Tag Archives:

कपिल देव यांची नाबाद 175 धावांची खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड नाही, कारण काय?

1983 World Cup: माजी कर्णधार कपिल (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडीजच्या संघावर मात करून भारतानं इतिहास रचला आहे. या विश्वषकात कपिल देव यांनी झिम्बाब्वे दरम्यान नाबाद 175 धावांची खेळी केली होती. नुकताच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहचा चित्रपट 83 यामध्ये दाखवण्यता आले होते. पंरतु, विश्वचषकातील कपिल देव यांची …

Read More »

आयपीएलमध्ये 2000 धावा आणि 100 विकेट घेणारा रवींद्र जडेजा एकमेव खेळाडू

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ कोलकाता नाइट रायडर्ससोबत भिडणार आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर रवीद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. रवींद्र जाडेजानं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून दाखवलीय. आयपीएलमध्ये दोन हजारांहून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेणारा रवींद्र जाडेजा एकमेक खेळाडू …

Read More »

चेन्नईचं कर्णधारपद मिळाल्यानंतर रविंद्र जाडेजाचं महेंद्रसिंह धोनीबाबत मोठं वक्तव्य

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच तास शिल्लक असताना महेंद्रसिहं धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आता चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. चेन्नईच्या संघाची जबाबदारी मिळाल्यानंतर रवींद्र जाडेजानं महेंद्रसिंह धोनीबात मोठं वक्तव्य केलंय. महेंद्रसिंह धोनीचा वारसा पुढे चालवणे हे त्याच्यासाठी आव्हानात्मक असणार असल्याचं त्यानं म्हटलंय. याशिवाय त्यानं महेंद्रसिंह धोनीचंही भरभरून कौतुकही केलंय.  कर्णधार म्हणून …

Read More »

आयपीएलवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याचं वृत्त गृहमंत्रालयानं फेटाळलं

IPL 2022: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती समोर आल्यानंतर क्रिडाविश्वात खळबळ माजली. दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांत झळकत आहे. या वृत्तावर महाराष्ट्राच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आयपीएलवर कोणत्याही प्रकारचं दहशतवाद्याचं संकट नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. आयपीएलबाबत कोणतीही धमकी मिळाली …

Read More »

आयपीएलच्या इतिहासात ‘या’ पाच खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा, यादीत चार भारतीय फलंदाज

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. आयपीएलचे आतापर्यंत चौदा हंगाम पार पडले आहेत. आयपीएल स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करीत आहे. तर, आज आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल 5 खेळाडूंचे नावे जाणून घेऊयात. महत्वाचे म्हणजे, या यादीत 4 …

Read More »

आयपीएल 2022 मध्ये ‘हे’ वेगवान गोलंदाज करू शकतात पदार्पण, मेगा ऑक्शनमध्ये मिळाली इतकी रक्कम

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयपीएल पंधराव्या हंगामासाठी मेगा ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूला चांगली रक्कम मिळाली आहे. यातील काही वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात.

बेनी हॉवेल
बेनी हॉवेल हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जच्या संघानं या परदेशी खेळाडूवर बोली लावली …

Read More »

आयपीएलची पाचवी ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगामा आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम खूपच वेगळा असणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक महत्वाच्या खेळाडूला संघानं गमावलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या हंगामातही चेन्नईच्या संघावर प्रत्येकाची नजर असणार आहे. चेन्नईच्या संघ आयपीएलमधील सर्वाधिक …

Read More »

आस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमधील सुरुवातींच्या सामन्यांतून मुकणार

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहे. मात्र, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच काही संघासाठी वाईट बातमी समोर आलीय. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियन …

Read More »

कोलकात्याचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार कोण?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच (KKR) नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer)  केएल राहुल (KL Rahul) त्याचा आवडता कर्णधार असल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलचा शांत स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याची सहजता त्याला एक उत्कृष्ट कर्णधार बनवतो, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. केएल राहुल यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जॉयंट्स संघाचं नेतृत्व करणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौचा संघ …

Read More »

एका षटकात टाकले 10 चेंडू, या दोन गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

IPL 2022: भारतातील लोकप्रिय लीग आयपीएल जगभरात प्रसिद्ध आहे. या लीगमधून खेळताना अनेक खेळाडूंनी मोठा पराक्रम करून दाखवले आहेत. तर, काही खेळाडूंनी आपल्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद केलीय. दरम्यान, एका षटकात दहा चेंडू दोन अष्टपैलू खेळाडूंनी आपल्या नावावर नकोशा विक्रम नोंदवून घेतलाय. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयलच्या गोलंदाजाचं नाव आहे.

राहुल तेवातिया
आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून …

Read More »

तोच थरार पुन्हा पाहायला मिळणार, आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार

Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी दोन्ही संघातील चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं भारताचा दारूण पराभव केला होता. यातच आशियाई क्रिकेट परिषदनं आशिया चषक 2022 ची घोषणा केलीय. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत …

Read More »

जय शाहच एसीसीचे अध्यक्ष! एक वर्षासाठी वाढवला कार्यकाळ, एजीएममध्ये घेतला निर्णय

Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांचा आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) अध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवण्यात आलाय. कोलंबो येथे झालेल्या एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) एकमतानं हा निर्णय घेण्यात आलाय. जय शाह यांनी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांच्याकडून एसीसीचा कारभार स्वीकारला होता.

एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करत जय शाह म्हणाले …

Read More »

मैदानातच महिला क्रिकेटपटूसोबत घडली विचित्र घटना, रुग्णालयात करावं लागलं दाखल;

ICC Womens World Cup 2022: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकच्या 17 व्या सामन्यादरम्यान मैदानावर एक धक्कादायक घटना घडली. बांगलादेश विरुद्ध सामन्यात वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज शमिलिया कॉनेल (Shamilia Connell) मैदानात कोसळली. ज्यामुळं तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिचं अचानक मैदानात पडण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बांगलादेशच्या डावाच्या 47व्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना ती खाली पडली. त्यानंतर वेस्ट इंडीजचे सर्व खेळाडू …

Read More »

लखनौच्या संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळं वेगवान गोलंदाज मार्क वूड स्पर्धेतून बाहेर

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वीच लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडलाय. त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध गेल्या आठवड्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने लखनौ फ्रँचायझीला वुडच्या दुखापतीबद्दल माहिती दिलीय.

आयपीएल 2018 मध्ये वूड फक्त एकच सामना खेळला. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज …

Read More »

नवा कर्णधार, नवा लूक! कोलकात्याचा संघ आता नव्या जर्सीत उतरणार मैदानात

KKR New Jersey: आयपीएल आपल्या पंधराव्या हंगामाकडं (IPL 2022) कूच करत आहे. येत्या 26 मार्चपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ खेळत असल्यानं यंदाचा हंगाम अधिक मनोरंजक ठरणार आहे.  स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व फ्रँचायझींनी तयारी पूर्ण केली आहे. यातच कोलकाताच्या संघानं (KKR) आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी आपली नवी …

Read More »

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं होळी सेलिब्रेशन! एकमेकांवर रंग उधळून खेळाडूंनी लुटला आनंद

Happy Holi 2022: भारतात होळीचा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीचं दहन केल्यानंतर ऐकामेकांवर रंगाची उधळण करत या सणाचा आनंद लुटला जातो. . केवळ भारतातच नाही तर इतर देशांतही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघातही होळीचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. दिल्लीच्या खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत …

Read More »

डेव्हिड वॉर्नरसोबत ‘हा’ स्फोटक फलंदाज देणार सलामी, येथे पाहा दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ

TATA IPL 2022: भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा बिगुल वाजलाय. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात येत्या 26 मार्चला खेळला जाणार आहे.  तर, मागील हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. तर, डेव्हिड वार्नरसोबत कोणता खेळाडू सलामी देणार आणि दिल्लीचा संभाव्य प्लेईंग …

Read More »

आयपीएलमध्ये तब्बल 8 संघाकडून खेळला ‘हा’ खेळाडू

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने- सामने येणार आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज आरोन फिंच नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. आयपीएलमध्ये आरोन फिंचनं आतापर्यंत 8 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या हंगामात तो कोलकाताच्या संघाकडून खेळणार आहे. म्हणजे, तो आयपीएलमध्ये नऊ संघाचं प्रतिनिधित्व …

Read More »

आयपीएलमध्ये सर्वाधिक प्लेऑफ सामने खेळणारा संघ कोणता? तुमची आवडती फ्रँचायझी कितव्या क्रमांकावर?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या हंगामात 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. यामुळं यंदाचा हंगाम प्रेक्षकांसाठी आणखी मनोरंजक ठरणार आहे. लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रँचायझी आयपीएल ट्रॉफीसाठी रिंगणात उतरणार आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही प्रत्येक संघाला साखळी फेरीत 14 सामने खेळायचे आहेत. प्लेऑफचा फॉरमॅट प्रत्येक वेळी सारखाच असणार आहे. म्हणजेच, …

Read More »

एकाच एकदिवसीय सामन्यात शतकासह पाच विकेट्स, तीन अष्टपैलू खेळाडूंच्या नावावर खास विक्रमांची नोंद

एकाच दिवसीय क्रिकेट सामन्यात शतक मारून पाच विकेट्स घेणं काही सोपं नसतं. मात्र, क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं असं म्हटलं जातं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन अष्टपैलू खेळाडूंनी एकाच एकदिवसीय सामन्यात शतक मारून पाच विकेट्स घेतले आहे. वेस्ट इंडीज महान ऑलराऊंडर व्हिव्हियन रिचर्ड्स (Viv Richards) यांनी सर्वात प्रथम अशी कामगिरी करून दाखवली आहे. त्यानंतर या यादीत इंग्लंडचे पॉल कॉलिंगवूड (Paul Collingwood) आणि यूएईचे …

Read More »