Tag Archives: मराठी बातम्या

Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार ‘हे’ Apps

Google News : टेक (Tech News) जगतात येणारी प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक नव्या मॉडेलचा फोन खरेदी करण्याची प्रत्येकाचीच कुवत नसते. अनेकजण वर्षानुवर्षे एकच स्मार्टफोन वापरत आपली कामं पूर्ण करतानाही दिसतात. पण, नवे अपडेट या (Smartphones) स्मार्टफोन्सना सपोर्ट करत नसल्यामुळं युजर्सपुढे मोठी समस्याच उभी राहते. अनेकदा फोनची कार्यक्षमता कमी होते अशा वेळी मग अनेकजण आधार घेतात तो म्हणजे Third Party speed …

Read More »

Todays Panchang : आज कशी असेल ग्रहांची चाल? एकदा पाहूनच घ्या पंचांग

Todays Panchang : ज्योतिषविद्येमध्ये पंचांगाला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. घरात एखादं शुभकार्य असो किंवा मग एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा बेत आखणं असो. पंचांगाच्या माध्यमातून चित्र बरंच स्पष्ट होतं. किंबहुना अनेकजण या पंचांगाच्याच आधारे शुभकार्याच्या वेळा निर्धारित करतात. अशा या पंचांगानुसार आज बुधवार, कृष्ण पक्षातील अष्टमी.  तुम्ही जितकं महत्त्वं राशीभविष्याला देता तितकंच दैनंदिन पंचांगालाही देत चला. जिथून तुम्हाला अशुभ काळ, शुभ …

Read More »

काळजी घ्या! H3N2 विषाणूचा महाराष्ट्रात कहर, पुण्यानंतर ‘या’ शहरात वाढतायेत रुग्ण

H3N2 Influenza: तुम्हाला सर्दी, खोकला, ताप किंवा कोरोनासंबंधी कोणतंही लक्षण (H3N2 Influenza Signs) जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण देशासह महाराष्ट्रात H3N2 चं संकट (H3N2 Virus) वाढतंय. H3N2मुळे देशात आतापर्यंत 3 मृत्यू झालेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरांमध्ये H3N2 चा फैलाव वाढायला लागलाय. केंद्रानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 170 रुग्ण आढळले होते. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वाधिक …

Read More »

Big News : एक महासागर जन्म घेतोय! आफ्रिका खंडाचे तुकडे होणार पण…

Africa Breaking In Two Parts : शालेय जीवनात आपण जो (Geography) भुगोलाचा विषय शिकलो त्यामध्ये येत्या काळात बरेच बदल होणार आहेत. कारण, भुगर्भात होणाऱ्या असंख्य हालचालींचे परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. हे परिणाम इतके गंभीर आहेत की हा मुद्दा फक्त जगाच्या भौगोलिक रचना बदलण्यापुरताच सीमित राहत नसून, जगाच्या किंबहुना पृथ्वीच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.  थेट मुद्द्याचं बोलायचं म्हणजे, …

Read More »

VIDEO VIRAL : ‘ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?’, रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद

VIDEO VIRAL : आपण जिथं लहानाचे मोठे होतो, ज्या भूमीत वाढतो, आयुष्याचे नवनवीन टप्पे सर करतो अशा मातृभूमीविषयी आपण कायमच कृतज्ञ असतो. बऱ्याचदा हे प्रेम आणि आदर इतका वाढतो की अनेकजण ‘कट्टर’ म्हणून अशा व्यक्तींची ओळख सांगतात. इथं या मुद्द्याची चर्चा होण्याचं कारण ठरत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. जिथं मातृभाषेचा मुद्दा बराच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं.  व्हिडीओमध्ये …

Read More »

Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, ‘गद्दारांसोबत का गेलात?’

Farmers asked Bacchu Kadu : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारसोबत जाणाऱ्या माजी राज्यमंत्री  बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात, मात्र गद्दारांसोबत जायला नको होते, अस शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना म्हटले आहे. ( Maharashtra Political News) नाशिकच्या निफाडमध्ये बच्चू कडू हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले …

Read More »

#BoycottBharatMatrimony : डोकं ठिकाणावर आहे ना? भारत मॅट्रिमोनीच्या जाहिरातीमुळं हिंदुत्ववादी संघटनांचा संताप अनावर

#BoycottBharatMatrimony : एखादा सण- उत्सव असला की त्यानिमित्तानं शुभेच्छा देणं आलंच. या शुभेच्छा सहसा एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेजच्या माध्यमातून दिल्या जातात. पण, तुम्ही कधी एखादी शुभेच्छा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहिलंय का? सध्या भारत मॅट्रिमोनी (Bharat Matrimony ) या पोर्टलला याचा अनुभव येत आहे. कारण, सोशल मीडियावर या पोर्टवर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या …

Read More »

Maharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट

Maharashtra Weather Latest Update  : मंगळवारी राज्यातील बहुतांश भागांमध्ये (Unseasonal Rain) अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि यात शेकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. राज्यातील काही भागांना गारपीटीचा तडाखा बसला, तर कुठे ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटामध्ये पावसाच्या सरी बरसल्या. एकाएकी झालेल्या या (Mumbai weather) हवामान बदलामुळं नागरिकांनाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान राज्यावर अवकाळीटचं सावट असतानाच इथं मुंबईच्या दिशेनंही काळे ढग …

Read More »

King Cobra viral video : सरपटणारा कोब्रा चक्क शेपटीवर उभा राहिला आणि…व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Snake Video: साप नुसतं नाव जरी काढलं तरी अंगाचा थरकाप उडतो. आपल्या आजूबाजूला कुठे साप आहे असं जरी नुसतं कोणी बोललं तरी पाळता भुई कामी पडते, इतके आपण सापाला घाबरतो. या जगात सापाच्या जवळपास ३000 प्रजाती  (total snake in world) आहेत. त्यातले काही प्रजाती या अतिशय धोकादायक असतात. अत्यंत विषारी सापाने दंश केला की, जागीच प्राण गेलाच म्हणून समजा. म्हणूनच …

Read More »

Cooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !

Cooking Tips : चहा आणि गरमागरम कांदा भजी म्हणजे अहाहा! पर्वणीच जणू. आपल्यापैकी बरीच मंडळी आहेत ज्यांना भजी खाणं अत्यंत आवडत. बरं भजी बनवणं तास काही फार अवघड काम नाहीये. भजी बनवण्यासाठी काही ठराविक सामान लागत त्यात काही फार साहित्याची गरज भासत नाही. त्यामुळे कामी साहित्यात पटकन होणार असा हा पदार्थ. (Smart cooking tips and tricks ) लहान असो वा मोठे …

Read More »

हम मजदूर हैं , इस लिए मजबूर हैं.! कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत, Zwigato चा ट्रेलर लाँच

Zwigato Trailer : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्माच्या आगामी ‘झ्विगॅटो’ (Zwigato) या चित्रपटाचे ट्रेलर रिलिज झाले आहे.  या चित्रपटातील कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात कपिल शर्माची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे. लोकांना नेहमी खळखळवून हसवणारा कपिल …

Read More »

Paithani : अस्सल पैठणी कशी ओळखाल ? एवढीशी गोष्ट दाखवेल खरी आणि खोटी साडी

Original Paithani : साडी हा प्रत्येक महिलेचा वीक पॉईंट असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महिलावर्ग आणि साडीवरच प्रेम याची अनेक उदाहरण आहेत, अनेक उदाहरण तर आपल्या घरातच आहेत. महिलांना साडी फार प्रिय असते. त्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन करणं महिलांना फार आवडत. पैठणी साडीला साड्यांची महाराणी असं म्हटलं जातं. कुठला मोठा सण असो किंवा मोठा इव्हेन्ट , जपून ठेवलेली …

Read More »

Chiranjeevi – Nagarjuna : चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी घेतली अनुराग ठाकूर यांची भेट

Chiranjeevi-Nagarjuna Anuraj Thakur Pics : भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नेते आणि केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर ( BJP MP Anurag Thakur) हे काही दिवसांपूर्वी हैद्राबाद (Hyderabad) येथे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान  अनुराग ठाकूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजावी (Chiranjeevi) आणि नागार्जुन (Nagarjuna) यांची भेट घेतली. चिरंजावी यांनी अनुराग ठाकूर आणि नागार्जुन यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले.  सोमवारी (27 फेब्रुवारी) …

Read More »

अभिनेत्री जेसिका चॅस्टेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

SAG Awards 2023 : लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles)  29 वा स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार सोहळा (SAG Awards 2023) पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री जेसिका चॅस्टेनला (Jessica Chastain) पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अभिनेत्री जेसिकाचा या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  45 वर्षीय जेसिका चॅस्टेन हिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार सोहळ्यासाठी जेसिकानं गुलाबी रंगाचा गाऊन …

Read More »

Weather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Weather Update: फेबुवारीचा (February Temprature) पहिला पंधरवडा उलटला आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभराहती उन्हाच्या झळांनी अंगाची काहिली केली. ऐन फेब्रुवारीपासूनच तापमान (Temprature) 35 अंशांच्याही पलीकडे गेल्यामुळं नेमकं या एकाएकी वाढलेल्या उन्हाळ्याशी दोन हात करायचे तरी कसे, हाच प्रश्न नागरिकांना पडू लागला. (Maharashtra summer) महाराष्ट्रात ही परिस्थिती असतानाच देशातील ज्या राज्यांमध्ये म्हणजेच राजस्थान (Rajashtah), हिमाचल (Himachal Pradesh) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) …

Read More »

Ghee Making Ideas : तूप कढवण्याची योग्य आणि सोप्पी पद्धत माहित आहे का ? पाहा पूर्ण Video

Ghee making At home : तूप आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे असं म्हणतात. तुपामध्ये अनेक असे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरातील अनेक गोष्टींची कमी भरून निघते आणि, आरोग्याला अनेक फायदे होतात. आपण बऱ्याचदा बाजारातून विकतच तूप घरी घेऊन येतो, पण हेही माहित आहे की तुपामध्ये अनेक प्रकारची भेसळ केली जाते. असं तूप खाल्ल्याने फायदा होण्याऐवजी शरीरच नुकसानच जास्त होतं हे नक्की.  मग …

Read More »

‘लग्नात डान्स करणं,रात्री हिरोच्या रुममध्ये जाणं….’; कंगनाचं ट्वीट ठरतंय चर्चेचा विषय

Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘क्विन’ अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. कंगनाच्या पोस्ट अनेकांचे लक्ष वेधत असतात. नेपोटिझम, राजकारण यासारख्या विषयावर कंगना सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना तिची मतं लोकांसमोर मांडते. नुकतेच कंगनानं एक ट्वीट पोस्ट केले आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले असून सोशल मीडियावर याची चर्चा …

Read More »

Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi 2023 : होळी रे होळी, पुरणाची पोळी…असं म्हणत पुराणपोळीवर ताव मारून आपण होळी सणाचा (Holi 2023) आनंद लुटतो. होळी सण अवघ्या काहीच दिवसांवर आला आहे , आतापर्यंत गृहिणींनी किरणाच्या यादीत पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची यादी एव्हाना करून ठेवली असेल.  होळी म्हटलं की सर्वात आधी येते ती पुरणाची पोळी. गोड, खमंग, लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर सोडलेली तुपाची धार अहाहा!  …

Read More »

Kitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे

Kitchen Tips : स्वयंपाक करणं जितकं कठीण त्याहीपेक्षा कठीण आणि कंटाळवाणं कामं असतं ते म्हणजे स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करणं. एकवेळ स्वयंपाक पटकन करून होतोसुद्धा पण करपलेली खराब झालेली भांडी स्वच्छ करताना नाकी नऊ येतात.  किचन मध्ये काही भांडी ही रोजच्या रोज वापरली जातात, त्यामध्ये तवा हा रोज वापरला जातो.  स्वयंपाक घरात नेहमी वापर होणाऱ्या भांड्यांमध्ये तवा आलाच. चपाती पराठा बनवण्यासाठी …

Read More »

Kitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स…वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार

Kitchen Tips:  ऑफिस आणि घर सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी काही सोप्या टिप्स तुम्हाला स्वयंपाकघरात मदत करू शकतात. त्याने तुमचा वेळही वाचेल आणि किचनमधील कामं सोप्पी होऊन जातील. या टिप्स अगदी सोप्या आहेत काही तर आपल्याला माहीतही असतील पण आपण ते वापरायला विसरतो. चला तर मग असाच काही भन्नाट आयडियाची कल्पना जाणून घेऊया आणि बनवूया स्मार्स्यं. (smart cooking tips kitchen …

Read More »