ड्रेसला मोठी सेफ्टी पिन लावून जान्हवी कपूरने दाखवला बोल्ड अवतार

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त पाहायला मिळत आहे. अशात जान्हावीने तिच्या सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवीने रॉयल ब्यू रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसला मोठे सेफ्टी पिन लावण्यात आले आहे. जान्हवीचा हा सेक्सी लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. जान्हावीच्या या ड्रेसला समोरुन कट देण्यात आला आहे. तिच्या या फोटोने सोशल मीडियावरील वातावरणात एकच आग लावाली आहे. चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत.
या ब्लू कलरच्या स्लिट ड्रेसमध्ये ती खूपच सेक्सी दिसत होती. त्याचा हा अवतार पाहून तुम्हीही हैराण व्हाल. (फोटो सौजन्य :- @janhvikapoor)

​जान्हवी कपूरचा ड्रेस

जान्हवी तिच्या हॉट लूकने सर्वांना हैराण करत असते. नुकतेच जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या ब्लू कलरच्या स्लिट ड्रेसमध्ये ती खूपच सेक्सी दिसत होती. त्याचा हा अवतार पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या ड्रेसच्या प्रत्येक कटजवळ एक सेफ्टी पिन होती.

हेही वाचा :  जान्हवी कपूरचा ब्राऊन साडीतला ‘सत्यम शिवम सुंदरम’ लुक, ब्लाऊजलेस साडीत केले फोटोशूट

(वाचा :- Priyanka Chopra वर चढली ‘डेनिमची जादू’ आरामदायक कपड्यांमध्ये वाढवले तापमान, तर चाहते म्हणतात लेक मालती कुठेय?)

​जान्हवी कपूरने सेफ्टी पिन ड्रेसमध्ये बोल्ड अवतार दाखवला

जान्हवी कपूर सध्या तिच्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘मिली’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान हसीनाचे अनेक लूक्सही समोर आले, ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, यावेळी तिने शेअर केलेल्या लूकमध्ये ती बालामध्ये सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटोशूट इतके हॉट होते, की आलिया भट्टलाही तिचे कौतुक करायला भाग पाडले. यावेळी जान्हावीने ब्लू रंगाचा ड्रेस घातला आहे. यावेळी तिने ड्रेसला मोठ्या गोल्डन पिना आणल्या आहेत.

(वाचा :- 74 वर्षी जया बच्चनचा ग्लॅमरस लूक, रेखालाही विसरुन जाल पांढऱ्या शुभ्र खादीच्या ड्रेसमध्ये वेधले सर्वांचे लक्ष)

​निळ्या रंगाच्या सॅटिन ड्रेसमध्ये जान्हवी

जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती चमकदार निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा ड्रेस बनवण्यासाठी सॅटिनसारख्या फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. या सुंदर ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहोत.

(वाचा :- नाजूक नक्षी, सुंदर रंग, पाहा Nita Ambani यांच्या साड्यांचं ‘रॉयल कलेक्शन’, साडी नेसवण्यासाठी देतात इतकी रक्कम)

हेही वाचा :  सुकेश चंद्रशेखर प्रकरणात फक्त जॅकलिन आणि नोराच नाही तर 'या' अभिनेत्रींचाही समावेश

​या फॅशन ब्रँडमधून गाऊन निवडला गेला

हा गाऊनव्हर्साचे या फॅशन लेबलवरून घेतला होता, ज्यामध्ये तिचा लूक नजरेसमोर येत होता. जान्हवीचा हा ड्रेस थाई भागापर्यंत बॉडीकॉन पॅटर्नमध्ये होता, ज्यामध्ये तिची फिगर हायलाइट होताना दिसली. फुल स्लीव्हज ड्रेसमध्ये नेकलाइनवर कट-आउट देण्यात आला होता.

(वाचा :- बारीक स्ट्रिपचा टॉप आणि शॉर्टस घालून सारा अली खानने लावली इंटरनेटवर आग, हॅलोवीन पार्टीत वेधल्या सर्वांच्या नजरा)

​अॅक्ससरीज

तिचा जबरदस्त लुक पूर्ण करण्यासाठी, जान्हवीने तिच्या पायात गोल्डन हूप इअररिंग्स, गोल्डन रिंग्स आणि गोल्डन स्ट्रेपी हील्स घातल्या होत्या. तर यावेळी जान्हवीने तिचे केस काळे मोकळे सोडले होते. तर डोळ्यात मस्करा, न्यूड आयशॅडो, न्यूड लिप शेडसह तिचा लूक पूर्ण केला.

(वाचा :- डीप नेक चोळीत श्रद्धा कपूरच्या मदहोश करणाऱ्या अदा, चाहते हैराण म्हणतात ‘हिच्यामुळेच twitter डाऊन’)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …