Tag Archives: diabetes treatment

डायबिटीजचा दुश्मन नैसर्गिक इन्सुलिनची ही 5 ड्रिंक, कितीही गोड खा, वाढणार नाही रक्तातील साखर

Diabetes अर्थात मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते ज्यामुळे त्याला जास्त तहान लागणे, लघवीला होणे, थकवा येणे, वजन कमी होणे, अंधुक दिसणे अशा अनेक समस्या उद्भवतात. रक्तातील साखरेवर बराच काळ नियंत्रण न राहिल्यास शरीराच्या अनेक भागांना इजा होण्याचा देखील धोका असतो. उन्हाळ्याच्या काळात तर Blood Sugar नियंत्रणात ठेवणे खूप जास्त गरजेचे होऊन बसते. ब्लड …

Read More »

डायबिटीज किंवा ब्लड शुगर रूग्णांनी दूध पिणं सुरक्षित आहे? शास्त्रज्ञांनी दिलं सायंटिफिक उत्तर

Diabetes च्या रुग्णांना सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते ती आपल्या आहाराची! सकस आहार अर्थता हेल्दी डाएट घेतल्यास मधुमेहामुळे होणाऱ्या अनेक समस्या आणि त्रास टाळता येतात. Healthy Diet म्हणजे ज्यात फॅट कमी आणि फायबर जास्त असते. असा आहार घेतल्यास Blood Sugar वाढण्यापासून रोखता येते. मधुमेहाच्या रुग्णांना सामान्यत: कमी GI असलेले अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित …

Read More »

काय आहे 75 HARD Challenge? ज्यामुळे फुटतोय दरदरून घाम, 95% लोकांनी मानली हार

शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही सर्वात मूलभूत गरज आहे. पण बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना प्रेरित करण्यासाठी सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड सुरू होत असतात. त्यापैकी 75 हार्ड चॅलेंज सध्या ट्रेंडमध्ये आहे.75 हार्ड फिटनेस चॅलेंजमध्ये काय करावे? हे एक शारीरिक आणि मानसिक फिटनेस आव्हान आहे जे तुमचे जीवन बदलू शकते. पण समस्या अशी आहे की, 95% लोक ते …

Read More »

डायबिटिस रूग्णांना AIIMSकडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही

लवकरच डाएटमध्ये करा बदलाव मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची साखरेची पातळी थांबण्याचे नाव घेत नाही. तर तुम्ही ताबडतोब आहारात बदल करावा. सफरचंद, किवी, एवोकॅडो आणि बेरी या फळांचा आहारात समावेश करा. ​(वाचा – बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासाने हैराण आहात? बाबा रामदेव यांच्या उपयांनी मिळवा कायमची मुक्ती)​ हिरव्या पालेभाज्या आणि सॅलड्स साखरेची पातळी जास्त …

Read More »

Diabetes Remedy : घरातील झाडांची ही पानं तोडून रोज उपाशी पोटी पाण्यात घालून प्या, कधीच वाढणार नाही Blood Sugar

मधुमेह हा एक गंभीर आणि कोणताही कायमस्वरूपी उपाय नसलेला आजार आहे. भारतात ब्लड शुगरमुळे होणारा हा आजार झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळेच भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, भारतात अंदाजे 18 वर्षे वयापेक्षा जास्त वय असणारे 77 मिलीयनपेक्षा जास्त लोकांना मधुमेहाची (टाइप 2) लागण झाली आहे आणि त्याच्याशी ते लढा देत आहेत तर सुमारे …

Read More »

डायबिटिजवर जालीम उपाय आहे हे भारतीय फूल, पटापट कमी करेल Blood Sugar

डायबिटिजची समस्या झपाट्याने वाढत आहे. हा एक असा आजार आहे ज्यावर हमखास असा पुरावा नाही. डायबिटिजची लागण झाल्यावर रूग्णाचा ब्लड शुगर फार वाढते. ज्यामुळे तहान लागणे, तोंड सुखणे, कमी दिसणे, थकवा आणि जखम लवकर बरी न होणे यासारखी समस्या जाणवते. जोपर्यंत स्वादुपिंड इन्सुलिन नावाचे हार्मोनचे उत्पादन होणे बंद किंवा कमी होत नाही तोपर्यंत हा आजार कमी होत नाही. इन्सुलिन हार्मोनचे …

Read More »

डायबिटिजमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक, इन्सुलिन बिघडवतात या सवयी

थंडीत गरम गरम पाण्याची आंघोळ करणे प्रत्येकालाच आवडत असतं. कारण थंडी कमी करण्यासाठी गरम पाण्याची मदत होते. मात्र गरम पाण्याने आंघोळ करणे खरंच सुरक्षित आहे का? नाहीतर शुगरच्या या आजाराने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार, भारतात जवळपास ७.७ करोड लोक टाइप २ टायबिटिजचे रूग्ण आहेत. ज्याचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे. तसेच २.५ करोड लोक प्री-डायबिटिक …

Read More »

पेरूच्या पानांमध्ये खच्चून भरलंय इन्सुलिन, या पद्धतीने वापर केल्यास एका झटक्यात कमी होईल ब्लड शुगर

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जो झपाट्याने पसरत आहे. या आजारात रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढू लागते. याचे कारण म्हणजे शरीरातील अवयव स्वादुपिंडातील इन्सुलिन संप्रेरक कमी करते किंवा थांबवते. हा हार्मोन शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे, शुगरच्या रुग्णाला दृष्टी कमी होणे, वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे आणि जखम किंवा जखमा बरी …

Read More »

रक्तातील साखर व डायबिटीजपासून होईल कायमचा बचाव, फक्त खा या 5 भाज्या

मधुमेह किंवा डायबिटीज हा झपाट्याने पसरणारा कोणताही कायमस्वरूपी इलाज नसलेला रोग आहे. यामध्ये माणसाच्या शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन करणे थांबवते किंवा कमी करते. इन्सुलिन हा एक असा हार्मोन आहे जो शरीरातील ग्लुकोज नियंत्रित करण्याचे काम करतो. जेव्हा असे होते तेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. मधुमेह नियंत्रित करण्याचे उपाय कोणते आहेत? …

Read More »

मधुमेहींसाठी करण्यात येण्यारी मेटाबॉलिक शस्त्रक्रिया नक्की काय असते, तज्ज्ञांकडून माहिती

संपूर्ण जगभरात ५३७ दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. जवळपास ६० टक्के रुग्ण हे सर्वसाधारण लठठपणाने ग्रासलेले आहेत तर ८१ टक्के हे रुग्ण केवळ सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोटाशी संबंधित असल्याचे दिसून येते. लठ्ठपणा आणि मधुमेह यांना सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. याबाबत आम्ही डॉ. अपर्णा गोविल-भास्कर, बॅरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, सैफी, अपोलो स्पेक्ट्रा, नमाहा आणि क्युरे हॉस्पिटल्स, मुंबई यांच्याशी संवाद …

Read More »

Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही

भारतात लाखो लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. मधुमेहामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी प्रचंड प्रमाणात वाढू लागते. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. दुर्दैवाने मधुमेहावर कोणताही इलाज नाही आणि म्हणूनच मधुमेह निरोगी आहार आणि व्यायामाने नियंत्रित केला जाऊ शकतो.मधुमेह नियंत्रित करण्याचे उपाय कोणते आहेत? असे मानले जाते की, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहार करणे. दररोज मध्यम शारीरिक ऍक्टिविटी किंवा एक्सरसाइज करणे. रक्तातील …

Read More »

किडन्या मजबूत व स्वच्छ ठेवण्यासाठी ताबडतोब करा हे साधेसोपे 5 उपाय

डायबिटीज (Diabetes) हा एक वेगाने पसरणारा आणि कोणताही कायमस्वरूपी इलाज नसणारा भयंकर आजार आहे. जर वेळीच तुम्ही डायबिटीज कंट्रोल केला नाही तर खूप जास्त गंभीर समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, डायबिटीज एक असा आजार आहे ज्यात रुग्णाची ब्लड शुगर (Blood Sugar) खूप वेगाने वाढते. यामुळे किडन्यांमध्ये असणाऱ्या रक्त वाहिन्यांना नुकसान पोहोचते आणि त्यांचे कार्य प्रभावित होते.जर …

Read More »

थायरॉइड आणि डायबिटिजचं अस्तित्वच नष्ट करतील ‘ही’ हिरवी पानं, Deepika च्या न्यूट्रिशनिस्टने सांगितला रामबाण उपाय

Diabetes and Thyroid Disease:हिरवे पदार्थ, हिरव्या गोष्टी आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. अगदी हिरवळ पाहूनही मन प्रसन्न होतं. अगदी तसंच तिथे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी अशा 5 हिरव्या पानांबद्दल सांगितले आहे, जे थायरॉईड आणि मधुमेह मुळापासून नष्ट करतात.या औषधी हिरव्या पानांचे सेवन करण्यापूर्वी, थायरॉईड आणि मधुमेहाची लक्षणे जाणून …

Read More »

Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!

मधुमेह किंवा डायबिटीज (diabetes) हा एक असा गंभीर आजार आहे ज्यामध्ये पीडित व्यक्तीच्या रक्तातील साखर किंवा रक्तातील ग्लुकोज सतत वाढत राहते. मधुमेहावर कोणताही निश्चित इलाज नाही आणि तो केवळ सकस आहारानेच नियंत्रित केला जाऊ शकतो. आता प्रश्न असा पडतो की मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे? वेगवेगळे पदार्थ शरीराला वेगवेगळे पोषक तत्व देतात. साहजिकच, मधुमेहाचा रुग्ण असो किंवा …

Read More »