या पदार्थामुळे पुरूषांचं आयुष्यच बदलून जाईल, अगदी खासगी त्रासदेखील मुळापासून होईल दूर

आतून जाणवणारा थकवा आणि शारीरिक समस्या दूर करण्यासाठी पुरूष सप्लीमेंट स्वरूपात औषधांचा शोध घेत राहतात. पण घरात असलेल्या पदार्थाकडे सहज दुर्लक्ष करतात. तुमच्या स्वयंपाकघरात एक शक्तिशाली कंदमुळ आहे. जे पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

पुरुषांसाठी फायदेशीर कंदमूळ : आयुर्वेदात मुळांच्या भाज्या आणि अन्नपदार्थांना फायदेशीर असे वर्णन केले आहे. असेच एक मूळ म्हणजे आले.जे पुरुषांना अनेक फायदे देते. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ अबरार मुलतानी यांनी अद्रकाचे पुरुषांना होणारे फायदे याबद्दल माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

हे मूळ पुरुषांसाठी खूप फायदेशीर

डॉ. अबरार मुलतानी स्पष्ट करतात की, आले हे कंदमूळ अन्न आहे. ज्याच्या आत अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, फायबर, अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. हे पोषक घटक पुरुषांना खूप फायदे देतात. पुरुष दिवसातून आल्याचा चहा किंवा 5 ग्रॅम आलं घेऊ शकतात.

(वाचा – How to Reduce High Cholesterol: नसांमध्ये भरलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे या ५ जीवघेण्या आजारांचा धोका, करा अचूक उपाय)

हेही वाचा :  पुरूषांना बाबा होण्यात अडचण नको पण स्मोक-ड्रिंक करतात अशांसाठी जबरदस्त उपाय,फक्त 2 मिनिटं

​व्यायामाचा त्रास दूर होईल

बहुतेक पुरुष हेवी वर्कआउट करतात, त्यानंतर स्नायूंमध्ये सूज आणि वेदना होणे निश्चितच असते. आल्यामध्ये असलेले दाहक-विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म वेदना आणि सूज यापासून आराम देतात. या फायद्यासाठी आहारात आल्याचा समावेश करा.

(वाचा – शहाजीबापू वयाच्या साठीतही करताहेत डाएट, वर्कआऊट; ९ किलोने वजन घटवलं))

​लैंगिक दुर्बलता नाहीशी होईल

वाढत्या वयाबरोबर पुरुषांचे लैंगिक स्वास्थ्य कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे खराब कार्यक्षमता, इरेक्टाइल डिसफंक्शन, कमी कामवासना यासारख्या समस्या सुरू होतात. पण, दररोज आले खाल्ल्याने पुरुषांचा स्टॅमिना आणि तरुणपणा वाढू शकतो.

(वाचा – अरूंधतीच्या गालावर खळी नाही ही तर जखम, मधुराणीकडून मोठा खुलासा, ‘या’ आजाराचे नाव काय?))

​वजन कमी करण्याचा निश्चित मार्ग

वजन कमी करण्यासाठी पुरुष दररोज आले खाऊ शकतात. कारण, यामुळे शरीरात थर्मोजेनेसिस प्रक्रिया सुरू होते, त्यानंतर शरीरातील वाढलेली उष्णता चरबी झपाट्याने कमी करू लागते.

(वाचा – Couvade Syndrome: जेव्हा पुरूष गरोदर होतात, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे))

​आले हा मधुमेहावर घरगुती उपाय

पुरुषांची मोठी लोकसंख्या मधुमेह आणि प्री-डायबेटिसने ग्रस्त आहे. अशा रुग्णांनी आल्याचे सेवन अवश्य करावे. कारण, अनेक संशोधनांमध्ये ते इन्सुलिन वाढवण्यास उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा :  पुण्यातील शिवन्या जन्माच्यावेळी अवघ्या ४०० ग्रॅमची, डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण पुढे जे घडलं तो एक चमत्कारच

(वाचा – Methi For Blood Sugar: डायबिटिज नॉर्मल करेल मेथी दाणे, डॉक्टरांच्या उपायापुढे लाखोंची औषधंही होतील फेल))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …