असा होणार लिलाव
‘इंग्लिश विंग्लिश’ हा श्रीदेवी यांच्या करिअरमधील तसंच त्यांच्या आयु्ष्यातील एक महत्त्वाचा चित्रपट ठरला होता. त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. या चित्रपटात त्यांनी नेसलेल्या साड्या ट्रेंडमध्ये आल्या होत्या. आता या साड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय गौरी शिंदे हिनं घेतला आहे. इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवींनी नेसलेल्या सर्व साड्या मी जपून ठेवल्या आहेत. आमच्या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाले. त्यामुळं या निमित्तानं मी या साड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय. हे माझ्या खूप वर्षांपासून डोक्यात होतं. आता निमित्तंही आलं आहे. यातून मिळणारी रक्कम ही मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या एखाद्या संस्थेला देण्यात येईल. अशी माहिती गौरी यांनी दिली.
(वाचा :- छोटाशा ऑरेंज ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कहर, मादक अदांपुढे मालदिवचे सौंदर्याही फिके)
बनारसी सिल्क साडी
पारंपरिक भारतीय साडी म्हणून बनारसी साडी (Banarasi Saree) हा उत्तम पर्याय आहे. कधीही भारतीय साडी म्हटली की बनारसी साडी नक्कीच डोळ्यासमोर येते. अगदी पूर्वीपासून लग्नात बनारसी शालू नेसले जायचे. श्रीदेवी देखील सणांच्या दिवसांमध्ये अनेक वेळी बनारसी सिल्कच्या साडीत दिसायच्या.
(वाचा :- करोडपती व्यावसायिकच्या पत्नीने साध्या लेहेंग्यात वेधले सर्वांचे लक्ष, लेहेंग्याची किंमत ऐकून चाहते म्हणतात ”यात एक घर येईल” )
हेवी वर्क साडी
श्रीदेवी अनेकवेळी हेवी वर्क असलेल्या साडीमध्ये दिसयच्या. यामध्ये त्यांच्या साडीवर अनेक हिरे आणि मोती जडलेले असायचे. त्यांच्या या लूकला पाहून अनेक जण घायाळ व्हायचे.
(वाचा :- Maheep Kapoor: मुलीवर आई पडली भारी, महिप कपूरच्या ब्लॅक लूकने सोशल मीडियावर एकच खळबळ लूकपुढे मलायकाही फेल)
रॉयल लुक
श्रीदेवी त्यांच्या प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसायच्या. त्यांच्या रंगाची निवड देखील खूपच सुंदर असायची. त्यासाडीवर कधी कधी हेव्ही दागिने परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घ्यायच्या. सर्वानाच त्यांचा हा लूक खूप आवडायचा.
(वाचा :- 48 व्या वर्षी Aishwarya Rai ने केली सर्वांची बोलती बंद, व्हाईट ड्रेसमध्ये हटके अंदाज नेटकारी म्हणतात ‘ती परीच’)
फ्लोरल प्रिंटेड साडी
श्रीदेवीही साध्या प्रिंटेड साड्या ही नेसायची. त्या या लूकमध्येही खूपच सुंदर दिसायच्या. त्याचा मदक आदांपुढे सर्व काही फिक पडायचे. यासाडीवर त्यांनी मॅचिंग असे कानातले देखील परिधान केले आहेत. तर बाह्या नसलेले ब्लाऊज घालून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
(वाचा :- प्राजक्ता माळीने हातात महाराष्ट्र टाइम्स घेऊन साध्या कुर्त्यामध्ये जिंकले सर्वांचे मन,कुर्त्यांच्या कलेक्शनवर नजर टाकाच)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या