दहावीलाकमी मार्क्समिळाले तरपुढे काय? असाप्रश्न अनेकविद्यार्थी-पालकांसमोरउभा ठाकतो.काहीविद्यार्थ्यांनाअभ्यासातफारशी रुचीनसते. पण तेएखाद्याकलाकौशल्यातनिपुण असतात.त्यांच्यातीलकौशल्याचाउपयोग करूनत्यांनायोग्य तेव्यवसायप्रशिक्षणदेणं शक्यअसते. याविद्यार्थ्यांनास्वत:च्यापायावर उभंकरण्यासाठीराज्याच्या व्यवसायशिक्षण वप्रशिक्षणसंचालनालयातफेर्शासकीयऔद्योगिकप्रशिक्षणसंस्थेमार्फत(आय.टी.आय) अनेककोसेर्सराबवले जातात.आठवी पासअसलेल्याविद्यार्थ्यांपासूनते बारावी पासविद्यार्थ्यांपर्यंतखूपविद्यार्थ्यांनाआयटीआयमध्येशिकण्याचीसंधी उपलब्धहोऊशकते.
नाममात्रशुल्क
आयटीआयशिक्षणासाठीशुल्कहीअत्यंतनाममात्रअसतं.आयटीआयमध्येप्रवेशघेतलेल्याप्रत्येकप्रशिक्षर्णथ्याकडूनदरमहा १५रुपये शुल्कआकारलं जातं.तर वसतिगृहशुल्कहीदरमहा अवघं २०रुपये असतं.प्रवेशक्षमतेच्या५० टक्केप्रशिक्षणाथीर्ंनादरमहा ४०रुपयेविद्यावेतनदेऊ केलं जातं.डिपॉझिटम्हणूनप्रशिक्षणार्थ्याकडूनएकूण ७५ रुपयेघेतलेजातात.
आय.टी.आयमधल्याउपलब्धजागा
राज्यभरातएकूण ७५०औद्योगिकप्रशिक्षणसंस्था, केंदेअसून त्यातएकूण १ लाख ३०हजार ८०८ जागाउपलब्धआहेत.
आठवीउत्तीर्णविद्यार्थ्यांसाठीउपलब्धकोसेर्स
अभियांत्रिकी
सॅनिटरीहार्डवेअरफिटर
(६महिने)
द्बिगरअभियांत्रिकी
ओल्डएज केअर (६महिने)
द्सुतारकाम(१वर्ष)
ट्रॅक्टरमेकॅनिक (१वर्ष)
नळकारागिर (१वर्ष)
गवंडी(१वर्ष)
पत्रेकारागिर (१वर्ष)
फिटरकम मेकॅनिक (१वर्ष)
कॅबिनेटफनिर्चर मेकर(१वर्ष)
बिगरअभियांत्रिकी
कटिंगअॅण्डस्युईंग (१वर्ष)
चामड्याचीपादत्राणंबनवणे
(१वर्ष)
एम्ब्रॉयडरीअॅण्ड नीडलवर्क
क्राफ्ट्समनकेन अॅण्डबांबूवर्क
२वर्षांच्यामुदतीचे काहीअभियांत्रिकीकोसेर्सहीआयटीआयकडूनराबवले जातात.त्यासाठीपात्रता आठवीउत्तीर्णअशीचआहे.
तारतंत्री, यांत्रिक,कृषीयंत्रसामग्री, रंगारी
दहावी पासझालेल्याविद्यार्थ्यांनातरआयटीआयमध्येअनेक कोसेर्सकरण्याचीसंधी मिळूशकते. अगदीड्रायव्हिंग,हाऊसकिपिंगपासूनते डेटाएण्ट्रीऑपरेटरपर्यंतअनेकप्रकारचीकौशल्यंआत्मसात करतायेतात.
दहावीपासविद्यार्थ्यांनाकरतायेण्यासारखे६ महिनेकालावधीचेअभ्यासक्रम
ड्रायव्हरकममेकॅनिक
बिल्डींगमेंटेनन्स
मेकॅनिकऑटोइलेक्ट्रिकलअॅण्डइलेक्ट्रॉनिक्स
मेकॅलिकलरिपेअर अॅण्डमेंटेनन्स ऑफटूव्हिलर
वर्षकालावधीचेकोर्सस
डेटाएण्ट्रीऑपरेटर
इन्स्टिट्यूशनलहाऊसकिपिंग
प्रि-प्रिपरेटरीस्कूलमॅनेजमेंट
डोमेस्टीकहाऊसकिपिंग
फ्रंटऑफिसअसिस्टंट
इव्हेंटमॅनेजमेंटअसिस्टंट
प्लास्टीकप्रोसेसिंगऑपरेटर
डिझेलमेकॅनिक
पंपऑपरेटर कममेकॅनिक
इंटिरिअरडेकोरेशनअॅण्डडिझायनिंग
द्यमेकॅ.रिपेअर अॅण्डमेंटेनन्स ऑफहेवी व्हेइकल/लाइट मोटर व्हेइकल
बेकरीअॅण्डकन्फेशनर
ड्रेसमेकिंग
स्टिवर्ड
संस्था आणि एकूण जागा
सर्वसाधारण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था- ३०६७१३१६
आदिवासी उपयोजनेअंतर्गत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था- ६०१२११६
आदिवासी आश्रमऔद्योगिक प्रशिक्षण संस्था- २८१८२४
मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था- १५३२५२
विशेष घटक योजनेअंतर्गत संस्था- ४००
एकूण शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था- ४११८८९०८
अशासकीयऔद्योगिक प्रशिक्षण केंद्र- ३३९४१९००
एकूण औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि केंद– ७५०१३०८०८
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या