लाइफ स्टाइल

लहान मुलं कितीही पडली-धडपडली तरी डोक्यावरच का पडतात? अशावेळी काय कराल? डॉक्टरांची माहिती

मुलांचं पडणं लहान मुले टेबल किंवा पलंगावरून पडून प्रथम जमिनीच्या डोक्यावर आदळल्यास किंवा बाळाला पकडणारे पालक घसरले आणि डोके आधी पडल्यास त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. डॉक्टर म्हणाले, लवकर निदान ही गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी गुरुकिल्ली आहे. त्यामुळे, डॉ. पारेख यांनी काही पद्धती सांगितल्या आहेत. ज्यामुळे मुलांच्या डोक्याला संभाव्य अंतर्गत दुखापत शोधण्यात मदत होऊ शकते. (वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी …

Read More »

Fake Websites च्या मदतीने हॅकर्स करतात तुमची फसवणूक, राहा अलर्ट, डोक्यात ठेवा ‘या’ गोष्टी

नवी दिल्ली: Cyber Fraud: इंटरनेटच्या मदतीने बँकिंगपासून ते सगळीच कामं करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वी याच कामासाठी खूप वेळ लागायचा. पण, आता ही कामं तुम्ही चुटकीसरशी करू शकता. असे असले तरी, यामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. म्हणूनच इंटरनेट वापरत असताना तुम्हाला सायबर फसवणूक टाळण्यासाठी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनेकदा तर हॅकर्स फसवणुकीसाठी बनावट वेबसाइट्सचाही वापर …

Read More »

हार्ट अटॅक ठीक 1 महिना आधी देतो त्याच्या येण्याचे संकेत, ही 12 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो त्याचा धोका दिवसागणिक वाढत चालला आहे आणि हल्ली लाखो लोकांचा मृत्यू या भयंकर आजाराने होतो. हार्ट अटॅकमुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते आहे. ही एक आकस्मिक घटना आहे. त्यामुळे हार्ट अटॅक कधी येईल ते सांगता येत नाही असे अनेकजण म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का हार्ट अटॅक येण्यापूर्वी …

Read More »

साई रिसॉर्टच्या तोडकामाला स्थगिती, अनिल परब यांचा किरीट सोमय्यांना सवाल

रायगड : दापोलीतील साई रिसॉर्ट (Sai Resort) तोडकामास स्थगिती देण्यात आलीय. पण, साई रिसॉर्टच्या बाजूला असलेलं सी कौंच रिसॉर्ट पाडण्यास सुरुवात झालीय…भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) उपस्थितीत सी कौंच रिसॉर्ट पाडकामास सुरुवात झाली. दोन्ही रिसॉर्ट 40 ते 50 दिवसांत पाडले जाणार असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. साई रिसॉर्ट प्रकरण न्यायप्रविष्ट त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्याची ऑर्डर अदयाप आलेला नाही. सरकारी जमिनीवर …

Read More »

Ayushman Khurana व्हर्टिगोच्या आजाराने त्रस्त, Vertigo कमी करण्यासाठी हे उपाय येतील कामी

बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना इंडस्ट्रीमध्ये खूप वेगळा आहे. कारण आहे त्यांच्या चित्रपटांचे विषय, जे नेहमी कोणत्या ना कोणत्या निषिद्धांवर आधारित असतात. सामाजिक संदेशांसह स्क्रिप्ट्स निवडण्यासाठी ओळखला जाणारा आयुष्मान लवकरच त्याच्या नवीन चित्रपट ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो’साठी (An Action Hero)अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे.एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये त्याच्या अ‍ॅक्शन रोलबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला की, 6 वर्षांपूर्वी मला व्हर्टिगो झाला होता. (Ayushmann Khurrana Opens …

Read More »

आईला सावरत ऐश्वर्या रायने निभावलं मुलीचं नातं, तर सिम्पल साधे कपडे घालून जिंकल चाहत्यांच मन

ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या आईला निरोप देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिच्या आईला ज्या पद्धतीने हाताळत आहे ते पाहून तीने सर्वांचीच मनं जिंकत आहे. त्याचबरोबर तिच्या लूकची ही सर्वकडे चर्चा होत आहे. यावेळी ऐश्वर्याने सिम्पल लूक कॅरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कृतीवरुन ऐश्वर्या ही फक्त अमिताभ बच्चन यांची …

Read More »

… पण महिलांसाठी का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल; लष्करात महिला अधिका-यांसोबत भेदभाव

रामराजे शिंदे, झी मीडिया: लष्करातील 34 महिला अधिकाऱ्यांनी पदोन्नतीत विलंब केला गेल्याचा आरोप सुप्रीम कोर्टात (Supreme Court) केलाय. या प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात महिला अधिका-यांनी गंभीर (Allegations) आरोप केलाय. विशेष निवड मंडळात भेदभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिलांपेक्षा (Lady Army Officer) कनिष्ठ असलेल्या पुरुष अधिकाऱ्यांची नावे बढतीसाठी पाठवण्यात आल्याचा दावा लष्करातील या महिलांनी केला …

Read More »

थंडीत इम्युनिटी होते 0, करा हे उपाय

थंडीचा हंगाम सुरू झाला असून येत्या काही महिन्यांत थंडीचा कडाका वाढणार आहे. थंडीची चाहूल लागताच सर्दी, फ्लू आणि श्वसनाचे आजार होण्याचा धोकाही वाढू लागला आहे. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याचा धोका जास्त असतो आणि त्यामुळेच बहुतेक लोक आजारी राहतात. हिवाळ्यात लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांनी अधिक सावध राहावे. बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी आणि शरीराला आतून मजबूत …

Read More »

इतरांपासून लपवून ठेवा फोनमधील महत्वाचे Apps, प्रायव्हसीसाठी फॉलो करा भन्नाट ट्रिक्स

नवी दिल्ली:Smartphone Privacy Tips:स्मार्टफोन आता केवळ कॉलिंग पुरते मर्यादित नाही, डिजिटल जग आणि Social Media च्या या काळात प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये असे अनेक Apps असतात, ज्यामध्ये त्यांचा भरपूर Personal Data सेह केलेला असतो. अशात स्मार्टफोन युजरकडेच असला तर डेटा सुरक्षित राहतो. पण, जर युजरच्या नकळत एखाद्याने सुरक्षित लॉक स्क्रीन पासवर्डसह स्मार्टफोन अनलॉक केला. तर, वैयक्तिक तपशील आणि डेटामध्ये सहज प्रवेश केला …

Read More »

प्रत्येक मॅचमध्ये हे खास काम करते सुर्यकुमारची पत्नी देविशा, हेच आहे त्याच्या यशाच रहस्य

Suryakumar yadav love story: सध्या भारतीय संघामध्ये सूर्यकुमार यादवचा जलवा पाहायला मिळत आहे. आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर क्रिकेट चाहत्यांमध्ये स्थान निर्माण करणाऱ्या सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील पाच सामन्यांमध्ये 225 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन अर्धशतकांच्या खेळीही केल्या आहेत. सूर्यकुमार यादवची अप्रतिम फलंदाजी पाहून त्याला या काळातील 360 डिग्री खेळाडू देखील म्हटले जात आहे. खेळामध्ये आपली दमदार …

Read More »

आता ५ रुपयांत मिळणार मऊ मुलायम केस, पेट्रोलियम जेलीचा असा करा वापर

आज आम्ही तुम्हाला जावेद हबीब यांनी शेअर केलेली एक हेअर ग्रोथ ट्रिटमेंट सांगणार आहोत, जी आठवड्यातून एकदा केल्याने देखील तुमचे केस जलद गतीने लांबसडक आणि घनदाट होतील. ही ट्रिटमेंट करणे अत्यंत सोपे असून तुम्हाला यासाठी केवळ 15 मिनिटे आणि आठवड्यातील फक्त एक दिवस द्यावा लागेल. या एवढ्या वेळात तुम्ही तुमचे उपचार तयार करू शकता आणि ते केसांवर लावून हेअर वॉश …

Read More »

मलायका अरोरा व अर्जुन कपूरने खुल्लमखुल्ला केली प्रेम व रोमांसची उधळण

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) रिलेशनशिपबद्दल वेगळ तुम्हाला काय सांगायचं? सुरुवातीला जेव्हा दोघांचं रिलेशनशिप उघड झालं तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. सर्वात आधी तर मलायकावर टीका झाली कारण तिने अरबाज खानपासून (Arbaaz khan) विभक्त होत एका अशा तरुणाशी निवड केली होती जो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. अर्जुन कपूरला सुद्धा तिला दुसरी कोणी भेटली नाही का?’ …

Read More »

मुलीचं नाव ठेवलं ‘शिवसेना’? काय आहे या नावामागची गोष्ट, कट्टर शिवसैनिकाने बाळासाहेबांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

हौसेला मोल नसतं म्हणतात ते खरं आहे. कारण मुलांच नाव ठेवणं ही पालकांची हौस असली तरीही त्यामागे एक विचार असतो. हा विचार कळत नकळत त्या नावाच्या रुपाने मुलांवर संस्कार करत असतो. हाच संस्कार रायगड जिल्ह्यातील महाड येथे वाडकर कुटूंबाने आपल्या लेकीवर केला आहे. १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिदिन होते. या दिनाचे औचित्य साधून पांडुरंग वाडकर यांनी आपल्या …

Read More »

Control Low BP without Medicine : वर्षानुवर्षांचा बीपी या ५ सवयींने होईल एकदम गायब, औषधंही फेकून द्यावी लागतील

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतात प्रत्येक चौथी व्यक्ती ही हाय ब्लड प्रेशरने ग्रासलेल आहे. हाय ब्लड प्रेशरची समस्या हार्ट अटॅक, स्ट्रोक, क्रोनिक किडनी डिजीज, डिमेंशिया यासारखे जीवघेणे आजार होण्याची जोखीम वाढवतात. हृदयरोगतज्ज्ञ आणि सेंटर फॉर कार्डिओव्हस्कुलरचे संचालक आर. टॉड हर्स्ट स्पष्ट करतात की, उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या आहे. उच्च रक्तदाब नेहमीच उपचार करण्यायोग्य असतो. परंतु तरीही बहुतेक लोकांमध्ये त्याची …

Read More »

मीठाचं क्रेविंग होणं सामान्य आहे का? Sushmita Sen ला होता हा विचित्र आजार, लक्षण ऐकून धक्काच बसेल

वयाच्या १८ व्या वर्षी भारताला पहिला मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी सुष्मिता सेन कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सुष्मिता सेननेही अनेक चित्रपट केले आहेत. सुष्मिता सेन हे ग्लॅमर आणि ग्रेसचे उत्तम उदाहरण आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. 2014 मध्ये एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त झाल्यानंतर सुष्मिता सेन यातून अशा वेगळ्या पद्धतीने बरी झाली की लोक अजूनही याबद्दल बोलतात.2014 मध्ये सुष्मिता सेनने सांगितले …

Read More »

Eknath Khadse: “निखिलने आत्महत्या केली तेव्हा… गिरीश भाऊंचा रोख कुणाकडे?”, खडसेंचा सवाल!

Eknath Khadse On Girish Mahajan: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जिवंगत चिरंजीव निखिल खडसे (Nikhil Khadse) यांनी 1 मे  2013 रोजी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं होतं. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याचा तपास करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला फुलपाखरू शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत तुम्हाला एक फुलपाखरू शोधायचा आहे. तुम्ही जर हा फुलपाखरू शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  हे ही वाचा : ‘या’ फोटोतील कपाटात असलेला कॉफीचा …

Read More »

Nitin Gadkari : ‘आमच्या आई-वडिलांपेक्षा…’; राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया

Nitin Gadkari : औरंगाबाद येथील दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Governor Bhagat Singh Koshyari) केलेल्या विधानामुळे नवा वाद उफाळून आलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख करत राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) हे विधान केले होते. या सर्व वादावर नितीन गडकरी यांनी अतिशय बोलकी प्रतिक्रिया …

Read More »

माझी कहाणी: माझी सासू माझ्यासोबत गैरवर्तन करते, मला जगणं नको झालयं

प्रश्न: मी विवाहित पुरुष आहे. माझे लग्न फार कमी वेळात झाले. मला माझ्या बायकोचा काही त्रास नाही. आमच्यामध्ये सर्व काही ठीक आहे. पण माझी अडचण त्याची आई आहे. खरंतर माझ्या पत्नीची आई काही दिवसांपूर्वी आमच्या घराजवळ राहायला आली आहे. पण जेव्हापासून माझ्या पत्नीची आई आमच्याकडे राहायला आली आहे, तेव्हापासून सर्व काही बिघडत चालले आहे. कारण माझ्या सासूबाई माझ्यावर फक्त लक्ष …

Read More »

Weight Loss Drink : पोटावरची लटकणारी चरबी एका झटक्यात करेल कमी ‘हे’ ड्रिंक्स, केस गळणे डायबिटीज कंट्रोलमध्ये

Fat burning drinks: हिवाळा हा खास ऋतू आहे. वातावरणातील सगळंच तापमान बदलतं. सोबतच या ऋतूत भरपूर प्रमाणात भूक लागते. त्यामुळे अचानक वजन वाढू शकतं. अशावेळी गरमागरम चहाचा कप हातात घेण्यापेक्षा हे खास ड्रिंक प्याल तर याचा दुहेरी फायदा होईल. वजन तर कमी होईलच सोबत केस गळती आणि डायबिटीस देखील कंट्रोलमध्ये राहिल. वजन कमी करण्यासाठी घरगुती पेय? वजन कमी करणारे पेय …

Read More »