Tag Archives: breaking news

Shraddha Murder Case : आफताबची नार्को नाही तर पॉलिग्राफ टेस्ट होणार, नेमकं काय असेल सत्य?

Shraddha Murder Case: सध्या देशभरात श्रद्धा हत्याकांडप्रकरणानंतर (Shraddha Murder Case) तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्याचदरम्यान आज (22 नोव्हेंबर) आफताबला साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले असताना त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याने न्यायालयात सांगितले की, ही घटना रागाच्या भरात, काही क्षणात घडली. त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. यानंतर दिल्लीच्या साकेत …

Read More »

Shraddha Murder Case : आधी चॉपर मग करवत आणि ब्लेड! हैवानी आफताबने ‘या’ ठिकाणी फेकली हत्यारं

Shraddha Walker Murder Case: सध्या देशभरात श्रद्धा हत्येप्रकरणी तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपी आफताब पूनावाला या तरुणानं त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृण हत्या केली आणि देशभरात एकच आक्रोश उठला. श्रद्धा हत्येप्रकरणानंतर चौकशीदरम्यान श्रद्धाची हत्या (Murder mystery) करण्यासाठी वापरलेली हत्यारं आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने नेमकी कुठे फेकली, याचा शोध पोलीस घेत असताना अखेर याबाबत आफताब पुनावाला यानेच …

Read More »

Twitter युजर्ससाठी मोठी बातमी, एलन मस्कची पुन्हा नवी घोषणा!

Twitter Blue Tick Subscription : ट्विटरचा मालकी हक्क एलोन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आल्यापासून रोज काहींना काही घडामोडी घडत आहेत. कर्मचारी कपातीपासून ते ट्विटरमध्ये नवे बदल केले जात आहेत. आता तर बनावट खात्यांमुळे स्थगित करण्यात आलेली ‘ट्विटर ब्लू’ (Twitter Blue tick ) सेवा येत्या 29 नोव्हेंबरला पुन्हा लॉन्च करण्यात येणार होती.  मात्र, आता या सेवेसाठी युजर्संना महिना अखेरपर्यंत वाट पाहावी …

Read More »

Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा

Petrol-Diesel Price Today 22 November 2022: जर तुम्ही पण चार चाकी किंवा दुचाकी चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. 22 नोव्हेंबरलाही देशभरात पेट्रोल आणि …

Read More »

नोकरदांसाठी आनंदाची बातमी! Whatsapp वर थेट मिळणार PF धारकांना मदत, कसं ते जाणून घ्या

EPFO WhatsApp Helpline Service : कोरोनाकाळात अनेक नोकरदार व्यक्तींना मोठा फटका बसला आहे. काहींच्या नोकरीवर गदा आली तर काहींना आर्थिक बळासाठी पीएफ अकाऊंटमधील पैसे काढणं भाग पडलं. कोविड 19 मुळे अजूनही अनेक गोष्टींबद्दल अनिश्चितता आहे.  त्यामुळे आर्थिक मदतीसाठी तुम्हांला पीएफ अकाऊंट संबंधित किंवा त्यातील आर्थिक व्यवहारांबद्दल काही प्रश्न असतील तर आता थेट तुमच्या पीएफ अकाऊंटच्या रिजनल ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. …

Read More »

Google Search : गुगलवर सर्च करणे पडले महागात, एक क्लिक आणि खात्यातून 1.23 लाख गायब

Google Search : आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी गुगलवर सर्च करणे सर्रास झाले आहे . गुगलचा (Google Search) वापर मनोरंजन ते व्यावसायिक कामासाठी केला जातो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्च इंजिन देखील आपल्याला प्रत्येक संभाव्य माहिती आपल्यासमोर सादर करते. कोणत्याही उत्पादन किंवा सेवेमध्ये कोणतीही समस्या आल्यास आपण Google वर संबंधित कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक त्वरित शोधतो. मात्र काही सायबर गुन्हेगार लोकांच्या या …

Read More »

होळीच्या दिवशी सरकार देणार Free cylinder! जाणून घ्या कोणाला मिळणार ‘ही’ सुविधा

Free Gas Cylinder Scheme: महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना इंधन, गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ सुरुच आहे. याचदरम्यान एलपीजी गॅस सिलिंडरबाबत (LPG gas cylinder) एक मोठी बातमी समोर येत आहे. 2023 मधील होळीच्या दिवशी सरकार 2 गॅस सिलिंडर (Free cylinder) मोफत देणार आहे. उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) केंद्र आणि राज्य सरकारद्वारे चालवली जात असून त्याअंतर्गत सरकार मोफत गॅस सिलिंडर आणि त्यावर सबसिडीही …

Read More »

Shraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे… क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान

Shraddha Murder Case: आफताब पूनावाला (Aaftab Poonawala) या प्रियकराने श्रद्धा वालकर या (Shraddha Walker) प्रेयसीचा खून करून तिचे 35 तुकडे केले आहेत. घटनेच्या 18 दिवसांनंतर नवी दिल्लीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आता दिवसेंदिवसे दिल्ली पोलिसांकडून मोठे खुलासे करण्यात येत आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा प्रकरणानंतर तिचे कवटीचे आणि हाडांचे काही अवशेष दिल्ली पोलिसांना रविवारी जंगल परिसरात सापडले. तसेच …

Read More »

FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

FIFA World Cup Qatar 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) आजपासून कतारमध्ये रंगणार आहे. अशा परिस्थितीत, भारतातील अनेक वापरकर्ते आहेत जे फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाण्याचा विचार करत आहेत आणि बरेच लोक आधीच गेले आहेत. अशा लोकांसाठी जिओने काही खास इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन (International Roaming Plan) आणले आहेत. जेणेकरून फिफा वर्ल्ड कप पाहताना त्यांचे मोबाईल बिल वाढणार …

Read More »

श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध…

Shraddha Murder Case: वसईतील 26 वर्षीय श्रद्धा वालकर हिच्या हत्याप्रकरणात प्रत्येक वेळी नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. श्रद्धा वालकर (Shraddha Murder Case) ही दिल्लीच्या मेहरौली येथे आफताब अमीन पूनावाला (aftab amin poonawalla) या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. 18 मे 2022 रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून मेहरौलीच्या जंगलात फेकले होते. श्रद्धाच्या …

Read More »

Jio- Airtel युजर्ससाठी स्वस्तात मस्त प्लान्स; फायदे एकापेक्षा एक, जाणून घ्या सविस्तर माहिती

Reliance Jio vs Airtel : एअरटेल, जिओ आणि व्ही देशातील नामांकित टेलिकॉम कंपन्या असून या तिन्ही कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड प्लान्स ऑफर करतात. पण, जेव्हा बजेट प्लान्सचा विषय येतो. तेव्हा सर्वच टेलको जास्त पर्याय देत नाहीत. पण, तुम्हाला काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. सध्या मार्केटमध्ये असे अनेक प्लान्स आहेत जे कमी किमतीतही जास्तीत जास्त डेटा आणि …

Read More »

आता Whatsapp वरून बिनधास्त करा Shopping, कार्डने होणार पेमेंट

Whatsapp Update:  WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्त्यांना या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारची वैशिष्ट्ये मिळतात. हे व्हॉट्सअॅप बिझनेस नावाने ओळखले जात आहे. याच्या मदतीने युजर्स सामानाची खरेदी चॅटिंगच्या मदतीने करू शकतात. यासाठी युजर्सला सिंपल चॅटिंगची मदत घ्यावी लागेल. यासोबतच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्टची संपूर्ण माहिती मिळवू शकाल. एवढेच नाही तर तुम्ही व्हॉट्सअॅपवरच शॉपिंग करू शकता. …

Read More »

International Men’s Day : जागतिक पुरुष दिनाची सुरुवात कशी आणि कुणी केली तुम्हांला ठाऊक आहे का?

International Men’s Day 2022: जागतिक महिलादिन (women day) जसा  8 मार्चला साजरा केला जातो, त्याचप्रमाणे 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन साजरा ( International Men’s Day ) केला जातो. आपली संस्कृती पुरुषप्रधान असल्याने समाजात पुरुषांनी केलेल्या अनेक गोष्टी, त्याग हे त्यांचे कर्तव्यच असते असे समजून त्याला गृहीत धरले जाते. मात्र वयाच्या विविध टप्प्यावर अनेक मानसिक, शारीरिक टप्प्यातून जाणाऱ्या पुरुषाला देखील समाजात …

Read More »

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी वशिष्ठ गुहेचा काय संबंध? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा

Shraddha Murder Case: दिल्लीतील हत्या प्रकरणावरुन संपूर्ण देशभरात खळबळ माजलेली असताना श्रद्धा वालकर (Shraddha Walkar murder case) हत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होते आहेत. श्रद्धाचा नवा फोटो समोर आल्यानंतर आता नवा खुलासा होत आहे. श्रद्धाच्या हत्येपूर्वीचे हे फोटोज आफताब पूनावालाच्या (Aftab Poonawala) अत्याचाराची कहाणी सांगत आहेत. श्रद्धाच्या नव्या (Shraddha Walkar new photo) फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या अनेक खुणा दिसत आहेत. …

Read More »

Google ने Play Store वरुन काढून टाकलेले ‘हे’ Apps तुमच्या फोनमध्ये तर नाही, पाहा लिस्ट

Phone Apps: गुगल प्ले स्टोअर (google Play Store) एक अशी जागा बनली आहे जिथे बनावट ॲप्सचा पूर आला आहे. बनावट ॲप्सद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी  गुगल प्ले स्टोअर वरून सुरक्षितेसाठी धोकादायत अॅप्स काढण्यात आले आहे. जर हे अॅप्स तुमच्या मोबाईल मध्ये पण असतील तर तातडीने डिलीट करा.  हे अॅप्स स्मार्टफोनची (smartphone buttery) बॅटरी आणि सामान्यपेक्षा जास्त मोबाइल डेटा वापरत होते. तुम्हीही …

Read More »

श्रद्धाच्या वडीलांना पाहून आफताब म्हणाला, तुमच्या मुलीचा…!

Shraddha Murder Case: वसईतील श्रद्धा वालकरची (Shraddha Walker) दिल्लीमध्ये तिच्याच प्रियकराने हत्या केल्यानंतर या घटनेनं संपूर्ण देश हादरलाय. दिवसागणिक या घटनेत अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत. अशातच आता आफताबने (Aftab) श्रद्धाच्या वडिलांसमोर गुन्हा कबूल केला. पण आफताबला त्याच्या गुन्ह्याचा अजिबात पश्चात्ताप नाही, असेही पोलिसांनी या प्रकरणी म्हटले आहे. “सॉरी अंकल, मुझसे गलती हो गई” पोलिसांनी आफताबची कडक चौकशी केली नसती …

Read More »

Shraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?

Shraddha Murder Case: अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणाचे (Shraddha Murder Case) नवीन खुलासे समोर येत आहे. त्यानंतर आता श्रद्धा वालकरला ठार मारून नंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे.  आफताब कुटुंबाच्या शेजाऱ्यांचे धक्कादायक खुलासे 28 वर्षीय आफताब हा श्रद्धासह (Shraddha Murder Case) दिल्लीत …

Read More »

तुम्हीपण ‘हेच’ Password ठेवता का? चुकूनही वापरू नका हे पासर्वड

Weakest Password: अनेक लोक आपला फोन (Mobile), आपला ई-मेल (email) आणि सोशल मीडियासह (social media) इंटरनेट बँकिंग यांच्या सुरक्षितेसाठी पासवर्डचा (password) वापर करावा लागतोच. मात्र, जर तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड कोणकोणते असतील हे विचारल्यावर तुम्हाला बहुतेक सांगता येणार नाही. पण आता एका सिक्युरिटी फर्मने (Security firm) 10 धोकादायक पासवर्डची (password list) लिस्ट जारी केली आहे. जर या यादीमध्ये तुमचे पण …

Read More »

Premature Babies: गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी; WHO ने जारी केली नवीन Guidelines

WHO New Guideline for Premature Babies: भारत हा असा देश आहे, जिथे दरवर्षी जगाच्या तुलनेत अकाली जन्मलेल्या शिशुंची मृत्यूसंख्या जास्त आहे. याची कारणे अनेक आहेत, गर्भधारणेनंतर मातेला योग्य पोषण न मिळणे, गर्भधारणेनंतरही मातेने वजनदार कामे करणे, मुदतपूर्व बाळाचा जन्म झाल्यानंतर रुग्णालयात आधुनिक तांत्रिक यंत्रणेचा अभाव, इत्यादी. याशिवाय काही अकाली बाळ फक्त एक महिना जगू शकतात. याचपार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) …

Read More »

‘या’ बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; नवा नियमामुळे तुमचा फायदा कि तोटा? जाणून घ्या

    SBI ATM Withdrawl Rule: देशात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच बँक एटीएममधून देखील फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बँकांकडून ग्राहकांना वारंवार सावध केले जाते. तसेच, ग्राहकांच्या सुविधेसाठी व सुरक्षित आर्थिक व्यवहार पार पडावे यासाठी बँकांकडून वेळोवेळी नियमात देखील बदल केले जातात. यातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने एटीएममधून पैसे काढण्याच्या …

Read More »