पिंक रंगाच्या छोट्याशा ड्रेसमध्ये कतरिना कैफच्या मोहक अदा,चाहत्यांनी रोखले श्वास

बॉलिवूड डिवा कतरिना कैफ ही अशा सुंदरी अभिनेत्री पैकी एक आहे जी नेहमीच तिच्या फॅशन लुक्सने सर्वांना प्रभावित करते. वेस्टन वेअर पासून ते भारतीय पोशाखांपर्यंत सर्वच कपड्यांमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसते. यावेळी तिने पिंक रंगाचा क्युट असा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर तिने कतरिनाने जॅकेट देखील परिधान केले आहे. यावेळी त्यांनी भन्नाट पोज देऊन चाहत्यांचे मन जिंकले आहे. कतरिनाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य – Instagram @dollysingh, indiatimes)

​डॉलीसोबत कतरिनाचा लूक हॉट लूक

कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, यावेळी तो नाही तर कंटेंट क्रिएटर डॉली सिंगने हसीनासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कतरिना खूपच क्युट दिसत आहे. तिच्या लूकने तिने चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे.

(वाचा :- आलिया भट्टच्या बेबी शॉवरमध्ये लोलोचा करिश्मा, ड्रेसची किंमत ऐकून बोटं तोंडात घालाल)

​मिनी ड्रेसमध्ये वेधले लक्ष

या फोटोंमध्ये कतरिनाचा पूर्णपणे वेगळा लूक पाहायला मिळत आहे. ती मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसते आणि तिच्या मिनी ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या ड्रेसला खाली फ्रिल देखील देण्यात आला होता. त्यामुळे हा ड्रेस खूपच युनिक वाटत होता.

(वाचा :- Maheep Kapoor: मुलीवर आई पडली भारी, महिप कपूरच्या ब्लॅक लूकने सोशल मीडियावर एकच खळबळ लूकपुढे मलायकाही फेल)

​बार्बी डॉल

यावेळी कतरिनाने परिधान केलेला पिंक ड्रेसमध्ये ती अगदी बार्बी डॉलसारखी देसत होती.या ड्रेसवर तिने ब्राऊन आणि काळ्या रंगाचा जॉकेट परिधान केली आहे. या जॉकेटवर ही सुंदर अशी नक्षी काढण्यात आली होती. या पिंक ड्रेसला कम्फटेबल करण्यासाठीच तिने हा जॉकेट घातला असावा.

(वाचा :- करोडपती व्यावसायिकच्या पत्नीने साध्या लेहेंग्यात वेधले सर्वांचे लक्ष, लेहेंग्याची किंमत ऐकून चाहते म्हणतात ”यात एक घर येईल” )

​हेअरस्टाईल

यावेळी कतरिनाने तिचा लूक पूर्ण करताना कतरिनाने काळ्या रंगाचे जॅकेट कॅरी केले होते. त्याचवेळी तिचे दोन पोनीटेल खूप क्यूट लुक देत होते. सि्पल मेकअप करत तिने तिचा लूक पूर्ण केला.

(वाचा :- छोटाशा ऑरेंज ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कहर, मादक अदांपुढे मालदिवचे सौंदर्याही फिके)

​निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये डॉली हॉट दिसत होती

कतरिनाने तिला मजेदार दिसण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. यावेळी तिने लाल रंगाच्या चष्म्याचा वापर करत ग्लॅमरस लूक मिळाला होता. त्याचवेळी डॉलीने निळ्या रंगाचा को-ऑर्डर सेट घातला होता.

(वाचा :- प्रियांकाने थेट घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिसची मुलाखत, बॅकलेस ड्रेसमध्ये ‘देसी गर्लचाच डंका’)

​फुलांचा प्रिंट मिनी ड्रेस

कतरिना नेहमीच आपला लूक साधी ठेवते. या फोटोमध्ये ती लॅव्हेंडर कलरच्या फ्लोरल प्रिंट मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे आणि कमालीची हॉट दिसत आहे.

(वाचा :- हिऱ्यासारखा चमकणाऱ्या डीपनेक ड्रेसमध्ये नोराच्या ग्लॅमरस लूक, फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स चाहते म्हणतात ‘अरे हिला आवरा’)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

रक्तात जमा झालेल्या घाणेरड्या Uric Acid ला एका झटक्यात हे 5 पदार्थ खेचून काढतात, अगदी मुळापासून होईल नाश

युरिक अ‍ॅसिड हा एक घाणेरडा पदार्थ जो मानवी शरीरात आढळतो. युरिक अ‍ॅसिड शरीरात तयार होत …

रेखा अमिताभचा रोमँटिक सिन पाहून धाय मोकलून रडल्या होत्या जया

चित्रपट आणि दमदार अभिनयासोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Big B Love Story) हे त्यांच्या वैयक्तिक …