Tag Archives: बॉलिवूड

खरंच कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’चं प्रमोशन करणं टाळलं? पाहा काय म्हणाले अनुपम खेर…

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाबाबत रोज नवनवीन वक्तव्ये आणि वाद पाहायला मिळत आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) आरोप केला होता की, ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला, कारण हा व्यावसायिक चित्रपट नसून, 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कथा …

Read More »

Bollywood Movies : होळीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी, हे बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित

Bollywood Movies : होळीच्या दिवशी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अनेक बॉलिवूड सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ ते विद्या बालणच्या ‘जलसा’चा समावेश आहे.  बच्चन पांडे : अक्षय कुमार, कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिसचा ‘बच्चन पांडे’ सिनेमा रंगपंचमीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.     …

Read More »

आमिर खानला वाढदिवसाच्या दिवशी आली किरण रावची आठवण, “तिने मला सर्वोत्तम भेट दिली…” | aamir khan birthday he told that ex wife kiran rao gave the best gift in life

आमिर खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखती हे वक्तव्य केलं आहे. तर आमिरचा आज ५७ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आमिरचा आज ५७ वा वाढदिवस आहे. आमिर हा सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आमिरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला आयुष्यात मिळालेली सगळ्याच सर्वोत्तम भेटवस्तू कोणती याविषयी खुलासा केला …

Read More »

IMDb Rating : आयएमडीबीने घटवले ‘द काश्मीर फाईल्स’चे रेटिंग! कारण देताना म्हणाले…

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेच, पण चित्रपटाला आयएमडीबी रेटिंगही (IMDb Rating) 10 पैकी 10 होते. पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने 27.15 कोटींचा व्यवसाय केला आहे. एकीकडे चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळत असताना, दुसरीकडे IMDb ने मात्र, चित्रपटाचे रेटिंग कमी केले आहे. ‘Unusual Voting Activity’चं कारण …

Read More »

कसा वाटला चित्रपट, आवडला का? थिएटरमध्ये सरप्राइज एण्ट्री करत नागराज मंजुळेंनी विचारला प्रेक्षकांना प्रश्न | nagraj manjule and akash thosar surprises audience by visiting theater for jhund movie video went viral

नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. अजूनही काही थिएटरमध्ये हा चित्रपट हाऊसफुल आहे. अशाच एका चित्रपटात नागराज आणि आकाश ठोसर यांनी प्रेक्षकांना सरप्राइज एण्ट्री देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ‘आटपाट प्रॉडक्शन्स’च्या युट्यूब …

Read More »

आयुष्यातील सर्वात महत्वाचं गिफ्ट ‘या’ व्यक्तीनं दिलं; आमिरनं दिली माहिती

Aamir Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हटले जाते.  वाढदिवसानिमित्त आमिरनं पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी आमिरनं  लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddh) या त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत सांगितलं. तसेच आमिरनं वाढदिवसाला त्याला मिळालेल्या बेस्ट गिफ्टबाबत देखील सांगितलं.  पत्ररकांसोबत संवाद साधताना आमिर म्हणाला, ‘कोरोनामुळे आपल्याला भेटता आलं नाही. तुम्हाला …

Read More »

अमिताभ यांच्या ‘झुंड’ चित्रपटावरून कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांनी केलं वक्तव्य | jhunds producer savita raj defended kapil sharma on controversy about the movie

अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेला कपिल शर्मा हा बऱ्याचवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतो. कपिल सध्या एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. पण यावेळी कपिलने त्याच्या शोमध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटातील कलाकार किंवा त्यांच्या संपूर्ण टीमला आमंत्रन दिले नाही असा आरोप चाहत्यांनी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

35 रूपये पहिली कमाई, आर्थिक अडचणी; एकेकाळी रोहित शेट्टी जगत होता खडतर आयुष्य

Rohit Shetty : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 49 वा वाढदिवस. रोहितचा जन्म 14 मार्च 1973 रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे वडील एम. बी. शेट्टी हे ज्यूनियर आर्टिस्ट होते. एम. बी. शेट्टी यांनी हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोहितनं वयाच्या 17 व्या वर्षी अजय देवगणच्या (Ajay Devgn) फुल और कांटे या चित्रपटाचा असिस्टंट डिरेक्टर म्हणून …

Read More »

‘बॉलिवूडमधील लोक त्रास देतात?’; कार्तिकच्या उत्तरानं वेधलं लक्ष

Kartik Aaryan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) चाहता वर्ग मोठा आहे. कार्तिक सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. कार्तिकला बेस्ट अॅक्टर पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आलं, मुंबईमध्ये आयकॉनिक गोल्ड पुरस्कार 2022 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्तिक आर्यननं या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर कार्तिकला रेड कार्पेटवर काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी कार्तिकनं …

Read More »

दोन घटस्फोट, अफेअरच्या चर्चा, अन् बरचं काही; आमिरबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत?

Aamir Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हटले जाते. आमिरच्या वाढदिवसानिमित्त  त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत. आमिर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. जाणून घेऊयात आमिरबद्दलच्या खास गोष्टी  आमिरनं 18 एप्रिल 1986 रोजी रिना दत्तासोबत लग्नगाठ बांधली त्यांची लव्ह स्टोरी हटके आहे. आमिर खानचे घर …

Read More »

Krrish 4 : हृतिकच्या ‘क्रिश 4’ सिनेमाची शूटिंग होणार सुरू

Krrish 4 : हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) सिनेमाचे शूटिंग करत आहे. दरम्यान हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी क्रिशच्या पुढील सिक्वेलची तयारी सुरू केली आहे. सिनेमाच्या शूटिंगला पुढील वर्षात सुरुवात होणार आहे.  ‘क्रिश 4’ सिनेमात हृतिक शिवाय कोणते कलाकार असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हृतिकचे सध्या अनेक प्रोजेक्ट …

Read More »

Sonu Sood : बहिणीच्या पराभवानंतर सोनू सूदने केलं ट्वीट

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद (Malvika Sood) यांचा मोगा मतदारसंघातून पराभव झाला आहे. आपच्या डॉक्टर अमनदीप कौर आरोरा यांनी मालविका सूद यांचा पराभव केला. मालविका आणि अमनदीप कौर आरोरा यांच्यात जबरदस्त लढत पाहायला मिळाली होती. दरम्यान बहिणीच्या पराभवानंतर अभिनेता सोनू सूदने पहिले ट्वीट केले आहे.  सोनू सूद सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. तो …

Read More »

अक्षय कुमारचा ‘मिशन सिंड्रेला’ थिएटरमध्ये रिलीज होणार नाही! जाणून घ्या नेमकं कारण काय…  

Mission Cinderella : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त हा अभिनेता यावर्षी इतर अनेक चित्रपटांमध्येही दिसणार आहे. अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे जो दरवर्षी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित करतो. सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, आता अक्षय कुमारच्या आणखी एका चित्रपटाशी …

Read More »

Sonam Kapoor : सायबर फ्रॉडचे शिकार, सोनम कपूरच्या सासऱ्यांना तब्बल 27 कोटींचा गंडा!

Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांची तब्बल 27 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. हरीश आहुजांच्या फरीदाबाद येथील कंपनी शाही एक्सपोर्ट फॅक्टरची 27 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’चं पंतप्रधानांनी केलं कौतुक; चित्रपटाच्या टीमची घेतली भेट

The Kashmir Files : सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या चित्रपटाच्या टीमची भेटी घेतली. यावेळी नरेंद्र …

Read More »

Samantha Ruth Prabhu: कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना समंथाचं सणसणीत उत्तर, म्हणाली ‘स्त्रीयांना

Samantha Ruth Prabhu: ‘साऊथ क्वीन’ प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. समंथा ही अशा कलाकारांपैकी एक आहे, जी प्रत्येक मुद्द्यावर आपले मत बिनधास्त आणि उघडपणे मांडते. तिच्या दमदार अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी समंथा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत …

Read More »

मॉडेलिंगनंतर बॉलिवूडमध्ये हात आजमावला, मनोरंजन विश्वापासून दूर होत क्रिकेटरशी संसार थाटला!

Geeta Basra Birthday : बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) आज (13 मार्च) तिचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. गीताचा जन्म इंग्लंडच्या पोर्ट्समाउथ येथे एका पंजाबी कुटुंबात झाला होता. गीता तिथेच लहानाची मोठी झाली आणि नंतर भारतात स्थायिक झाली. गीताला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते, तिला क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनण्यात अधिक रस होता. मात्र, भारतात येऊन तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. गीता …

Read More »

OTT : प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार ‘हे’ सिनेमे

<p><strong>OTT :</strong> सिनेमागृहात प्रदर्शित झालेले सिनेमे प्रेक्षकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील पाहता येणार आहेत. नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झालेला ‘बधाई दो’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. लवकरच ’83’ आणि ‘राधे श्याम’ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.&nbsp;</p> <p><strong>बधाई दो (Badhaai Do) :</strong> 11 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झालेला ‘बधाई दो’ (Badhaai Do) सिनेमा महिनाभरानंतर 11 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. राजकुमार राव आणि …

Read More »

कुणाल खेमूने भर रेस्टॉरंटमध्ये ‘या’ कारणवारून केले भांडण, पत्नी सोहा अली खानने शेअर केला व्हिडीओ | viral social soha ali khan shares video of kunal kemmu fighting with friend to pay the bill at restaurant

सोहा अली खानने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. पतौडी कुटुंबाची लाडकी सोहा अनेकदा तिचे आणि कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यावेळी तर सोहाने पती कुणाल खेमूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. …

Read More »

Video : वरुण धवन बनला समंथाचा बॉडीगार्ड, पापाराझींच्या गराड्यात केला अभिनेत्रीचा बचाव!

Samantha Ruth Prabhu, Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या साऊथ क्वीन समंथासोबत (Samantha Ruth Prabhu) दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदनासोबतचा त्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता समंथा रुथ प्रभूसोबत स्पॉट झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला ‘चौकीदार धवन’  म्हटले आहे. तर, त्याची ही प्रोटेक्टिव्ह शैली पाहून काहीजण प्रभावित होत आहेत आणि त्याला साऊथ …

Read More »