Breaking News
  • यंदा धनत्रयोदशीला फक्त 1 रुपयांत सोने खरेदी करण्याची संधी, घरपोहोच डिलिव्हरीची सुविधा! – Lets Talk
  • Oppo 8 GB प्रकारातील सर्वात स्वस्त फोन, फीचर्स पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटेल – Taza Hindi Samachar
  • धक्कादायक 200MP कॅमेरा फोन लॉन्च, 60MP फ्रंट कॅमेरा फक्त 9 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो – Taza Hindi Samachar
  • मारुतीची नवीन स्विफ्ट कार, जी बाजारात धुमाकूळ घालत आहे, त्यात उत्तम वैशिष्ट्ये आणि मायलेज आहे – Taza Hindi Samachar
  • हे फळ तुम्हाला लहान वयातच मृत्यूपासून वाचवेल, हृदयासाठी रामबाण आहे – Taza Hindi Samachar

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने ऐन दिवाळीत वाढवले लोकांच्या हृदयाचे ठोके

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या मादक आदांनी सर्वांनाच मोहित करते. तिचा फॅशन सेन्स तिच्या पेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रीनाही जबरदस्त स्पर्धा देताना दिसते. हेच कारण आहे की आजही लोकांच्या नजरा माधुरीच्या प्रत्येक लूकवर खिळल्या आहेत. अलीकडेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने मस्टड यल्लो रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :- @madhuridixitnene)

​माधुरीची साडी

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण फॅशनच्या बाबतीत तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सुंदर अभिनेत्रींसोबत स्पर्धा करताना करताना दिसते. हेच कारण आहे की आजही लोकांच्या नजरा माधुरीच्या प्रत्येक लूकवर खिळल्या आहेत. अलीकडेच तिच्या साडीतही एक सुंदर लूक समोर आला आहे, ज्याला पाहून चाहत्यांचेही भान सुटले आहे. या फोटोमध्ये तिने मस्टड यल्लो रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.

(वाचा :- बोल्डनेस अलर्ट, बॉडीकॉन झगमगत्या टॉपमध्ये तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस लूक, सोशल मीडियावर एकच आग)

​सिल्क साडीत सुंदर लूक

माधुरीने दीक्षितने काही नविन फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात तिने मस्टड यल्लो रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.

(वाचा:- जान्हवी कपूरच्या स्पेशल फ्रेन्डसोबत अंबानींच्या होणाऱ्या सूनबाईंची जंगी पार्टी, फोटो पाहून तुम्ही बोटं तोंडात घालाल)

​साडीच्या बॉर्डरने लक्ष वेधूनले लक्ष

माधुरीच्या या पिवळ्या रंगाच्या साडीला गुलाबी रंगाची बॉर्डर देण्यात आली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला होता.

(वाचा :- अंबानींच्या होणाऱ्या सुनेला पाहिलत? राधिका मर्चंटने सिम्पल सूटमध्ये जिंकले सर्वांचे मन)

​डीप यू नेकब्लाऊज

या सुंदर साडीवर माधुरीने सुंदर आसा डीप यू नेकलाइन ब्लाउज देण्यात आली होता. माधुरीने ही साडी पारंपारिक पद्धतीने नेसली होती. या साणांच्या दिवसात तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- 74 वर्षी जया बच्चनचा ग्लॅमरस लूक, रेखालाही विसरुन जाल पांढऱ्या शुभ्र खादीच्या ड्रेसमध्ये वेधले सर्वांचे लक्ष)

​कुंदन ज्वेलरीने वाढवली शान

या सुंदर साडीसोबत माधुरीने कुंदन मोत्यांच्या दागिन्यांची निवड केली. यावेळी तिने गळ्यात नेकलेस, स्टेटमेंट मॅचिंग कानातले, स्टेटमेंट रिंग आणि बांगड्या घातल्या होत्या. मेकअपसाठी, हलके फाउंडेशनचा वापर केला होता. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

(वाचा :- किंग खानची लाडकी लेक सुहानाने फिटिंग कपड्यांमध्ये लावली आग, फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल)

​माधुरीकडून टिप्स घ्या

माधुरीकडे साड्यांचे अप्रतिम कलेक्शन आहे, ज्यातून तुम्ही दिवाळीसाठी कल्पना घेऊ शकता. या फोटोमध्ये ती साध्या केशरी साडीसह स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

(वाचा :- रेड साडीत जान्हवी कपूरच्या मादक अदा पाहून चाहत्यांना फुटला घाम, भावाची गर्लफ्रेंड मलायकाही फिकी)

​सिम्पल लूक

या गुलाबी रंगाच्या हेवी एम्ब्रॉयडरी साडीमध्ये माधुरी सुंदर दिसत होती. दिवाळीत तुम्ही अशा प्रकारची साडी नेसल्यास तुम्ही सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकाल.

(वाचा :- छोट्या ब्लॅक ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा कहर, कमरेवरील कटने वेधले चाहत्यांचे लक्ष नेटकरी म्हणतात ‘पटाका’)



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next बंपर दिवाळी सेलमधून बुलेट खरेदी करा, कसे ते – Taza Hindi Samachar

Check Also

घरातील कामांमधुन पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही आहे? मग घरच्या घरी या टिप्सने चमकवा तुमचा चेहरा

घरातील गृहिणीना आणि काम करणाऱ्या महिलांना बरीच कामे करावी लागतात. विशेषत: दिवाळी असते तेव्हा घराच्या …

Mukesh Ambani यांना दुबईची ओढ! पुन्हा ‘इतक्या’ कोटींचा आलिशान व्हिला केला खरेदी!

मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच दुबई प्रेम काय …