लाइफ स्टाइल

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये कधी नव्हे ते इतका राजकारणाला रंग चढलाय.. त्याचं कारणही तसंच आहे … पवार विरुद्ध पवार हे इतिहासात पहिल्यांदाच समोरासमोर उभे ठाकले आहेत.नणंद विरुद्ध भावजयची लढाई आता चांगलीच रंगात आलीय.. कधी एकेकाळी बारामतीत कन्हेरीच्या मारुतीरायाला नारळ फोडल्यानंतर सांगता सभा घेतली किंवा नाही घेतली तरी तितकासा फरक …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण युगातील आदिमानवांची ही अवजारं भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी शोधून काढली आहेत. आर्कीयन काळातील रुपांतरीत खडकापासून बनलेली असून त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर ,अगेट, क्वार्ट्झ या खडकांचा समावेश आहे. वर्धा नदीच्या किनारी असलेल्या जंगलात सापडले अवशेष चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वर्धा नदीच्या …

Read More »

‘म्हातारं लय खडूस,’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका, ‘अजित पवार किल्लीला लोंबकळत…’

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान नेत्यांकडून पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात असून, आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. त्यातच आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) म्हातारा असा उल्लेख केला आहे. म्हातारा लय खडूस आहे अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर टीका …

Read More »

‘आधी लगीन लोकशाहीचं मग…’ विविध ठिकाणी मुंडवळ्यांसह वधु-वर मतदान केंद्रात

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील मतदान केंद्रात जाऊन नागरिक आपला हक्क बजावत आहेत. आजच्याच दिवशी लग्न कार्याचेदेखील मुहूर्त आहेत. पण आधी लगीन लोकशाहीचं म्हणत नवरदेव-नवरी मुंडावळ्यांसह मतदान केंद्रात आल्याचे पाहायला मिळाले. नांदेड वाशिम, जालनामध्ये असे प्रकार पाहायला मिळाले.  वैष्णवी चूनुकवाडने बजावला हक्क नांदेडमध्ये लग्नाआधी एका नववधूने …

Read More »

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच सोबतच पार्किंगही विकत घेतात. मात्र तरीही पार्किंगवरुन होणारे वाद कायम आहेत. या वाद-विवादावर  महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा)ने मोठे पाऊल उचलले आहे. य बिल्डरने यापुढे करारनाम्यात पार्किंगबाबत संपूर्ण तपशील देणे बंधनकारक आसणार आहे. महारेराने अलीकडेच हे नियम बंधनकारक केले आहेत. पार्किंग स्पेसची विक्री करत असतानाच …

Read More »

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा वाटतो आणि हा हेवा वाटण्यात गैर असं काहीच नाही. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गडगंज पगार किंवा शनिवार रविवारच्या सुट्ट्या जणू भ्रमाचा भोपळा असतो. कारण, प्रत्यक्षात हे क्षेत्र आणि इथं काम करणाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावर होणारे त्याचे परिणाम पाहता नेमकं कुठं गंडतंय याचा अंदाज येऊन अनेकजण विचारात पडतात.  …

Read More »

होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच

Maharashtra Weather News : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अकाळी पावसाचा मारा केल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, काही ठिकाणी शेतपिकं आणि फळबागांचंही नुकसान झालं आहे. एकिकडे अवकाळी संकटं वाढत असतानाच दुसरीकडे मात्र गारपीटीचाही मारा सुरुच आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील किमान पाच दिवसांसाठी राज्यातील हवामानाची हीच स्थिती पाहायला मिळणार असून, त्यात फारसे बदल अपेक्षित नाहीत. त्यामुळं …

Read More »

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्या मतदानपेटीत बंद होईल.  राज्यातील आठ मतदार संघविदर्भातल्या पाच मतदारसंघातल्या लढतीत सर्वांचं लक्ष लागलंय ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उमेदवार असलेल्या अकोला मतदारसंघाकडे. …

Read More »

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच असतो असं आपण कायमच ऐकतो. आता मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हे प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. श्रीरंग बारणे यांनी मार्च 2022 मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ते दहावीच्या राहिलेल्या दोन विषयात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी स्वत: ही आनंदाची बातमी दिली …

Read More »

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं आहे. एकीकडे लोकांची वाहने सिग्नलजवळ थांबलेली असताना दुसरीकडे अजित पवारांचा ताफा मात्र उलट्या दिशने रवाना झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकाजवळ हा संपूर्ण प्रकार घडला. अजित पवार पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडला.   उपमुख्यमंत्री …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती मतदारसंघ चर्चेत आहे. अमरावती मतदारसंघात भाजपने नवनीत राणा यांना रिंगणात उतरवले आहे. 2019मध्ये नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडणुक लढल्या होत्या. त्यांचा विजयही झाला होता. मात्र, यंदा त्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. अमरावतीची जागा सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. राजकारणाव्यतिरिक्त अमरावतीचे धार्मिक महत्त्वदेखील आहे. अमरावतीचे भगवान …

Read More »

‘संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात’, कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले ‘हा बोलतोय ते…’

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे म्हणून त्यानुसार बोलतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा नव्हे तर आपल्या देशाचा नेता कोण असेल आणि पुढील 5 वर्ष हा देश कुणाच्या हातात द्यायचा याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. जळगावात भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा भाजपा …

Read More »

Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

Pune Crime News: काही दिवसांपूर्वी पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तुल रोखून गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तीन दिवसांत तीन गोळीबाराच्या घटना घडल्यामुळं शहरात एकच खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. आरोपीचे नाव एकून सगळ्यांना एकच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील आरोपींना अटक केली आहे.  जंगली महाराज रस्त्यावर आठवड्याभरापूर्वी एका …

Read More »

शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला बळकावण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट; वृद्ध दाम्पत्याला…

सागर गायकवाड, झी मीडिया  Nashik News Today:  शहरात मोक्याच्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी वा बंगला असेल तर सावधान… त्याला बळकवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. नाशिक शहरात महागड्या कॉलेज रोडला असलेल्या बंगला बळकवण्यासाठी एका बिल्डरने जे काही केलं ते पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघड झाला.  नाशिकच्या कॉलेजरोड उच्चभ्रू परिसरातील तपस्वी नावाचा बंगला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) गुणगान गात होते त्याची क्लिप मुख्यमंत्र्यांनी भर सभेत ऐकवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ …

Read More »

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात आले. वसईतील बिबट्याला पकडण्यात यश आल्यानंतर आता भाईंदरमध्येही बिबट्या मोकाट फिरत असल्याचे समोर आले आहे. एका घरात बिबट्या शिरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंत, नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. (Leopard Found In Bhayandar) भाईंदरच्या उत्तन परिसरात मागच्या अनेक …

Read More »

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खेळता खेळता गाडीत अडकून गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.  साजिद मोहम्मद शेख, ७ आणि रीना, ५ या दोघा सख्ख्या बहीण भावांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही दुपारपासून …

Read More »

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही  मौल्यवान धातूंच्या दरात लक्षणीय दरवाढ झाली. ज्यामुळे आता ग्राहकांना खरेदीवर अधिक किंमत मोजावी लागते. डिसेंबर 2023 मध्ये सोनं आणि चांदीच्या किंमतींना नव्या उच्चांकावर भरारी घेतली तर किंमत काहीप्रमाणात कमी झाली असली तरी आजही सोनं-चांदीची भरारी सुरुच आहे. गेल्या 9 वर्षात सोन्याच्या दरात तिप्पटीने …

Read More »

फडणवीसांच्या ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ टीकेवर पवार म्हणाले, ‘त्यांना पराभवाची..’

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याची आज पुण्यात घोषणा केली. गॅस आणि इंधनाचे दर कमी करण्यापासून ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच जाहीरनामा ज्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला त्या वंदना चव्हाणही उपस्थित होत्या. यावेळेस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर …

Read More »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न केले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही रेल्वे पोहोचली असून, डोंगररांगा म्हणू नका किंवा विस्तीर्ण नद्या म्हणू नका, ही रेल्वे अतिशय दिमाखात निर्धारित मार्गावरून पुढे जात अपेक्षित ठिकाणांवर पोहोचत असते. अशा या रेल्वे विभागाचा सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच निसर्यसौंदर्यानं नटलेला मार्ग म्हणजे कोकण रेल्वे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर, …

Read More »