Tag Archives: क्रिकेट

क्रिकेट प्रॅक्टिससाठी बाईक घेऊन धोनी रांची स्टेडियमला, हा व्हायरल VIDEO पाहिलात का?

MS Dhoni Video : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सध्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) बाईक्सवरचे प्रेम सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच त्याच्याकडे एकाहून एक क्लासिक बाईक्ससह सुपरबाईक्स देखील आहेत. दरम्यान धोनीने आयपीएलच्या आगामी IPL 2023 हंगामासाठी सराव सुरू केला आहे आणि त्याचसाठी तो तो त्याच्या TVS Apache RR310 बाईकवरुन रांची स्टेडियमवर पोहोचला असून …

Read More »

पाकिस्तानचा प्रसिद्ध विकेटकीपर फलंदाज कामरान अकमलचा क्रिकेटला अलविदा

Kamran Akmal announced Retirement : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने (Kamran Akmal) अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. कामरान अकमल मागील बऱ्याच काळापासून पाकिस्तान संघातून बाहेर होता. दरम्यान अकमल पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा भाग नसला तरी तो पाकिस्तान सुपर लीगसह इतर लीगमध्ये खेळत होता. पण आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कामरान अकमलने 9 नोव्हेंबर 2002 रोजी …

Read More »

VIDEO : हवेत चित्त्यासारखी झेप घेत जिमी नीशमनं घेतला अफलातून झेल! व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

SAT20 : क्रिकेटच्या मैदानात बॅट आणि बॉलनेच नाही तर फिल्डिंगमधूनही कमाल करता येते आणि सगळ्याचं लक्ष वेधून घेता येतं, हे क्रिकेटर जिमी नीशम यांनं (Jimmy Neesham) यानं दाखवून दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेची लीग अर्थात S20 (SA20) लीगमध्ये, स्पर्धेतील 28 वा सामना प्रिटोरिया कॅपिटल्स आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्सचा खेळाडू जिमी नीशम याने अप्रतिम झेल …

Read More »

कॅप्टन हरमनप्रीत कौरचं T20 विश्वचषक ट्रॉफीसोबत खास फोटोशूट, जेमिमाही दिसली खास अंदाजात

Womens T20 World Cup 2023 : नुकतीच अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शेफाली वर्माच्या (Shefali Verma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. ज्यानंतर आता भारतीय सीनियर महिला संघाचे खेळाडू महिला टी-20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) खेळण्यासाठी मैदानात उतरत आहेत. महिला खेळाडू स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवतील …

Read More »

Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मारहाण केल्याचा आरोप

Indian Cricketer Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) विनोद कांबळी (Vinod Kambli) पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. विनोद कांबळीच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. घरगुती वादातुन मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे विनोद कांबळीविरोधात त्याच्या पत्नी अँड्रियाने (Vinod Kambli Wife Andrea) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे …

Read More »

शाहीन झाला आफ्रिदीचा जावई, पाकिस्तानी क्रिकेटर्सची सोहळ्याला हजेरी

Shaheen Afridi Wedding : पाकिस्तानचा क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) माजी कप्तान शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) मुलीसोबत लग्नबंधनात (Shahid Afridi Daugher Daughter) अडकला आहे. 3 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा याचा निकाह कराची येथे मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. त्यामुळे शाहीन आफ्रिदी आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीचा जावई झाला आहे. …

Read More »

10 संघ…17 दिवस…23 सामने, महिला T20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Womens T20 World Cup 2023 : महिला टी-20 विश्वचषक (Womens T20 World Cup 2023) सुरू होण्यास काही दिवस उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊनमध्ये 10 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. या दिवशी यजमान संघ दक्षिण आफ्रिका श्रीलंकेच्या संघाशी भिडणार आहे. 17 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जातील. 26 फेब्रुवारीला विजेतेपदाचा निर्णय होईल. या विश्वचषकात 10 …

Read More »

‘नसीब मे होगा तो अपना टाईम भी आयेगा’, भारतीय टेस्ट संघात संधी हुकल्यावर सरफराजची प्रतिक्रिया

Sarfaraz Khan, IND vs AUS :  देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील तीन हंगामात चमकदार कामगिरी करुनही मुंबई संघाच्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलिया वि. भारत (AUS vs IND) यांच्यात फेब्रुवारीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठीच्या संघात संधी मिळालेली नाही. सातत्याने दमदार कामगिरी करुनही सरफराजला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांपासून ते तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरफराजच्या समर्थनार्थ सतत वक्तव्यं येत …

Read More »

अंडर-19 महिला T20 विश्वचषक जिंकल्यावर कतरिना कैफच्या गाण्यावर थिरकली टीम; पाहा व्हिडीओ

Women’s Team India Dance On Katrina Kaif Song: भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच पार पडलेला अंडर-19 महिला T20 विश्वचषक भारतीय संघानं जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या (Under-19 Women T20 World Cup 2023)  इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं विजय मिळवला. आता हा सामना जिंकल्यानंतर भारताच्या अंडर 19 महिला संघाने जबरदस्त सेलिब्रेशन …

Read More »

अंडर 19 विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज, समोर इंग्लंडचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

Team India in WC : स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत फायनल गाठली आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाला 8 विकेट्सने मात देत भारताने फायनलमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे.याआधी टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय …

Read More »

भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये, न्यूझीलंडवर 8 विकेट्स राखून मिळवला दमदार विजय

Team India in WC : दक्षिण आफ्रिकेत सुरु 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली फायनलमध्ये धडक दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला मात देत फायनल गाठली आहे. सामन्यात आधी उत्कृष्ट गोलंदाजी करुन न्यूझीलंडला 107 धावांत रोखून भारताने श्वेता शेहरावत हिच्या …

Read More »

Babar Azam चा डबल धमाका,’मेन्स ODI प्लेयर ऑफ द इयर’सोबतच ‘क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कारही खिशात

Babar Azam ICC Awards : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी (ICC) यंदाचे आयसीसी पुरस्कार जाहीर करत असून पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) याला यंदा दुहेरी आनंद मिळाला आहे. बाबर आझमने आयसीसी पुरूष एकदिवसीय क्रिकेटपटूचा (ICC Mens ODI Cricketer of the year) खिताब नुकताच पटकावला असून आता त्याला सर गॅरी सोबर्स (Sir garfield Sobers) आयसीसी पुरूष क्रिकेटर ऑफ द ईयर …

Read More »

पांड्या आणि धोनी बनले ‘जय आणि वीरू’, सोशल मीडियावर खास फोटो झाले व्हायरल

Team India : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. काही वेळातच या फोटोवर हजारो लाईक्स पडले असून अनेकजण रिशेअर देखील करताना दिसत आहेत.आतातर या फोटोला लाईक करणाऱ्या युजर्सची संख्याही लाखोंच्या घरात पोहोचली आहे. तर हा फोटो व्हायरल होण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिलं म्हणजे, या …

Read More »

‘T20 क्रिकेटर ऑफ द इयर’ बनताच सूर्यकुमारनं रचला इतिहास, धोनी-द्रविड यांच्या यादीत मिळवलं स्थान

Suryakumar Yadav Team India : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एक खास पुरस्कार मिळवला आहे. टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीमुळे सूर्याने टीम इंडियातही पक्क स्थान निर्माण केलं आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये तो स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यासोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपली चुणूक दाखवली आहे. 2022 हे वर्ष सूर्यासाठी खूप चांगले ठरलं. त्यामुळेच आयसीसीने …

Read More »

भारतीय महिलांची विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक, आता समोर न्यूझीलंडचं तगडं आव्हान

Team India in WC : शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यातश्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत  उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं. यापूर्वी सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता. आता अंडर-19 महिला टी-20 …

Read More »

Women’s Premier League : पहिल्या हंगामात पाच संघाचा सहभाग, अहमदाबादला अदानी यांनी केलं खरेदी

Women’s Premier League Women’s IPL : पुरुष आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या महिला इंडियन प्रीमियर लीगचं नाव वुमन्स प्रीमियर लीग असं करण्यात आले आहे. बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली. त्याशिवाय महिला इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत पाच संघ असतील, हेही स्पष्ट झाले. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बेंगलोर, दिल्ली आणि लखनौ या पाच संघाचा समावेश असेल. या संघाचा आज लिलाव झाला. …

Read More »

ICC Rankings : किवींना व्हाईट वॉश अन् टीम इंडिया पहिल्या स्थानावर

ICC Rankings: इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील तिसऱ्या वनडेत भारताचा न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला आहे. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं किवींना व्हाईट वॉश दिला. टीम इंडियाच्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 395 धावांवर आटोपला. भारतानं न्यूझीलंडला धूळ चारत आयसीसीच्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान काबिज केले आहे. आयसीसीच्या टी20 रँकिंगमध्ये टीम इंडिया याआधीच पहिल्या स्थानावर होती. आता एकदिवसीय क्रमवारीतही पहिल्या …

Read More »

Sarfaraz Khan धाकटा भाऊही दमदार फॉर्मात, 34 चौकार आणि 9 षटकारांसह ठोकल्या 339 धावा

Sarfaraz Khan : मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान(Sarfaraz Khan)  मागील काही दिवसांपासून सारखा चर्चेत आहे. या युवा फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही. यावर अनेक दिग्गजांनी आश्चर्यही व्यक्त केलं. पण आता याच सरफराजचा धाकटा भाऊ मुशीर खान चर्चेत आला आहे. तोही क्रिकेटर असून मुशीरने सीके नायडू ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावलं आहे. …

Read More »

सर्वोत्कृष्ट संघ ते तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, 18 आयसीसी पुरस्कार लवकरच होणार जाहीर

ICC Awards News : 2022 या वर्षभरात विविध क्रिकेट प्रकारात (Cricket News) विविध खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ज्यानंतर  काही दिवसांपूर्वी आयसीसी पुरस्कारांची (ICC Awards) नामांकन जाहीर झाली. ज्यानंतर आता सोमवारपासून कोणता पुरस्कार कोणाला मिळाला? हे देखील जाहीर होणार आहे. 23 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत विविध श्रेणीतील एकूण 18 पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. पाच सांघिक पुरस्कार आणि 13 …

Read More »

दक्षिण आफ्रिका टी20 लीगदरम्यान पठ्ठ्यानं केलं थेट काव्या मारनलाच प्रपोज, व्हायरल झाला VIDEO

Kavya Maran Propose :  सनरायझर्स संघाची सीईओ काव्या मारन (Kavya Maran) ही कायम कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. कधी आयपीएळ लिलावात तर कधी सनरायझर्स हैदराबादचे (SRH) सामने सुरु असताना तिचे क्युट फोटो-व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्येही काव्याचा संघ सनरायझर्स ईस्टर्न केप हा सहभागी असून संघाच्या सामन्यादरम्यान एका फॅनने बोर्डवर …

Read More »