
डीन एल्गर अनसोल्ड
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि कसोटी-वन डे संघांचा कर्णधार डीन एल्गरची बेस प्राईज 10 हजार डॉलर्स इतकी होती. पण सहापैकी एकाही फ्रँचायझीनं एल्गरवर बोली लावली नाही. इतकच नाही तर एल्गरसह दक्षिण आफ्रिकेचा वन डे कॅप्टन टेम्बा बवुमालाही विकत घेण्यासाठी फ्रँचायझींनी रस दाखवला नाही. त्यामुळे लिलावाच्या पहिल्या राऊंडमधली ही धक्कादायक बाब ठरली.
If you haven’t found a reason to be eXXcited, we invite you to watch the teams battle it out to get the services of 22 year old Tristan Stubbs.#SA20Auction #SA20 pic.twitter.com/Q3yrRP3Qp4
— SA20_League (@SA20_League) September 19, 2022
हेही वाचा – Roger Federer: बापरे! फेडररच्या शेवटच्या मॅचचं तिकिट हवंय? मग मोजावे लागतील इतके लाख रुपये…
स्ट्रब्सला सर्वाधिक बोली
दरम्यान दक्षिण आफ्रिकन टी20 लीग लिलाव प्रक्रियेत आतापर्यंत युवा फलंदाज ट्रिस्टन स्ट्रब्सला सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे. सनरायझर्स संघानं 92 लाख खर्च करुन स्ट्रब्सला संघात विकत घेतलं आहे. याशिवाय रुसो, यान्सन आणि वेन पार्नेल हे इतर महागडे खेळाडू ठरले.
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या