Tag Archives: भारत

Hardeep Singh Nijjar: ‘पाच दिवसात देश सोडा’, भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India Vs Canada : खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडल्याचं (India-Canada Tensions) पहायला मिळत आहे. कॅनडाने भारतावर हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर आता भारताने देखील कॅनडाला जशास तसं उत्तर देत एका उच्च भारतीय राजदुताला (Canadian Diplomat) देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशातील वाद चिघळल्याचं पहायला …

Read More »

INDIA की BHARAT ? संविधानात नेमकं काय लिहिलंय?

India vs Bharat : येत्या काही दिवसात जी20 शिखर संमेलन भारतात होणार आहे. त्यासाठी आता भारत सरकारने अन्य देशांना निमंत्रण पत्र पाठवलं. त्यामध्ये इंडिया (India) शब्दाच्या जागी भारत (Bharat) असा उल्लेख करण्यात आला. राष्ट्रपतींच्या उल्लेख करताना The President of India असं लिहिण्याऐवजी The President of Bharat असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या भूवया उंचावल्याचं पहायला मिळतंय. भारताच्या इतिहासात …

Read More »

Crorepati in India: कोरोनानंतर भारतात श्रीमंतांची संख्या वाढली, जाणून घ्या किती आहेत करोडपती?

Crorepati in India: भारतात श्रीमंताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदाच्या आयकर रिटर्न फाइलिंग डेटाच्या विश्लेषणातून (ITR Filing Tax Payers List) हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या डेटानुसार भारतात एक कोटीहून अधिक पैसे कमवणाऱ्या करदात्यांच्या (Tax Payer) संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळानंतर यात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसतंय. देशातील नागरिकांची कमाई वाढत असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे. …

Read More »

लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाचे बूट का लपवतात? मजा मस्करी नव्हे, यामागे आहे पटण्याजोगं कारण

Wedding Rituals : विवाहसोहळा…. नुसता उल्लेख जरी झाला तरीही समोर एक आनंदी चित्र उभं राहतं. वैवाहिक आयुष्याची सुरुवात करु पाहणाऱ्या वधु-वरांसोबतच हा सोहळा प्रत्येकासाठी खास असतो. कुठं दूरचे नातेवाीक वेळात वेळ काढत या समारंभासाठी येतात तर, कुठे नकळतच एखादी व्यक्ती आपल्या मनाचा ठाव घेऊन जाते. कितीही नाकारलं तरीही लग्नसोहळा हा त्या दोन व्यक्तींचा असला तरीही प्रत्येकजण त्याला आपआपल्या परीनं जगत …

Read More »

‘हा’ किडा चावल्यावर होतोय विचित्र आजार; अमेरिकेपाठोपाठ भारतीयांना देखील धोका

Red Meat allergy:  अमेरिकेत सध्या एका विचित्र आजारामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. एक विशिष्ट प्रकारचा किडा चावल्यामुळे हा आजार होतोय. या आजाराची लक्षण ही एलर्जीसारखी आहेत. म्हणजे ठाराविक पदार्थ खाल्ल्यावरच एलर्जी होत आहे. सुरुवातीला प्राथमिक लक्षणे दिसतात. मात्र, अचानक एलर्जीचा त्रास वाढतो आणि व्यक्तीला रुग्णालायता दाखल करण्याची वेळ येते.  अमेरिकेपाठोपाठ भारतीयांना देखील या विचित्र धोका निर्माण झाला आहे.  कोणता किडा …

Read More »

…असंच सुरु राहिलं तर गोव्याचे किनारे नाहीसे होतील; धक्कादायक अहवालानं वाढवली चिंता

Goa Beach Sinking : गोवा… फक्त नाव जरी घेतलं तरी अनेकांच्याच चेहऱ्यावर  काही असे भाव येतात जणू गोव्यात जाणं हेच त्यांचं अंतिम ध्येय्य आहे. हे ठिकाणच तसं आहे, त्यामुळं हे भाव येण्यात गैर काहीच नाही. कारण, अनेकांच्याच मते गोव्यात येताच आयुष्याचा वेग मोठ्या फरकानं मंदावतो. इथल्या स्थानिकांची आपुलकी, गोव्याची खाद्यसंस्कृती, निसर्ग आणि इतिहास कायमच पर्यटकांना आकर्षित करताना दिसतो. त्यामुळं हल्ली …

Read More »

चांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत

ISRO Aditya L1 Mission Launch Date :  श्रीहरिकोटामधून 14 जुलैला सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान 3 मोहीमचं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर ISRO ने आता सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 मिशनतर्गंत 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चंद्रानंतर आता इस्त्रो येत्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 मिशन लाँच …

Read More »

”सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध…” सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

Seema Haider Latest Update : पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतीय सचिन मीना (Sachin Meena) यांची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. ऑनलाइन गेमवरुन सुरु झालेले हे प्रकरण जगाचं लक्ष्य वेधून घेत आहे. पाकिस्तानी सीमा भारतातील सचिनच्या प्रेमात पडली आणि ती भारतात आली. यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येतं आहे.  सीमा हैरद पाकिस्तानी असल्याने …

Read More »

VIDEO : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या रणगाड्यांच्या आवाजानं चीनला खडबजून जाग; पाहा नेमकं काय सुरुये?

Indian Army In Ladakh : (India China) भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमावादावरून उडणारे खटके नवे नाहीत. देशातील काही भागांवर आपल्या देशाचा दावा सांगणाऱ्या चीननं तर, तिथे भारतातील काही गावांचा चीनी भाषेत उल्लेखही केला तर, इथून भारतीय लष्करानं आतापर्यंत सीमाभागात वेळोवेळी चीनच्या सर्व कुरापती परतवून लावल्या. आता तर, भारतीय लष्कराच्या (indian army) एका कृतीमुळं चीनच्या सैन्यालाच नव्हे तर चीनच्या …

Read More »

एकेकाळी श्रीलंका आणि इंडोनेशियामधून लुटलेला खजिना नेदरलँड्स परत करणार !

Netherlands News : विश्वातून एक मोठी बातमी. नेदरलँड इंडोनेशिया आणि श्रीलंकेला त्यांचा खजिना परत करणार आहे. शेकडो सांस्कृतिक कलाकृती आणि दागिने, मौल्यवान धातू आणि हिरे, मोती, सोने जडीत एक तोफ, नेदरलँड्स लवकरच श्रीलंका आणि इंडोनेशियाला परत येणार आहेत. या दोन देशात एकेकाळी डच वसाहती होत्या आणि या सर्व मौल्यवान वस्तू या दोन देशांकडून लुटल्या गेल्या होत्या. गुरुवारी, हेगमधील सांस्कृतिक मंत्रालयाने …

Read More »

नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत

Viral Video : निसर्गाच्या (Nature) अगाध लीला आपल्याला वेळोवेळी थक्क करतात. हा निसर्ग आपल्याला खुप काही देतो, बरंच शिकवोत, वेळीच सतर्क करतो आणि वेळ पडल्यास शिक्षाही देतो. अशा या निसर्गाची बहुविध रुपं तुम्ही आजवर पाहिली असतील. त्याचं प्रत्येक रुप नवं, प्रत्ये छटा नवी अशीच भावना तुमच्या मनात प्रत्येत वेळी घर करून गेली असेल. असाच एक सुरेख व्हिडीओ आणि त्यानिमित्तानं निसर्गाचं …

Read More »

LPG Checking Trick : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला? हे एका मिनिटामध्ये कळेल, कसं ते जाणून घ्या

Gas Cylinder check Trick News in Marathi : सकाळी घाईत टिफीन करतानाच अचानक सिलिंडर संपला की सर्वच वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. त्या काळात स्वयंपाक करताना अनेक समस्या निर्माण होतात. तसेच काहीवेळा शेजारांकडून सिलिंडर घेण्याची वेळ येते.  मात्र आता यावर रामबाण उपाय म्हणजे एक सोपी पद्धत आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला लगेच लक्षात येईल की, सिलिंडर कधी …

Read More »

Senthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!

Tamilnadu V Senthil Balaji News: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (Governor R.N. Ravi) यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे.  व्ही. सेंथील बालाजी (V Senthil Balaji) सध्या तुरुंगात आहेत. अशातच राज्यपालांनी मोठा निर्णय घेतल्याने आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M. K. Stalin) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. …

Read More »

सॅटेलाईट इमेजमुळं बिंग फुटलं! LAC नजीक चीनचा थटथयाट अखेर जगासमोर

India China Border Dispute: सातत्यानं भारतीय सीमाभागात कुरापती करणाऱ्या चीननं पुन्हा एकदा नापाक मनसुबे सत्यात उतरवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा भारत-चीन Line Of Actual Control अर्थात LAC नजीक हे राष्ट्र आपली ताकद वाढवताना दिसत आहे. नव्यानं समोर आलेल्या satellite image मुळे या देशाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.  2020 मध्ये एलएसीनजीकच्या भागात सैनिकी कारवाया झाल्यानंतर चीनकडून …

Read More »

Physical Relationship : भारतीय महिला पहिल्यांदाच कोणत्या वयात शरीरसंबंध ठेवतात? धक्कादायक आकडा समोर

Physical Relationship : आजही समाजात काही मुद्द्यांवर न्यूनगंडापोटी मोकळेपणानं बोललं जात नाही. महिला असो वा पुरुष, काही मुद्द्यांवर ही मंडळी फार क्वचितच खुलेपणानं आपली मतं पुढे आणतात. अशाच एका अतीसंवेदनशील मुद्द्याबाबत थेट ‘इंडियन नॅशनल फॅमिली सर्वे’नं नव्यानं आकडेवारी जाहीर केली आहे. जिथं भारतात अल्पवयीन मुलांमध्ये शरीरसंबंध ठेवण्याचं प्रमाण अधिक असल्याची बाब निदर्शनास आली आहे.  इथं लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे या …

Read More »

India China Standoff: डोकलामनजीक मोठ्या संख्येनं चीनचं सैन्य तैनात; भारतीय लष्कराची करडी नजर

India China Standoff:  भारत विरुद्ध चीनचा संघर्ष दिवसागणिक नवं आणि तितकंच गंभीर वळण घेताना दिसत आहे. या परिस्थितीमध्ये अरुणाचलमधील भूभागाला चीनी नावं देत चीननं पुन्हा एकदा भारताचा रोष ओढावला आणि हे प्रकरण शमत नाही, तोच आता डोकलाम परिसरात चीनमधील सैन्याच्या हालचाली वेग धरताना दिसत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार डोकलामनजीक चीन सातत्यानं सैन्यबळ वाढवत असून, तिथं असणाऱ्या सैनिकांचा आकडा आता आणखी …

Read More »

India News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल

India News : इतिहासात (History) डोकावून पाहिलं, तर भारतात येणाऱ्या परदेशवासियांची संख्या मोठी होती ही बाब लगेचच लक्षात येते. व्यापार किंवा आणखी काही कारणांनी ही मंडळी भारतात आली. येथील (Indian Culture) संस्कृतीतून काही गोष्टी आत्मसात करत त्यांनी आपली छापही या देशात सोडली. काहींनी तर या देशावर तब्बल 150 वर्षे अधिपत्यही गाजवलं. काळ बदलला. पारतंत्र्यांच्या बंधनातून भारताची सुटका झाली आणि नवे …

Read More »

Weather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Weather Update: फेबुवारीचा (February Temprature) पहिला पंधरवडा उलटला आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभराहती उन्हाच्या झळांनी अंगाची काहिली केली. ऐन फेब्रुवारीपासूनच तापमान (Temprature) 35 अंशांच्याही पलीकडे गेल्यामुळं नेमकं या एकाएकी वाढलेल्या उन्हाळ्याशी दोन हात करायचे तरी कसे, हाच प्रश्न नागरिकांना पडू लागला. (Maharashtra summer) महाराष्ट्रात ही परिस्थिती असतानाच देशातील ज्या राज्यांमध्ये म्हणजेच राजस्थान (Rajashtah), हिमाचल (Himachal Pradesh) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) …

Read More »

Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मारहाण केल्याचा आरोप

Indian Cricketer Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) विनोद कांबळी (Vinod Kambli) पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. विनोद कांबळीच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. घरगुती वादातुन मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे विनोद कांबळीविरोधात त्याच्या पत्नी अँड्रियाने (Vinod Kambli Wife Andrea) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे …

Read More »

ईशान-गिल सलामीला की पृथ्वीला मिळणार संधी? टीम इंडिया दोन बदलांसह उतरु शकते मैदानात

IND vs NZ, 2nd T20 Proabable 11 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज सायंकाळी होणार आहे. तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील हा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Staidium) खेळवला जाणार आहे. सामना जिंकल्यास भारत मालिकाही जिंकेल आणि गमावल्यास मालिकाही गमावेल. तर अशा या निर्णायक सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल …

Read More »