NHM अंतर्गत चंद्रपूर येथे विविध पदांच्या 116 जागा, इतका मिळेल पगार

NHM Chandrapur Recruitment 2022

National Health Mission NHM Chandrapur Bharti 2022 for 116 Super Specialist, Specialist, Medical Officer, Staff Nurse, Counselor, Pharmacist, Technician, and other Posts.
राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM चंद्रपूर अंतर्गत विविध पदाच्या एकूण 116 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज कारण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२२ आहे.

एकूण जागा : 116

पदाचे नाव : सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता: MBBS/MD/D.P.N./M.S/B.Sc (नर्सिंग)/G.N.M/कोणत्याही शाखेतील पदवी/MSW/B.Pharm/12वी + PMW/12वी उत्तीर्ण

वयो मर्यादा : 21 फेब्रुवारी 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹200/- [राखीव प्रवर्ग: ₹100/- ]

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

हेही वाचा :  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मार्फत 134 जागांसाठी नवीन भरती सुरु

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : chanda.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असूनही कुणाल पाटील झाला IFS अधिकारी!

UPSC Success Story : ग्रामीण भागातील मुलगा उच्च पदावर जातो तेव्हा अनेकांसाठी ती प्रेरणादायी बाब …

वडिलांनी कपडे शिवून मुलाला उच्च शिक्षित केले ; पुलकित झाला हवाई दलात IAF फ्लाइंग ऑफिसर !

Success Story : आपण फक्त स्वप्न बघून चालत नाही तर ती सत्यात साकार करण्यासाठी मेहनत …