लाइफ स्टाइल

‘मोदी येवू देत नाहीतर अमित शाह…’ पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत

कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे राऊत यांच्या हस्ते पिंपरीमध्ये उद्घाटन झाल, त्यावेळेस ते बोलत होते. पुण्यात काँग्रेसचे …

Read More »

‘मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी….’ अजित पवारांचा गंभीरआरोप

Ajit Pawar Chief Minister Post: अनेकदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाने नेहमी हुलकावणी दिली आहे. आता अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरु असताना ते पद दुसऱ्याकडे जाते, असे त्यांच्या बाबतीत नेहमी होत आले आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेल्या अजित पवारांनी आता मुख्यमंत्री व्हावं, असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं. मुख्यमंत्री कधी होणार? अजित पवार झी 24 तासच्या मुलाखतीत नुकतेच बोलले होते. …

Read More »

‘…नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका’ अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती:  उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी राज्यात चर्चेत असतात. ते भाषणादरम्यान मध्येच बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरुन चिमटे काढताना दिसतात. अनेकदा बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून भलतीच विधाने निघतात. पण काही चुकीचे शब्द वापरले गेल्यास ते तात्काळ माफीदेखील मागताना दिसतात. दरम्यान अजित पवारांचे एक विधान सध्या सोशल मीडियात व्हायरल होतंय. यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम देताना दिसतायत.  …

Read More »

‘राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..’, राऊतांचा टोला; म्हणाले, ‘राणे जेवढे..’

Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधतानाच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 30 हून अधिक जागांवर सहज विजय मिळेल असं भाकित व्यक्त केलं आहे. कोणत्या मतदारसंघांमध्ये काय निकाल लागेल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री नारायण …

Read More »

महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रक

Mumbai University Exam Rescheduled: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये म्हणजेच 20 मे रोजी मुंबईसहीत महाराष्ट्रातील एकूण 13 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 अंतर्गत होणाऱ्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भातील …

Read More »

‘मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात’, राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘केलेल्या पापकर्मांची..’

Sanjay Raut On PM Modi Amit Shah: “लोकसभेचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला व नरेंद्र मोदींकडील प्रचाराचे सर्व मुद्देही संपले. त्यामुळे देशातील महिलांच्या मंगळसूत्रांचे काय होणार? हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. मोदींचा हा प्रचार म्हणजे ढोंग आणि फसवेगिरी आहे. मोदी यांनी आतापर्यंत कधीच मंगळसूत्र या पवित्र बंधनाचा स्वीकार आणि सन्मान केला नाही, मात्र आता तेच मोदी निवडणुका जिंकण्यासाठी मंगळसूत्रावर प्रवचने देताना …

Read More »

Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती

देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्माघात अशी परिस्थिती आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे काही दिवस भरपूर ऊन्हाचा तडाखा झेलावा लागणार आहे. नागरीकांना स्वतःची काळजी घेण्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाची शक्यता देखील वर्तवली आहे.  …

Read More »

सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

Ajit Pawar on sunetra Pawar: राज्याच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघाची चर्चा जोरात आहे. येथे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. भाजपच्या दबावामुळे सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली, अशी टिका अजित पवारांवर केली जाते. घरातील उमेदवाराच्या विरोधात घरातील उमेदवार देऊन भावनिक राजकारण केले गेल्याची टीकाही केली जाते. या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय. झी 24 तासच्या ‘टू द …

Read More »

‘स्वत: पुरोगामी म्हणता आणि…’, शरद पवार सुनेत्रा पवारांना ‘बाहेरची सून’ म्हटल्याने अजित पवार व्यथित

LokSabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले असून, दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्योारोप करत आहेत. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्या वाकयुद्ध सुरु आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असून, यादरम्यान कुटुंबीयांचाही उल्लेख होत आहे. यावेळी शरद पवार यांनी एका सभेत महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार आणि अजित …

Read More »

वर्धा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारी वाढ, 10 लाखांहून अधिक मतदारांनी बजावला हक्क

Wardha Loksabha Elections 2024 : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर शुक्रवारी 26 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान झाले. यंदा लोकसभा निवडणुकीत …

Read More »

‘जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर…,’ शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशारा

Sharad Pawar on Shashikant Shinde: शरद पवार (Sharad Pawar) गटाने सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे. दरम्यान शशिकांत शिंदे यांना मुंबई पोलीस नोटीस बजावणार असल्याची चर्चा आहे. कोरेगावमधील आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी दोन पत्रकार परिषदा घेऊन वातावरण गरम …

Read More »

‘माझ्यासोबत राहा, मुलं जन्माला घाल,’ दहशतवाद्याने हातात अंगठी घेऊन केला प्रपोज, घाबरलेल्या तरुणीने पुढे काय केलं पाहा…

इस्त्रायल आणि हमासमधील संघर्षादरम्यान इस्त्रायलच्या एका महिलेने आपल्याला हमासच्या दहशतवाद्याने लग्नासाठी प्रपोज केल्याची माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इस्त्रायलने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 18 वर्षीय नोगा वीस (Noga Weiss) गतवर्षी गाझामध्ये 50 दिवस हमासच्या कैदेत होते. यानंतर दोन्ही देशात झालेल्या कराराअंतर्गंत सुटका झालेल्यांमध्ये तिचाही समावेश होता.  नोगा वीसने दावा केला आहे की, कैदेत ठेवणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाने तिला अंगठी देत प्रपोज …

Read More »

अनिल कपूरचा ‘नायक’ चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM एकनाथ शिंदे म्हणाले ‘तो चित्रपट….’

Eknath Shinde on Film Nayak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अभिनेता मनिष पॉल (Manish Paul) याच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. यादरम्यान मनिष पॉलने एकनाथ शिंदे यांना अनेक प्रश्न विचारले. लहानपणी असणाऱ्या इच्छा तसंच मुंबई खड्डेमुक्त होणार का? अशा मुद्द्यांवर मनिष पॉलने एकनाथ शिंदेंचं मत जाणून घेतलं. तसंच यावेळी मनिष पॉलने एकनाथ शिंदेंसह अनिल कपूरचा (Anil Kapoor) चित्रपट ‘नायक’संबंधीही …

Read More »

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून प्रचार सुरु आहे. अशातच शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी पवारांनी या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देणं धोक्याचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.  सांगोल्याच्या सभेत काय …

Read More »

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे. राज्यातील बहुतेक भागांमध्ये तापमान 40 अंशाच्या दरम्यान पोहोचल्याचं दिसून येतंय. याशिवाय काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, …

Read More »

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान सुरु आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत …

Read More »

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबबातचा व्हिडिओ ट्विट केलाय.  ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील (Dadoji Kondadev Stadium) रिकाम्या खोल्यांमध्ये या वस्तू निवडणूक आयोगाकडून ठेवण्यात आल्या होत्या. अचानक आठवण आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने तलाठी, पोलीस, …

Read More »

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये कधी नव्हे ते इतका राजकारणाला रंग चढलाय.. त्याचं कारणही तसंच आहे … पवार विरुद्ध पवार हे इतिहासात पहिल्यांदाच समोरासमोर उभे ठाकले आहेत.नणंद विरुद्ध भावजयची लढाई आता चांगलीच रंगात आलीय.. कधी एकेकाळी बारामतीत कन्हेरीच्या मारुतीरायाला नारळ फोडल्यानंतर सांगता सभा घेतली किंवा नाही घेतली तरी तितकासा फरक …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण युगातील आदिमानवांची ही अवजारं भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी शोधून काढली आहेत. आर्कीयन काळातील रुपांतरीत खडकापासून बनलेली असून त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर ,अगेट, क्वार्ट्झ या खडकांचा समावेश आहे. वर्धा नदीच्या किनारी असलेल्या जंगलात सापडले अवशेष चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वर्धा नदीच्या …

Read More »

‘म्हातारं लय खडूस,’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका, ‘अजित पवार किल्लीला लोंबकळत…’

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान नेत्यांकडून पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात असून, आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. त्यातच आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) म्हातारा असा उल्लेख केला आहे. म्हातारा लय खडूस आहे अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर टीका …

Read More »