Breaking News

लाइफ स्टाइल

स्मार्टफोनच्या स्पीकरचा व्हॉल्युम कमी झालाय? मिनिटांत करा फिक्स, पाहा ‘या’ भन्नाट ट्रिक्स

नवी दिल्ली: जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन खूप दिवसांपासून वापरत असाल आणि जर तो खूप जुना झाला असेल तर, कधी- कधी त्याचे Functioning नीट होत नाही. ज्याप्रमाणे अनेकांना फोन स्लो झाल्याची तक्रार असते. त्याचप्रमाणे स्मार्टफोनच्या स्पीकरमध्ये आवाज नीट येत नसल्याची तक्रार देखील अनेक जण करतात. अशात, स्मार्टफोनचा आवाज कमी असेल तर अनेकदा महत्वाच्या कॉलवर समोरील व्यक्ती काय बोलत आहे हे कळात …

Read More »

Dal Bhat Or Dal Chapati : डाळ-भात की भाजी-चपाती? डाएटिशियनकडून जाणून घ्या झटपट वजन घटवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेस्ट?

लठ्ठपणा (Obesity) ही एक गंभीर समस्या आहे आणि आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. अर्थात, वजन कमी करणे सोपे काम नाही, परंतु व्यायाम आणि सकस आहार घेऊन यापासून सुटका मिळवता येते. वजन कमी करण्यासाठी डाएटचा विचार केला तर बाजारात खाण्यापिण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे संभ्रम निर्माण होतो की काय खावे? वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचे (Protein rich foods …

Read More »

माधुरी दीक्षित लग्नानंतर अमेरिकेत गेली आणि आयुष्यात आलं एक विचित्र वळण, घ्यावा लागला भारतात परतण्याचा निर्णय..!

माधुरी दीक्षितने (Madhuri dixit) आपली जादू अशी काही जनमानसावर करून ठेवली आहे की तिला कधीही विसरले जाणे शक्य नाही. पण स्टारडम मिळालेल्या या अभिनेत्रीने ऐन यशाच्या काळातच लग्नाचा निर्णय घेतला आणि अमेरिकेला सेटल झाली. तिच्या लग्नाच्या या निर्णयापेक्षाही सगळ्यात मोठा धक्का सर्वांना या गोष्टीचा बसला की ती अरेंज्ड मॅरेज करत होती. तिने घरच्यांनी पसंत केलेल्या मुलाशी संसार थाटला. श्रीराम नेने …

Read More »

त्वरित पैशांची गरज आहे? आधार कार्डद्वारे मिळेल कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसा महत्त्वाचा झाला आहे. कोणतीही वस्तू खरेदी करायची असल्यास पैसे मोजावे लागतात. मात्र, अनेकदा केवळ नोकरीतून मिळणाऱ्या पगारात खर्च भागत नाही. अशा स्थितीमध्ये अनेकजण कर्जाने पैसे घेतात. बँका, सावकार अथवा सोने गहाण ठेवून प्रामुख्याने कर्ज घेतले जाते. अलीकडे बँकांनी पर्सनल लोन घेण्याची पद्धत खूपच सोपी केली आहे. त्यामुळे काही ठराविक कागदपत्रं दिल्यानंतर तुम्हाला सहज …

Read More »

HSC Exam | बारावीचा आणखी एक पेपर फुटला; शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपास सुरू

अहमदनगर : राज्यात १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. आज गणित या विषयाचा पेपर होता. परंतू हा पेपर फुटला आणि 10 वाजताच उत्तर पत्रकेसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे.  पेपर अहमदनगर जिल्ह्यात नक्की कोणत्या केंद्रातून फुटला याबाबत तपास करण्यासाठी शिक्षणाधिकारी श्रीगोंदयात दाखल झाले आहेत.  बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला; खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती …

Read More »

डीप गळ्याचा व नेटचा ट्रान्सपरंट गाऊन घालून प्रियांका चोप्राने सर्वांदेखत मारली नव-याला मिठी, रोमांस झाला कॅमेरात कैद..!

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka chopra) सध्या हॉलीवूड मध्ये बरीच रुळली आहे. आता एखादी बाहेरील व्यक्ती जी हॉलीवूड मध्ये एन्ट्री घेते तेव्हा तिला तेथील प्रेक्षक स्वीकारतीलच असे नाही. पण प्रियांकाच्या बाबतीत मात्र असे काही घडले नाही आणि तिथे तिथे सुद्धा स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला. हेच कारण आहे की हॉलीवूड मधील टॉप इंडियन सेलिब्रिटी म्हणून तिचे नाव गाजते आहे. …

Read More »

Summer foods for Cholesterol : सावधान, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हार्ट स्ट्रोक व हार्ट अटॅकचा धोका, आताच खायला घ्या ‘हे’ 6 पदार्थ!

कोलेस्ट्रॉल ही आजकालची गंभीर समस्या बनली आहे. खूप लोक याने ग्रस्त आहेत. यावर नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकार जसे की हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही असा विचार करत असाल की फक्त हिवाळ्यातच कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो तर तुम्ही चुकीचे आहात. उन्हाळ्यातही याचा त्रास होऊ शकतो. कोलेस्टेरॉल कमी केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि मधुमेह आणि …

Read More »

जगावर पुन्हा एकदा महायुद्धाचं संकट, इराणच्या कृतीमुळे अमेरीका संतप्त

वॉशिंग्टन : आधी युक्रेन-रशिया युद्ध, त्यात आता इराणचं हे वागणं पाहाता जग खरोखर महायुद्धाच्या दिशेने जात आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे. अमेरिकेच्या इराकमधल्या दुतावासावर इराणने मिसाईल्स डागली. आता इराणच्या या आक्रमक कृतीला अमेरिका काय उत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष आहे. परंतु त्याच्यातील हा वाद जास्त पेटला तर संपूर्ण जग महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. रशिया …

Read More »

दूषित हवेपासून तयार केलाय हिरा? विश्वास बसत नाही तर पाहा व्हिडीओ

मुंबई : आतापर्यंत तुम्ही अनेक अनमोल हि-यांबद्दल ऐकलं असेल हिरे कुठे सापडतात, त्यांना पैलू कसे पाडले जातात हेही पाहिलं असेल. पण तज्ज्ञांनी एक भन्नाट शोध लावला आहे. आता दूषित हवाच तुम्हाला मालामाल करणार आहे. या हवेपासून खास एअर डायमंड तयार करण्यात आला आहे. वाचून धक्का बसला ना? हवेतून सोनं किंवा अन्य एखादी वस्तू काढण्याची ही जादू तुम्ही अनेकदा बघितली असेल. …

Read More »

साईंच्या घोषणेने दुमदुमली साई”पंढरी”; शिर्डीकरांनी जागविला १११ वर्षानंतर पुन्हा तो इतिहास

अहमदनगर : शिर्डीत प्लेगची साथ रोखण्यासाठी श्री साईबाबांनी सन १९११ -१२ दरम्यान स्वतः शिर्डी गावच्या सीमेवर पिठाची सीमारेषा आखली होती. शिर्डी गावाच्या याच सीमेवरून श्री साईबाबा परिक्रमा करत असत. त्यास उल्लेख साईसतचरित्र ग्रंथातही आढळतो. त्या धर्तीवर ग्रीन अँड क्लिन शिर्डीच्या वतीने तीन वर्षापूर्वी साई परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला. मात्र, कोविड काळामुळे या परिक्रमा उत्सवात खंड पडला होता. मात्र, कोरोनाचे …

Read More »

रशियाला आणखी एक तगडा झटका! Google ने Android च्या सेवा थांबवल्या

नवी दिल्ली : गेल्या अठरा दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशियाच्या या हल्ल्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला हादरे बसत आहे. अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि मोठ्या कंपन्यांनी रशियातील त्यांच्या अनेक सेवांवरही बंदी घातली आहे. गुगलनेही रशियावर निर्बंध घालत अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. गुगलने रशियाला दिला मोठा धक्का आपल्या अधिकृत निवेदनात, Google ने …

Read More »

फडणवीसांना नोटीस पाठवल्याने महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक; राज्यभर तीव्र आंदोलन

मुंबई : पोलीस बदल्यांच्या घोटाळा आरोप प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब आता घरीच नोंदवला जाणार आहे. फडणवीसांच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. योगेश कुमार गुप्ता हे स्थानिक डीसीपी फडणवीसांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. तिथल्या बंदोबस्ताबाबत आढावा घेतला जातोय. तर दुसरीकडे फडणवीसांच्या चौकशीमुळे राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेय आहेत.  आधी त्यांना बीकेसीमधील सायबर सेलच्या मुख्यालयात पाचारण …

Read More »

कीववर रशियाचे जोरदार हवाई हल्ले, युक्रेनचा दावा- 12 हजार रशियन सैनिक मारले

मुंबई : Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या 17व्या दिवशी रशियाकडून तीव्र हवाई हल्ले सुरु आहेत. युक्रेन सरकारने म्हटले आहे, रशियन सैन्याने मारियुपोल शहरातील एका मशिदीला टार्गेट केले. रशियाने हा हल्ला केला तेव्हा तेथे 80 हून अधिक लोक थांबल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. तसेच युक्रेननेही दावा केला आहे की, आम्ही आतापर्यंत रशियाचे 12 हजारांहून अधिक सैनिक मारले …

Read More »

खायला ऑर्डर करताय, सावधान! ठाण्यात डिलिव्हरी बॉयने लुटले दहा लाख रुपये

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : घरी एकटे आहात, भूक लागली आहे, काही खायला ऑनलाईन ऑर्डर करताय, पण सावधान. ठाण्यात ऑनलाईन ऑर्डर घेऊन आलेल्या एका तरुणाने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आणि काही रोकड असा एकूण 10 लाखाहून अधिकचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केल्याची घटना घडली आहे. भर दिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात …

Read More »

झोपेत असलेल्या पत्नीची हत्या करताना मुलीने पाहिलं, बापाने तिलाही संपवलं

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पत्नी आणि मुलीची हत्या करत कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सरोदी मोहल्ल्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. विलास चंपतराव गवते असं या व्यक्तीचं नाव आहे. विलास गवते यांचा दुग्ध व्यवसाय करत होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. त्यांच्याकडे १० दुभती जनावरं होती आणि दुधाचा …

Read More »

फडणवीस यांच्याकडील ‘त्या’ पेनड्राईव्हबाबत मोठा खुलासा, कोणी व्हिडिओ बनवला?

पुणे :  Devendra Fadnavis’s pen drive : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत केलेल्या व्हिडिओ बॉम्ब प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा जळगावचा असलेल्या तेजस मोरे याने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची माहिती उघड झाली आहे. तेजस मोरे याने अ‍ॅड. चव्हाण यांना घड्याळ गिफ्ट दिले होते. त्या घड्याळात कॅमेरा बसवून व्हिडिओ रेकॉर्डिंग …

Read More »

ती फेसबूकवर तुम्हाला नको ते दाखवते आणि नंतर तुम्हाला लुटते? कसं ते पाहा

नाशिक : फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा सोशल साईट सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण आपला बराचवेळ या सोशल साईटवर घालवताना दिसतात. यातही 20 ते 30 वयोगटातील तरुणावर्ग सोशल मीडियाचा जास्त वापर करतात. सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकाच त्याचा दुष्परिणामही आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून फसवणूकीच्या गुन्हांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. असंच एक प्रकरण नाशिकमध्ये …

Read More »

सोशल मीडियाचा वापर करून केली जातेय तरुणांची लूट

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप चा वापर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच करताना दिसून येतात. यात सर्वात जास्त वापर 20 ते 30 वयोगटातील तरुण करताना दिसून येतो. पालकांचं दुर्लक्ष झाल्याने मुलं सोशल मीडियाच्या आहारी जातात आणि याचा दुष्परिणाम पालकांना भोगावा लागतो. याच सोशल मीडियाचा आधार घेत नाशिक मध्ये एका तरुणाला गंडवण्यात आले आहे. फिर्यादिने फसवणुकीची माहिती पोलिसांना दिली असून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा …

Read More »

घरबसल्या करता येईल हजारो-लाखो रुपयांची कमाई, केवळ स्मार्टफोन-इंटरनेटची गरज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : आज प्रत्येकजण नोकरी व्यतिरिक्त अतिरिक्त कमाईचे मार्ग शोधत आहे. अतिरिक्त कमाईसाठी अनेकजण ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सची मदत घेतात. सोशल मीडिया अकाउंट्स, युट्यूब या माध्यमातून कमाई करणाऱ्या यूजर्सची संख्या देखील मोठी आहे. याशिवाय, Instagram च्या माध्यमातून देखील तुम्ही बंपर कमाई करू शकता. आज स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाचे Instagram वर अकाउंट असते. Instagram च्या माध्यमातून अनेक लोकप्रियता देखील मिळाली आहे. तसेच, कमाई …

Read More »

गुटखा खाल्ला आणि जीव गेला, तरुणाच्या मृत्यूचं हे ठरलं कारण

औरंगाबाद : गुटख्याचं चमकणारं पाकीट तोंडात टाकण्यापूर्वी ही बातमी वाचा. गुटखा खाणं आरोग्यास अपायकारक असतं अशा सूचना वारंवार केल्या जातात. पण त्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं. राज्यात गुटखा विक्री बंद असतानाही अनेक जण चोरीचुपे मार्गाने गुटख्याची विक्री करतात, आणि गुटख्याचे शौकीन आपली हौस भागवण्यासाठी ते जास्त किंमत देऊन विकतही घेतात.  पण गुटख्याचा हाच नाद एका एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. …

Read More »