वयाच्या ५५ व्या वर्षी माधुरी दीक्षितने चुकवला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही अशा सुंदरींपैकी एक आहे, जी तिच्या वाढत्या वयासोबत अधिकच सुंदर होत चालली आहे. धकधक गर्ल तिच्या मदक आदांनी नेहमीच सर्वाना घायाळ करत असते. वयाच्या ५५ व्या वर्षी माधुरी दीक्षित दिच्या मादक आदांनी सर्वांना मोहित करते. माधुरी आपल्या स्टायलिश लूकने सर्वांना प्रभावित करताना दिसत आहे. बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने फिल्मी दुनियेत लोकांच्या मनावर राज्य केले असून अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आजकाल माधुरी दीक्षित ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे.
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. तेचे हे फोटो पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल.
(फोटो सौजन्य – Instagram @madhuridixitnene)

​फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यात माधुरीची जादू

माधुरी दीक्षितने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यात दिसत आहे. सध्या ती झलक दिखला जा सीझन 10 मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. यासाठीच तिने या लेहेंग्याची निवड केली होती. या येल्लो लेहेंग्यावर सुंदर फुलांची नक्षीची प्रिंन्ट काढण्यात आली होती.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)

​फॅब्रिकची जादू

माधुरीच्या या लेहेंग्याचे फॅब्रिक खूपच हलके होते, ज्यामध्ये सॅटिन, ऑर्गेन्झा आणि सिल्कसारखे कपडे वापरण्यात आले होते. यात जुळणारे आतील भाग जोडले गेले. यामुळे या लेहेंगाचे वजन देखील कमी झाले होते. यामुळे हा लेहेंगा खूपच सुंदर दिसत होता. या लेहेंग्याच्या घेरामुळे हा लेहेंगा अजून सुंदर दिसत होता.

(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)

​कंबरेला सुंदर नक्षी

या फ्लोअरलेंथ स्कर्टच्या कंबरेला सेक्विन आणि आरशांनी सुशोभित करण्यात आली होती.यामुळे या लेहेंग्याला खूपच शोभा आली होती.

(वाचा :- जेनेलिया डिसूझाचा मराठमोळा अंदाज, केसात गजरा, नाकात नथ फोटो पाहून चाहत्यांच्या काळजात वाजली रिंग..!)

​ब्लाऊज वरील नक्षी

ट्रॉपिकल गार्डनिया या ब्रँडमधून निवडलेल्या या लेहेंगासोबत माधुरीने सुंदर असा ब्लाऊज परिधान केला होता. या ब्लाऊजला आरसा आणि मोत्यांनी सजवले होते. त्यामुळे माधुरीच्या लूकमध्ये अजूनच भर पडली होती. या ब्लाऊजला डाग नेकलाइन आणि हाफ स्लीव्हज देण्यात आले होते, ज्यावर मॅचिंग एम्ब्रॉयडरीही दिसत होती.

(वाचा :- नोकरदार महिलांचे लग्न कसे टिकते? सुधा मूर्ती यांनी यशस्वी स्त्रियांच्या सुखी वैवाहिक जीवनाचे सांगितले रहस्य)

​दुपट्ट्यावरील नक्षी

तिचा एथनिक लुक पूर्ण करण्यासाठी, माधुरीने फ्लोरल प्रिंटेड दुपट्टा परिधान केला होता, ज्यामध्ये सीमेवर एम्ब्रॉयडरी स्ट्रिप जोडली होती.

(वाचा :- प्रेमासाठी वाट्टेल ते! राणी एलिझाबेथसाठी प्रिन्स फिलिपने सोडला होता राजपाट… या लव्हस्टोरीतून तुम्ही काय शिकणार?)

​दागिन्यांनी वाढवले सौदर्य

त्याच वेळी, माधुरीने स्टेटमेंट चंकी नेकलेस, कानातले, हँडकफ आणि अंगठीने लूक परिपूर्ण बनविला.त्याच प्रमाणे यावेळी त्यांनी त्यांचे व्हेवी हेअर मोकळे सोडले होते.

(वाचा :- सुधा मूर्तींनी सासू सुनेच्या भांडणावर दिला तोडगा, घरात शांतता टिकवून ठेवण्यासाठी सासूला ‘आईच’ माना)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) – …

करिनाच्या सुंदर सौंदर्याचं रहस्य उघड, ऋजुता दिवेकरांनी सांगितले ‘हे’ घरगुती उपाय

बॉलिवूडच्या सर्व सुंदर अभिनेत्रींनी पैकी एक अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. पण बेबोच्या सदैव चमकणाऱ्या त्वचेमागे …