Breaking News
  • ही इलेक्ट्रिक सायकल शहरांसाठी वरदान आहे, कमी किमतीत उत्तम वैशिष्ट्ये-श्रेणी मिळवून
  • देशात वाढला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका, या चार गोष्टींचे सेवन केल्यास वाचू शकतो जीव – Taza Hindi Samachar
  • अश्विनचा हा लांबलचक षटकार, व्हिडिओ पाहून कोहलीने आनंदाने उडी घेतली
  • ताजमहालपेक्षा प्रेमाचं प्रतिक महाराष्ट्रात, टाटा मेमोरियल सेंटरच्या निर्मितीची रंजक कहाणी!
  • पुस्तक आणि व्यक्ती, विद्यार्थांचे वाढत अंतर…

काय सांगता माधुरीनं केली चेहऱ्याची सर्जरी? Video होतोय व्हायरल

मुंबई,  27 सप्टेंबर: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षीत सध्या ‘झलक दिखला जा’ 10 या शोमध्ये परीक्षक म्हणून काम करतेय. शोमध्ये माधुरी इतर कलाकारांपेक्षा हटके स्टायलिंग करून लक्ष वेधून घेतेय. नोरा फतेही आणि माधुरी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळतेय.  या विकेंडच्या एपिसोडमध्ये मात्र माधुरीला पाहून सगळेच हैराण झाले. माधुरी छान तयार होऊन सेट पोहोचली मात्र तिला पाहून सगळेच हैराण झालेत. माधुरीनं सी ग्रीन प्रिटेंड लेहंगा त्यावर मॅचिंग झुमके आणि बांगड्या कॅरी करत एंट्री केली मात्र अभिनेत्रीचा चेहरा पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

झलक दिखलाजाच्या मंचावरील माधुरीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडीओमध्ये माधुरीच्या चेहऱ्याला सुज आल्यासारखं वाटत आहे. तिच्या चेहऱ्यावरील नेहमीप्रमाणे चमक दिसत नाहीये. तसंच तिच्या स्माइलमध्येही मोठा फरक जाणवतो आहे.  फोटो क्लिक करताना माधुरी फोटोग्राफर्सना थॅक्यू म्हणताना स्माइल केली तेव्हा ती स्माइल आर्टिफिशअल आणि फेक वाटत होती असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – Jhalak Dikhla Ja: 20 वर्षानंतर माधुरीने ‘डोला रे डोला’या आयकॉनिक गाण्यावर केला डान्स, पाहा VIDEO

त्याचप्रमाणे माधुरीनं सुंदर दिसण्यासाठी फिलर किंवा बोटॉक्स केल्याचं म्हटलं जात आहे.  बोटॉक्स ट्रिटमेंट घेतली आहे का? असे प्रश्न माधुरीला विचारण्यात येत आहेत.  त्याचप्रमाणे एका युझरनं म्हटलंय, ‘असं वाटतं आहे की माधुरीनं तिच्या स्माइलचं काही तरी केलं आहे. तिची स्माइल नॅचरल वाटत नाही’. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माधुरीची स्किनमध्ये फार टाइट दिसत आहे. याचाच अर्थ तिनं बोटॉक्स केलं आहे असं कळून येत आहे.

बोटॉक्स ट्रिटमेंट काय असते?

बोटॉक्स ट्रिटमेंट आजकाल सर्रासपणे केली जाते. डोळ्यांखालची काळी वर्तुळ लपवण्यासाठी त्याचप्रमाणे स्किन टाइट करण्यासाठी बोटॉक्स सारख्या ट्रिटमेंट घेतल्या जातात. स्किनप्रमाणे केसांसाठीही बोटॉक्स ट्रिटमेंट केली जाते.

हेही वाचा -  धर्म विसरू नका... दिवाळीला अशा शुभेच्छा देणाऱ्यांवर भडकली केतकी चितळे; युजर्सनी दाखवला आरसा!

बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची अशाप्रकारची सर्जरी करतात. यासाठी लोखो रुपयांचा खर्च करावा लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Money Saving Tips: पैसे वाचवण्याचे 5 गोल्डन रुल्स
Next सेक्यूरिटी गार्डने शक्कल लढवली अन् चोरट्यांचा डाव फसला; सीसीटीव्ही Video तुफान व्हायरल!

Check Also

मी तिच्या खोलीत जातो तेव्हा…;जान्हवीच्या वडिलांनी सांगितलं तिचं बेडरुम सिक्रेट

मुंबई, 3 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘मिली’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. सनी कौशल …

Bigg Boss मधील ‘हे’ त्रिकूट एकत्र; सिनेमातील पहिला लुक आला समोर

मुंबई, 03 नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महारांजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा नवा सिनेमा पुढच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या …