठवलेल्या व्हिडिओतून तिथल्या भीषण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. हा व्हिडिओ युक्रेन-रोमानिया सीमेवरील आहे. यात रोमानियन सैन्य भारतीय विद्यार्थ्यांना क्रूर वागणूक देत असल्याचं दिसून येत आहे.  ग्वाल्हेरच्या बिर्ला नगर इथला रहिवासी प्रतीक …

Read More »

Ukraine War: देशासाठी कायपण! युक्रेनची बिअर फॅक्टरी दारू ऐवजी तयार करतेय दारुगोळा

रशियन सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनी सेनादेखील रशियन सेनेला तोडीस तोड उत्तर देत आहे. अशा परिस्थितीत रशियन सैन्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने देशातील जनतेला मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्ब (Molotov cocktail Petrol Bomb) बनवण्याचे आवाहन केले आहे. हा बॉम्ब युक्रेनच्या लोकांचे संरक्षण करेल. …

Read More »

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची सुंदर पत्नी आली समोर, लोकांशी साधला संवाद

कीव : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. एकीकडे बेलारुसमध्ये चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे कीव शहर खाली करण्यास रशियन फौजांनी इशारा दिला आहे. त्यामुळे युद्ध आता कोणते वळण घेते याकडे संपर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) रशियाच्या बॉम्बहल्ला दरम्यान सतत आपल्या देशाचे नेतृत्व करत आहेत. ते …

Read More »

Russia Ukraine War: युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणावर खर्च केलेले लाखो रुपये वाया जाणार? करिअरवर संकट

युक्रेनवर रशिनाने हल्ला केल्यानंतर (Russia Ukraine War) त्या देशाचे रुपांतर युद्धभूमीत झाले आहे. तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे सुरू असलेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत ११५० हून अधिक लोकांना भारतात सुखरुप परत आणण्यात आले आहे. अन्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना आणण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. भारतीय दूतावासानुसार युद्धाआधी युक्रेनमध्ये सुमारे १८ हजार भारतीय विद्यार्थी राहात होते. हे विद्यार्थी तेथे …

Read More »

रशियाविरोधात तीव्र लढा, आता युक्रेनची गुप्त सेना रस्त्यावर उतरली

कीव : Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध रशियाच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ चालले आहे. (Russia Ukraine Conflict) रशियन आर्मीच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. पण रशियाशी लढण्यासाठी आता युक्रेनची गुप्त सेनाच (Ukrainian military) रस्त्यावर उतरली आहे. (Ukraine’s president warns Intense fighting against Russia, now Ukraine’s secret troops took to the streets) रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर हे युद्ध एक ते …

Read More »

Ukraine War: आर्थिक निर्बंधावर मात करण्यासाठी रशिया घेणार बिटकॉइनचा आधार?

रशियाने युक्रेनवर हल्ले सुरु केल्यानंतर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाला काय निर्यात करता येईल यावर नवीन निर्बंध आणि मर्यादा जाहीर केल्या आहेत. अमेरिकेतील पाच सर्वात मोठ्या रशियन बँकांवर टाच आणली असून त्यांची सर्व मालमत्ता गोठवली जाणार आहे. याची किंमत १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. मात्र असं असलं तरी क्रिप्टोकरन्सीचा अवलंब वाढल्याने …

Read More »

Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”

“ज्या तटस्थ भूमिकेबद्दल भाजपाचे आजचे पुढारी पंडित नेहरूंच्या भूमिकेला दोष देत होते, त्याच भाजपा नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले.” रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामध्ये युक्रेनचं नेतृत्व त्यांचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की करत आहेत. देश सोडून पळून जाण्याची अमेरिकेचे ऑफर धुडकावून झेलेन्स्की यांनी आपण देशामध्येच राहणार असून रशियाविरोधात लढणार असल्याचं म्हटलंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सध्या जगभरातील नेत्यांना फोन करुन समर्थनाची मागणी …

Read More »

तिसऱ्या महायुद्धाबाबत फ्रान्सच्या या तज्ज्ञाची भविष्यवाणी खरी ठरली?

कीव्ह : रशिया आणि युक्रेन युद्धानं सारं जग हादरलं आहे. यानिमित्तानं फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली. कोरोनापाठोपाठ त्याची दुसरी भविष्यवाणी खरी ठरली. 2022 मध्ये काय काय घडेल याचं भाकीत त्यानं कित्येक वर्षांपूर्वीच केलं होतं.  रशिया-युक्रेन युद्धानं सा-या जगाची झोप उडवली आहे. कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकित एका भविष्येत्यानं वर्तवलं होतं. या भविष्यवेत्त्याचं नाव आहे नॉस्ट्रॅडॅमस्. 15व्या …

Read More »