Tag Archives: बॉलिवूड

सौंदर्याचा अस्सल कोल्हापूरी ठेचा व मराठमोळ्या शाही घराची लेक झाली खान फॅमिलीची सूनबाई

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची पत्नी आपलीच मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आहे हे तुम्हाला सुद्धा माहित असेलच! ‘चक दे इंडिया’ मधील शाहरुख सोबतचा तिचा परफॉरमन्स आजही सगळ्यांच्या लक्षात आहे तो केवळ तिच्या दमदार अभिनयामुळेच! तर ही अभिनेत्री आणि आपला मुंबईकर मुलगा झहीर खान यांची प्रेमकहाणी नक्की जुळली कशी असले ओ?त्यात नाही म्हटलं तरी धर्म वेग वेगळे, झहीर मुस्लिम आणि …

Read More »

‘हे’ चित्रपट ऑस्करच्या नामांकनाच्या शर्यतीत; 25 जानेवारीला नामांकनाची यादी होणार जाहीर

Oscars 2023:  ऑस्करनं (Oscars 2023) जगभरातील 301 सिनेमांची रिमाइंडर लिस्ट जाहीर केली आहे.  अवतार- द वे ऑफ वॉटर (Avatar: The Way of Water), भारतातील कांतारा (Kantara), गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) ‘मी वसंतराव’ (Me Vasantrao) , तुझ्यासाठी काहीही (Tujhya Sathi Kahi Hi) या सिनेमांच्या नावांचा समावेश ऑस्करनं जाहीर केलेल्या रिमाइंडर लिस्टमध्ये झाला आहे.  यंदाच्या ऑस्कर …

Read More »

शाहरुखच्या पठाणचा ट्रेलर रिलीज; जबरदस्त अॅक्शन अन् डायलॉग्सनं वेधलं लक्ष

Pathaan Trailer OUT: ‘बॉलिवूडचा बादशाह’ अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan) आणि बेशरम रंग (Besharam Rang) ही गाणी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली. या गाण्यांनंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर (Pathaan Trailer) प्रेक्षकांच्या भेटीस …

Read More »

‘माझी जाहीरपणे माफी माग, स्वतःचे गुन्हे कबुल कर’; एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा सलमानला थेट इशारा

Somy Ali on Salman Khan: बॉलिवूडचा दबंग भाईजान आणि त्याचे अफेअर्स सर्वश्रुतच… त्याचे आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सलमानच्या अशाच एका गाजलेल्या अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आणि चर्चा रंगल्यात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीमुळे. सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणजे, नव्वदीच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री. एकेकाळी सोमी अली (Somy …

Read More »

Hrithik Roshan : जाणून घ्या हृतिक रोशनचा प्रवास…

Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. हृतिकच्या नृत्याचे अनेक जण दिवाने आहेत. हृतिकचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.  पहिलाच सिनेमा सुपरहिट! हृतिक रोशनचा ‘कहो ना प्यार है’ (Kaho Naa Pyaar Hai) हा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. एकीकडे सिनेमाला यश मिळत …

Read More »

Tunisha Sharma Case : शिझानच्या जामीन अर्जावर आता तारीख पे तारीख

Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याप्रकरणी आता शिझान खानच्या (Sheezan Khan) जामीन अर्जावर 11 जानेवारी 2023 रोजी सुनावणी होणार आहे.  आज शिझानच्या वकिलांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. यात शिझान-तुनिषाचे इन्स्टाग्राम पोस्ट, त्याचे संबंध, तुनिषा आणि आईचे असलेले नाराजीचे संबंध तसेच वालीव पोलिसांनी कलम 306 हे चुकीचे कलम शिझानवर लावल्याचा …

Read More »

उर्फीला सोडणार नाही, चित्रा वाघ यांचा इशारा

Urfi Javed : उर्फी जावेदने (Urfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पुन्हा एकदा जाणीवपूर्वक डिवचलं आहे. उर्फीने ट्वीटरवर फोटो शेअर करत ‘अभी भी बहुत सुधार बाकी है, सॉरी चित्रा वाघ, आय लव्ह यू” असं म्हटलं आहे. तर त्याआधीच्या ट्वीटवरून चित्रा वाघ यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.  “मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू”, असं ट्वीट उर्फीने केलं आहे. चित्रा वाघ …

Read More »

Shilpa Shetty : खटल्यातून आरोपमुक्तीसाठी शिल्पा शेट्टीची हायकोर्टात याचिका

Shilpa Shetty : तब्बस 16 वर्षांपूर्वी हॉलिवूड सूपरस्टार रिचर्ड गिअरसोबत (Richard gere) एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या ‘किस’मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीनं (Shilpa Shetty) याप्रकरणातून आरोपातूनमुक्त करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिल्पानं याबाबतील कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर शिल्पानं त्या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासमोर नुकतीच यावर सुनावणी झाली. …

Read More »

Farhan Akhtar : अभिनेता, दिग्दर्शक, गायक, गीतकार फरहान अख्तर!

Farhan Akhtar : अभिनेता, दिग्दर्शक, गायक आणि गीतकार असणाऱ्या फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) आज वाढदिवस आहे. विविधांगी ओळख असेलेल्या फरहान अख्तरचा जन्म 9 जानेवारी 1974 साली मुबंईतील एका इराणी-मुस्लिम कुटुंबात झाला. फरहान अख्तरने आपल्या अष्टपैलू कामगिरीतून आपल्या कार्यक्षेत्राची सुरुवात ‘दिल चाहता है’ या 2001 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात दिग्दर्शक म्हणून केली. त्यानंतर लक्ष्य (2004), डॉन (2006), पॉझिटिव्ह (2007), डॉन 2 …

Read More »

Rohit Shetty : सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी रुग्णालयात दाखल

Rohit Shetty : सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित शेट्टी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याच्या आगामी ‘इंडियन पुलिस फोर्स’ (Indian Police Force) या वेबसीरिजचं शूटिंग करत होता. एका सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली आहे.  रोहित शेट्टीला कामिनेनी (Kamineni) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात …

Read More »

इरफानच्या निधनानंतर ‘अशी’ झालेली मुलाची अवस्था

Babil Khan Talks About Irrfan Khan : इरफान खान (Irrfan Khan) बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच बाबिलने (Babil Khan) मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बाबिलने वडिलांच्या निधनानंतरचा एक किस्सा शेअर केला आहे.  बाबिल म्हणाला,”वडिलांच्या निधनाने मला खूप मोठा धक्का बसला होता. आपले वडील आता या जगात नाहीत या गोष्टीवर विश्वास बसत …

Read More »

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा सिझलिंग लुक, फोटो पाहून चाहते म्हणतात ‘जंगली बिल्ली’

मराठी चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे सई ताम्हणकर. सईने तिच्या अभिनयाने जोरावर चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तीचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी सईने ब्लॅक ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. …

Read More »

संगीताचा बादशाह असणाऱ्या ‘ए.आर.रहमान’ यांचं खरं नाव माहितीये?

A. R. Rahman: संगीत क्षेत्रामधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानचा (A. R. Rahman)  आज 56 वा वाढदिवस आहे. ए.आर.रहमान यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ए.आर. रहमान यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.  ए.आर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. ए.आर रहमान यांचे खरे नाव ए.एस दिलीप कुमार आहे. …

Read More »

पठाण चित्रपटामधील काही दृश्यांना कात्री

Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट काही दिनवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली होती. आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पठाण चित्रपटाला UA प्रमाणपत्र …

Read More »

शाहरुखनं खास पोस्ट शेअर करुन दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Deepika Padukone: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone)आज (5 जानेवारी) 37 वा वाढदिवस आहे. दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. दीपिका ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतीच शाहरुखनं दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या …

Read More »

चाहत्यांच्या प्रश्नाला शाहरुख खाननं दिली भन्नाट उत्तरं

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाममधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख हा अनेकवेळा ट्विटरवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतो. आता शाहरुखनं पठाण चित्रपट रिलीज होण्याआधी ट्विटरवरील काही युझर्सच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. त्याच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.  महिन्याला किती कमावतो?ट्विटरवर शाहरुखच्या एका चाहत्यानं त्याला प्रश्न विचारला. की, ‘तू …

Read More »

फिफा वर्ल्ड कप अन् बेशरम रंगमधील बिकीनी, या कारणांमुळे चर्चेत होती दीपिका

Happy Birthday Deepika Padukone: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आज (5 जानेवारी) 37 वा वाढदिवस आहे. दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. ये जवानी है दिवानीमधील नैना, ओम शांती ओममधील शांती प्रिया यांसारख्या दीपिकानं साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आज दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. …

Read More »

सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू येणार

Sushant Singh Rajput Suicide Case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला अडीच वर्षे लोटली असली तरी आजही तो चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांचं निधन झालं तेव्हा तो वांद्रे परिसरातील एका आलिशान फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. गेली अनेक वर्ष या फ्लॅटमध्ये कोणीही राहायला तयार नव्हतं. अखेर अडीच वर्षानंतर या फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू येऊ शकतात, अशी माहिती समोर …

Read More »

सोनम कपूरनं विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट

Sonam Kapoor: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोनमच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगम झाले. आनंद आहुजा आणि सोनमनं त्यांच्या मुलाचं नाव वायु असं ठेवलं. सोनमनं नुकतच तिचं मुंबईमधील  (Mumbai) आलिशान घर विकलं आहे. या घराची डील झाल्यानं सोनमला फायदा झाल आहे.  सोनमनं सात वर्षांपूर्वी खरेदी केलेला मुंबईमधील तिचा फ्लॅट विकला …

Read More »

अभिनेत्रीनं मांडली व्यथा; सांगितली धक्कादायक घटना

Daisy Irani:  मोठ्या पडद्यावरील हसतमुख दिसणाऱ्या काही सेलिब्रिटींनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात अनेक संटकांचा सामान केला आहे. बऱ्याच वेळा विविध मुलाखतींच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी त्यांचे दु:ख चाहत्यांसोबत शेअर करतात. अभिनेत्री (Actress) डेझी इराणी (Daisy Irani) यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील संकटांबाबत तसेच त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत सांगितलं.  प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरियोग्राफर फराह खानची मावशी डेझी इराणी यांनी …

Read More »