दुबई : रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला सर्वात यशस्वी कर्णधार आहे. पण आशिया चषक स्पर्धा सुरु असताना एक अशी गोष्ट घडली की रोहितला मैदानातून अचानक पळ काढावा लागला. यावेळी भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणही मैदानात उपस्थित होता.
आशिया चषकाच्या सामन्यासाठी रोहित जोरदार तयारी करत होता. भारतीय संघाचाही त्यावेळी सराव सुरु होता. त्यामुळे आता भारतीय संघात कोणाला संधी मिळणार, याची चर्चा समालोचक करत होते. यामध्ये इरफान आणि भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांचाही समावेश होता. रोहित त्यांच्या बाजूलाच सराव करत होता. पण जेव्हा त्यांची नजर रोहितकडे वळली तेव्हा त्याने तिथून पळ काढला.
जतीन सप्रू हा इरफान आणि बांगर यांच्याबरोबर चर्चा करत होता. त्यावेळी भारतीय संघात हार्दिक पंड्याला संधी मिळणार की कोणाला, याबाबत तो बोलत होता. त्यानंतर खेळाडू कितीही असले तरी कर्णधार हा एकच असतो आणि तो आहे रोहित शर्मा, असे बोलत जतिनने रोहितला मुलाखतीसाठी आमंत्रण दिले. त्यावेळी रोहित आणि इरफान हे दोघे बोलत होते. रोहितने यावेळी जतिन नेमका कोणत्या सूरात हे सर्व बोलतोय, हे ऐकत होता. त्यामुळे आता नेमकं काय होणार, याची कल्पना कदाचित त्याला आली. त्यामुळे रोहितेन तिथून पळ काढल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी इरफान पठाण म्हणाला की, ” रोहित शर्माला मी २००७ च्या विश्वचषकापासून ओळखतो. त्यावेळी आम्ही एकत्र संघात खेळत होतो. पण रोहित तेव्हा जसा होता, तसाच आजही आहे. रोहितमध्ये कोणताच बदल झालेला नाही. रोहित हा एक शांत पण हुशार खेळाडू आहे. रोहित २००७ मध्ये एक युवा खेळाडू होता आणि आता तो भारताचा कर्णधार झाला आहे. पण त्याच्या स्वभावात कोणताच बदल झालेला नाही. तो अजूनही तसाच शांत आहे.”
रोहित आता भारताचा कर्णधार आहे. पण तरीही तो शांत आणि नम्र असतो, यावरूनच त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, हे दिसून येते.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या