लाइफ स्टाइल

पाणी पातळीची गंभीर स्थिती; मराठवाड्यातील सात जिल्ह्य़ात टँकरद्वारे पाणीपुरवठा

Marathwada Water Shortage : मे महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्याचा आता टँकर वाडा झाला आहे. मराठवाड्यातील सात जिल्ह्यात तब्बल 1424 टँकर सध्या पाणीपुरवठा सुरू आहे हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सर्वाधिक संख्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आहे या जिल्ह्यात 569 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे.  2020 ते 2022 हे तीन वर्षात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे पाणी …

Read More »

किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले ‘हे’ 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात

Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने (Mahayuti) पालघर वगळता महाराष्ट्रातील सर्व उमेदावारांची नावं जाहीर केली आहेत. यापैकी भाजपाला (BJP) वाट्याला सर्वाधिक 28 जागा आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने (Shivsena) 15 जागांवर उमेदवारी उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने (NCP) 4 तर रासपने एका जागेवर उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या पाच …

Read More »

’44 वर्षात पहिल्यांदाच मी आणि माझे वडील…,’ मिलिंद देवरा यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले ‘CM एकनाथ शिंदे…’

LokSabha Election: राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी 20 वर्षात पहिल्यांदाच आपण लोकसभा निवडणूक (LokSabha Election) लढणार नाही असं म्हटलं आहे. पण आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी वाट पाहत आहोत असंही सांगितलं आहे. 44 वर्षांत प्रथमच, माझे वडील किंवा मी दक्षिण मुंबईत मतपेटीवर असणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. मिलिंद देवरा यांनी एक्सवर पोस्ट …

Read More »

महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या

Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाने ठाणे, कल्याणसहीत नाशिकमधील उमेदवारांची आज अखेर घोषणा केली. ठाण्यामधून शिंदेंचे निकटवर्तीय नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना तिसऱ्यांदा खासदारकीचं तिकीट जाहीर झालं आहे. नाशिकमधूनही शिंदे गटाने सलग तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना तिकीट जाहीर केलं आहे. महायुतीमधील केवळ पालघरच्या जागेवरील उमेदवारीची घोषणा …

Read More »

राज ठाकरेंचं अथर्व सुदामेबरोबर कोलॅब! व्हायरल Reel पाहिलात का? दिला महत्त्वाचा संदेश

Maharashtra Din Atharva Sudame Raj Thackeray Reel: महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबईतील हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पचक्र वाहून संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. मात्र केवळ इतक्यावरच न थांबता राज ठाकरेंनी प्रसिद्ध रिलस्टार अर्थव सुदामेच्या सोबतीने मराठी तरुण-तरुणींना एक मोलाचा संदेश महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांच्याच आवडत्या माध्यमातून म्हणजेच रिलमधून दिला आहे. काय आहे या …

Read More »

‘महाराष्ट्र दिन म्हणजे..’, मोदींकडून मराठीत शुभेच्छा! म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमच्या..’

PM Modi On Maharashtra Din: राज्यभरामध्ये आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला आजच्या दिवशीच 65 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदनाबरोबरच वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झेंडावंदन करुन नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज महाराष्ट्र दिनाप्रमाणेच गुजरात राज्याचाही स्थापना दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

भारतीय कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून देणाऱ्या मुंबईकराची गोष्ट! रविवारीच Week Off का?

Labour Day 2024 Special Why Indian Workers Have Week Off On Sunday History And Facts: आज 1 मे, म्हणजे जागतिक कामगार दिन! जगभरामध्ये आजचा दिवस श्रमिक वर्गातील लोकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. कामगारांचे हक्क, त्यांच्या समस्या यांकडे लक्ष वेधण्याचं काम आतापर्यंत जगभरामध्ये अनेक कामगार नेत्यांनी केलं आहे. मात्र आजच्या कामगार दिनानिमित्त आपण अशा एका मराठमोळ्या कामगार नेत्यासंदर्भात जाणून घेणार आहोत ज्याच्यामुळे …

Read More »

Weather News : उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’; कोकणासह राज्याच्या ‘या’ भागात हवामानाची विचित्र स्थिती

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह अधिक वाढत असतानाच काही भागांना मात्र अवकाळी पावसाचा मारा सोसावा लागत आहे. इथं मान्सूनची प्रतीक्षाही शिगेला पोहोचली आहे. एकंदर राज्यातील हवामानाची स्थिती सातत्यानं बदलत असून, येणारा काळ उष्मा वाढवणारा असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  पुढील 24 तासांसाठी राज्याच्या उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र भागामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, मराठवाडा …

Read More »

Recipe: झणझणीत गावरान मिरचीचा खर्डा; 3 पद्धतीने बनवा अस्सल महाराष्ट्रीय ठेचा

Maharashtra Din Recipe: हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खर्डा म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटते. महाराष्ट्राची रेसिपी असलेली हा खर्डा आता देशभरात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आता अनेक हॉटेलांत मिरचीचा ठेचा बनतो. मात्र अस्सल गावरान चव मात्र त्याला येत नाही. गरमा गरम भाकरी आणि झणझणीत ठेचा व जोडीचा कांदा या जेवणाने मराठी माणूसाचे मन आणि पोटही तृप्त होते. झणझणीत ठेचा कसा बनवायचा …

Read More »

कोण होता ‘भटकती आत्मा’? ज्याने भल्या-भल्या सरदारांना बरबाद केले!

Bhatakti Atma: ‘भटकती आत्मा’ हा शब्द सध्या देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तसेच या शब्दाला काही ऐतिहासिक संदर्भदेखील आहेत. आपण या शब्दाचा मागोवा घेतला तर ई.पूर्व 1845 ते 1885 या काळात आपल्याला हा शब्द नेतो. भटकती आत्माला इंग्रजीमध्ये वंडरिंग स्पिरीट असे म्हणतात. या वंडरिंग स्पिरीटची कहाणी फार कमी जणांना माहिती असेल. कोण होती ही व्यक्ती? काय …

Read More »

‘होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन’ शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर

Sharad Pawar PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पुण्यातल्या सभेत शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत.  ‘महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा (Wandering Soul) असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही …

Read More »

मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, ‘मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..’

Ajit Pawar On Modi Called Sharad Pawar Bhatakti Aatma: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पुण्यामध्ये आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांवर निशाणा साधताना त्यांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. शरद पवारांमुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असं म्हणताना मोदींनी शरद पवारांचा थेट उल्लेख टळत त्यांना ‘भटकती आत्मा’ असं म्हटलं. यावेळेस मोदींनी दिलेले पक्ष स्थापनेचे, कौटुंबिक राजकीय कलहाचे आणि 2019 मधील …

Read More »

ठाकरेंचा ‘महानालायक’ उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, ‘कितीही शिव्याशाप दिले तरी..’

Bawankule Slams Uddhav Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी सोलापूरमधील सभेमधून टीकास्त्र सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंवर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापले आहेत. पंतप्रधान मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला नकली म्हणाल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?’ असा टोला लगावला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी लस दिल्याने आपण …

Read More »

बापरे! Google मध्ये इतक्या वाईट पद्धतीनं कामावरून काढतात? कर्मचाऱ्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

Google Layoff News : आर्थिक मंदी आणि Artificial Intelligance चा वाढता वापर या आणि अशा इतर काही कारणांमुळं साधारण मागील दोन वर्षांपासून जागतिक ख्यातीच्या अनेक मोठ्या कंपन्यांमधून नोकरकपात करण्यात आली आहे. सातत्यानं सुरु असणाऱ्या या नोकरकपातीचा धस्का आता इतरही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांनीही घेतला असतानाच गुगल या नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरीवरून काढताना नेमकी कर्मचाऱ्यांची काय अवस्था असते, याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं अनेकांनाच …

Read More »

‘आता 4 जूननंतर भाजप आणि..’; शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर

Modi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पुण्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान केलं. शरद पवारांवर मोदींनी केलेल्या या टीकेला पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी …

Read More »

‘निर्लज्ज’, ‘डोके फिरलं’, ‘स्वकर्तृत्व शून्य’ म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, ‘4 जूननंतर..’

Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: “उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकतर नैराश्याने ग्रासले आहे किंवा दारुण पराभवाच्या भीतीने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा नवा डावही त्यांच्यावरच उलटला आहे व त्यामुळे अजित पवार हे मतदारांना उघड उघड धमक्या देऊ लागले आहेत,” असं म्हणत ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “पवारांच्या पत्नी सुनेत्रा या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाच्या छायेत …

Read More »

Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; ‘इथं’ मात्र अवकाळीचं संकट

Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट राज्यातून माघार घेताना दिसत असतानाच आता उन्हाचा तडाखा दुपटीनं वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागांमध्ये हवामानाचं रौद्र रुप संकटांमध्ये भर टाकताना दिसत आहे. तर, कोकणातील बहुतांश भागाला उष्णतेच्या धर्तीवर यलो अलर्ट देण्याचत आला आहे. कोकणात पुढील 24 तासांसाठी हवामान दमट राहणार असून, त्यामुळं उष्णतेचा दाह अधिक भासणार आहे. तर, उर्वरित राज्यात तापमानात लक्षणीय …

Read More »

महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक… पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणा

Narendra Modi In Pune : पुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.   महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आणणारी भटकती आत्मा असं म्हणत पुण्याच्या सभेत शरद पवारांचं नाव न घेता मोदींनी हल्लाबोल केला. तर, खटाखट, टकाटक म्हणत राहुल गांधींची पंतप्रधान मोदींनी  खिल्ली उडवली.  पुण्यातील सभेत शरद पवारांचं नाव न घेता मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.  ‘भटकती आत्मा’ अशा शब्दांत मोदींनी पवारांवर …

Read More »

Maharashtra Day 2024 : महाराष्ट्र हे नाव कसं पडलं आणि कोणी दिलं?

Maharashtra Day 2024 : येत्या 1 मे 2024 ला राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. एखाद्याला राज्याला किंवा शहराला त्यांच्या नावाने ओखळलं जातं. या शहर, गाव आणि राज्यांना त्या राज्यातील किल्ले, धार्मिक महात्म्य आणि संतांची भूमीमुळेदेखील ओळखलं जातं. नागपूर हे संत्राचं शहर तर नाशिक हे द्राक्षाचं शहर म्हणून ओखळलं जातं. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का? की आपल्या …

Read More »

बाईकवरुन आला आणि गोळ्या घातल्या, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसरची हत्या… CCTVत कैद

Baghdad Murder: प्रसिद्ध टिकटॉक स्टार ओम फहदची (Om Fahad) तिच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ओम फहद आपल्या घराबाहेर कारमध्ये असताना बाईकवरुन आलेल्या हल्लेखोराने तिच्यावर गोळ्या झाडल्या यात ओम फहादचा जागेवरच मृत्यू झाला. हत्येचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. ओम फहद ही इराकची प्रसिद्ध सोशल मीडिया इनफ्लूएंसर (Social Media Influence Murder) होती. इरकाच्या बगदादमधील (Baghdad) जियोन जिल्ह्यत …

Read More »