फोनच्या मदतीने घर बसल्या दररोज १,००० रुपयांपर्यंतची कमाई करा, कुठेही जायची नाही गरज

नवी दिल्ली: Earn Daily Up To 1000 Rs: कुठेही न जाता घरी बसून तुम्ही १,००० रुपये कमवू शकता. असे तुम्हाला सांगितले तर, कदाचित तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण, हे खरंय. आणि आज आम्ही तुम्हाला ते कसे करायचे याविषयी सांगणार आहो. एका भन्नाट अॅपद्वारे तुम्ही हे अगदी सहज करू शकता. PhonePe वापरून तुम्ही दररोज १ हजार रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला या अॅपवर थोडे काम करावे लागेल. जाणून घेऊया की नोकरीसोबतच तुम्ही एका दिवसात १ हजार रुपये कमवू शकता.

वाचा: Microsoft युजर्स व्हा अलर्ट ! सरकारने दिला ‘हा’ इशारा, दुर्लक्ष केल्यास मोजावी लागेल मोठी किंमत

यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मित्रांना PhonePe अॅपचा रेफरल घ्यायचा आहे. तुम्हाला प्रत्येक रेफरलवर १०० रुपये दिले जातील. जर तुम्ही तुमच्या १० मित्रांनाही अॅप रेफर केले तर तुम्ही प्रत्येक रेफरलवर १०० रुपये कमवू शकता म्हणजेच १० रेफरलवर १००० रुपये. तुम्ही जितके जास्त रेफर कराल तितके जास्त पैसे तुम्ही कमवाल. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हे काम घरी बसूनही करता येते. कसे ते जाणून घेऊया.

वाचा: Gaming Hackers: गेमर्सचाच गेम ओव्हर करतंय ‘हे’ मालवेयर, बँक अकाउंटवरही लक्ष, राहा सावध

PhonePe मधून पैसे कसे कमवायचे?

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनवर PhonePe डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागेल. त्यानंतर केवायसी पूर्ण करावे लागेल..येथून तुम्ही प्रत्येक रेफरलवर १०० रुपये कमवू शकता. जेव्हा तुमच्या रेफररमधील कोणीतरी PhonePe मध्ये सामील होईल आणि पहिले पेमेंट करेल तेव्हा तुम्हाला हे पेमेंट मिळेल.

PhonePe म्हणजे काय:

PhonePe एक युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रणाली आहे. येथे तुम्ही तुमचे बँक खाते जोडू शकता. तुम्ही तुमची एकाधिक खाती जोडू शकता. तुम्हाला तुमचा स्वतःचा UPI आयडी तयार करावा लागेल. त्यानंतर तुम्ही PhonePe सह कुठेही पैसे देऊ शकाल.

वाचा: महिनाभराच्या व्हॅलिडीटीसह येणारे Reliance Jio , Airtel, Vi चे टॉप प्लान्स एकदा पाहाच

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

काय सांगता! IT Sector मध्ये नवा ट्रेंड, लाखो खर्च करून वाढवतायेत उंची

IT Sector : कोणत्याही माणसाची उंची त्याची पर्सनालिटी दर्शवते. अनेकदा कमी उंचीमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी …

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) – …