महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळातर्फे विविध पदांची मोठी भरती ; पदवी पाससाठी संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Maha Waqf Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ अंतर्गत औरंगाबाद येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.

ग्रॅज्युएट्ससाठी 342 जागांवर भरती

एकूण रिक्त जागा : 60

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जिल्हा वक्फ अधिकारी / District Wakf Officer 25
शैक्षणिक पात्रता :
सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी.

2) कनिष्ठ लिपिक / Junior Clerk 31
शैक्षणिक पात्रता :
01) सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी. 02) मराठी टंकलेखनाचे किमान शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

3) लघुटंकलेखक / Stylist 01
शैक्षणिक पात्रता :
01) किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 02) 100 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

हेही वाचा :  कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 93 जागांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

4) कनिष्ठ अभियंता / Junior Engineer 01
शैक्षणिक पात्रता :
01) सांविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी 02) 02 वर्षाचा व्यावहारिक अनुभव.

महाराष्ट्रात 19460 पदांची मेगाभरती

5) विधि सहायक / Legal Assistant 02
शैक्षणिक पात्रता :
01) सांविधिक विद्यापीठाची विधी (Law) शाखेतील पदवी 02) 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2023 या तारखेस गणण्यात येईल. सर्व पदांसाठी किमान वय 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत कार्यरत कमरेची कर्मचारी – 48 वर्षे]परीक्षा फी : 1000/- रुपये.

इतका पगार मिळेल:
जिल्हा वक्फ अधिकारी – 9300- 34800 + ग्रेड पे – 4200
कनिष्ठ लिपिक – 5200-20200 + ग्रेड पे – 1900
लघुटंकलेखक – 9300- 34800 + ग्रेड पे -4300
कनिष्ठ अभियंता – 9300- 34800 + ग्रेड पे – 4300
विधि सहायक – 9300- 34800 + ग्रेड पे – 4200

निवडीची पध्दत:-
सर्व पदांसाठी मुख्यत्वे मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही माध्यमातुन संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भात होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
संगणक आधारीत (Computer Based online examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे राहील:

हेही वाचा :  ग्रामीण भागातील सीमा शेखचे MPSC परीक्षेत घवघवीत यश, राज्यात मुलींमध्ये अव्वल | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahawakf.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …