मनोरंजन

Vishakha Subhedar Birthday : समीर चौगुलेंनी विशाखा सुभेदारला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Vishakha Subhedar Birthday :  महाराष्ट्राला खळखळून हसवणारी लाडकी जोडी म्हणजे समीर चौगुले (Sameer Chougule) आणि विशाखा सुभेदारची (Vishakha Subhedar). अभिनेत्री विशाखा सुभेदारचा आज वाढदिवस असल्याने समीर चौगुलेंनी विशाखा सुभेदारला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. समीर चौगुलेंनी विशाखा सुभेदारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,”विशु… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…. विलक्षण आणि विस्मयकारक ताकदीची कलावंत…अफाट आणि अचाट …

Read More »

Vishu : आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेल्या ‘विशू’चा ट्रेलर प्रदर्शित

Vishu : ‘विशू’ (vishu) हा कौटुंबिक सिनेमा 8 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मयूर शिंदे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे.  गश्मीर महाजनी (gashmeer mahajani) आणि मृण्मयी गोडबोले (Mrinmayee Godbole)  प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत.  ट्रेलरमध्ये शहरात राहून, स्वछंदी, बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या ‘विशू’च्या मनात आपल्या गावाविषयी …

Read More »

Beast Release Date : विजय थलापतीचा ‘बीस्ट’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Beast Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या (Vijay Thalapathy) ‘बीस्ट’ (Beast) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 2022 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी एक आहे.  ‘बीस्ट’ सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.  ‘बीस्ट’ सिनेमा 13 एप्रिलला रिलीज होणार आहे.  ‘बीस्ट’ सिनेमा आधी 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. …

Read More »

Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर ‘गोदावरी’ आता न्यूयॅार्कमध्ये झळकणार!

Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर ‘गोदावरी’ सिनेमाची आता न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या (NYIFF) ओपनिंग फिल्ममध्ये निवड करण्यात आली आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.  जितेंद्र जोशीने लिहिले आहे,”लहानपणी नदीवर टप्पे खेळायची शर्यत लागायची. कधी एक, कधी तीन पडायचे. पण पाच टप्पे पडण्याची ही पहिलीच वेळ. आता गोदावरीकाठी आम्ही गोदावरी मांडली. कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे …

Read More »

सिनेप्रेमींना 94 वा ‘ऑस्कर पुरस्कार’सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या..

Oscars 2022 Live Streaming : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 27 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा ‘ऑस्कर पुरस्कार’सोहळा पार पडणार आहे.  ऑस्कर हा जगभरात अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ‘द पॉवर ऑफ …

Read More »

RRR : सिनेप्रेमींसाठी खुशखबर, एसएस राजामौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा 3D मध्ये रिलीज होणार!

RRR : बहुचर्चित ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘आरआरआर’ हा सिनेमा 25 मार्चला जगभरात 2D आणि 3D मध्ये रिलीज होणार आहे.  ‘आरआरआर’ सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा डॉल्बी, आयमॅक्स आणि थ्रीडी अशा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा भव्य दिव्य असणार आहे. सिनेमात स्पेशल इफेक्ट्स …

Read More »

पुष्पाची क्रेझ, यह टायर तो फायर निकला… डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ

Amol Kolhe : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॉटफॉर्मवरदेखील प्रदर्शित झाला. ‘पुष्पा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक सिनेमे प्रदर्शित झाले असले तरी ‘पुष्पा’ची क्रेझ कायम आहे.  अनेक सेलिब्रिटींनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग्सवर व्हिडीओ तयार केले आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी नुकताच एक …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला अजयनं दिलं उत्तर; म्हणाला…

Ajay Devgn : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) रनवे 34 (Runway 34) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अजय दिग्दर्शन देखील करणार आहे. चित्रपटात अजयसोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री रकुलप्रीत हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला. सध्या सगळीकडे विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’  (The …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा, 11व्या दिवशीही जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) स्टारर ‘द कश्मीर फाइल्स’ची (The Kashmir Files) बॉक्स कमाई अजूनही जोरदार सुरु आहे. या चित्रपटाची कमाई दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. व्यापार तज्ज्ञांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत चित्रपटाच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही. मात्र, 11व्या दिवशी आकड्यांमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली. असे …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’च्या स्क्रीनिंगवेळी कोटात कलम 144, विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप!

The Kashmir Files : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. सोमवारी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) स्क्रीनिंगदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोटामध्ये 22 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कलम 144 लागू असेल. या निर्बंधांविरोधात चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी …

Read More »

‘मी त्यांना पाहातच राहिले’; जुही चावलानं सांगितल्या ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाच्या आठवण

Juhi Chawla, Rishi Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन(Sharmaji Namkeen) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर या चित्रपटाचे शूटिंग परेश रावल (Paresh Rawal) यांनी पूर्ण केलं. या चित्रपटामध्ये अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. जुहीनं या चित्रपटात ऋषी …

Read More »

सुष्मिता सेन-रोहमन शॉलचं पॅचअप? सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून चाहते खुश!

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. गेली काही वर्ष ती स्वत:पेक्षा वयाने लहान असलेल्या रोहमन शॉलला (Rohman Shawl) डेट करत होती. पण, अलीकडेच दोघांनी आपले ब्रेकअप झाल्याची जाहीर घोषणा केली. पण, ब्रेकअपनंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसले, त्यानंतर अशा बातम्या पसरू लागल्या की, त्यांचे पुन्हा पॅचअप झाले आहे. सुष्मिता सेन नुकतीच …

Read More »

‘पुष्पा’ नाकारला तरीही ‘पुष्पा 2’कडून ऑफर! समंथाची जागा घेणार ‘ही’अभिनेत्री?

Pushpa 2 Update : अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा (Pushpa :The Rise) चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन आता जवळपास 3 महिने उलटून गेले आहेत आणि चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाचे थरारक कथानक सर्वांनाच आवडले आहे. अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटातील समंथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) चित्रित झालेले आयटम …

Read More »

Ananya Panday :  कपड्यांवरून ट्रोल झाली अनन्या पांडे , वडील चंकी पांडे आले मदतीला धावून

Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनन्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे नव-नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांकडूनही तिच्या फोटोंचे कौतुक केले जाते. परंतु, आता अनन्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे अनन्याच्या मदतीला वडील चंकी पांडे धावून आले आहेत.  …

Read More »

‘केजीएफ चॅप्टर 2’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, ‘तुफान’ पाहून वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

KGF Chapter 2 : साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘रॉकिंग स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता यशची (Yash) फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. या अभिनेत्याच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये किती क्रेझ आहे, याचा अंदाज त्याच्या KGF 2 चित्रपटाच्या सोशल मीडियावरील ट्रेंडवरून लावता येतो. लोक त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी यशच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. KGF 2 मधील ‘तूफान’ (Toofan) हे …

Read More »

एक विमान, खराब हवामान आणि अचानक लँडिंग! अजय देवगणच्या ‘Runway 34’चा ट्रेलर पाहिलात?

Runway 34 Trailer: अजय देवगण (Ajay Devgn), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांचा आगामी चित्रपट ‘रनवे 34’ चा (Runway 34) ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटातील कलाकारांपासून ते निर्मात्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून ट्रेलर रिलीजची माहिती शेअर करत प्रेक्षकांना सरप्राईज दिले आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. त्याचबरोबर अजय देवगण यातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण …

Read More »

Sonam Kapoor : ‘हा अनुभव खूप खास…’, अनुष्का शर्माकडून सोनम कपूरला ‘मातृत्वा’च्या शुभेच्छा!

Sonam Kapoor Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने नुकतीच तिच्या ‘मातृत्वा’ची घोषणा केली. सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा (Anand Ahuja) यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपण आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. या पोस्टनंतर सोनम कपूर आणि आनंद आहुजावर आनंदाचा वर्षाव होत आहे. आई होणाऱ्या सोनमवर चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. …

Read More »

‘शाब्बास मिथू’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, मिताली राजच्या भूमिकेत तापसी पन्नूचा दमदार अंदाज!

Shabaash Mithu Teaser : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या आगामी ‘शाबाश मिथू’ (Shabaash Mithu) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या (Mithali Raj) भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे, जो चाहत्यांची आतुरता आणखी वाढवणारा आहे. या टीझरमध्ये तापसी पन्नू मिताली …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ने मोडले अनेक रेकॉर्ड, 10व्या दिवसाची कमाई पाहिलीत?

The Kashmir Files: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची क्रेझ दुसऱ्या आठवड्यातही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. इतकंच नाही, तर सध्या देश-विदेशात फक्त ‘द कश्मीर फाइल्स’चीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर सलग दुसरा आठवडा टिकून राहणे …

Read More »

कुणी तरी येणार गं…. सोनम कपूर-आनंद आहुजाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

Sonam Kapoor Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ही आनंदाची बातमी शेअर करताना सोनमने पती आनंद आहुजासोबतचे (Anand Ahuja) काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. हे फोटो शेअर करत सोनमने प्रेग्नेंसीची घोषणाही केली आहे. हे फोटो शेअर करत सोनमने कॅप्शन लिहिले …

Read More »