लाइफ स्टाइल

पुणेकरांना दिलासा! रामवाडीपर्यंत आता मेट्रो धावणार; पण येरवडा स्थानक वगळले, कारण…

Pune Metro:  पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन 6 मार्च 2023 रोजी म्हणजेच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइनपद्धतीने होत आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. बहुप्रतीक्षेत पुणे मेट्रोचे लोकार्पण होत असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.  मेट्रोच्या पहिल्या दोन टप्प्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुण्यात उपस्थित राहून केले होते. …

Read More »

‘छातीत दुखायला लागलं तरी येईना’; सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला घेरलं आहे. मनोज जरांगे हे उपोषण स्थगित केल्यानंतर पुन्हा दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावरुन असून विविध ठिकाणी जाऊन ते बैठक घेत लोकांशी संवाद साधत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील  यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यात तीन राजे असून …

Read More »

‘निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार

Prakash Ambedkar Letter : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं की नाही याबाबत अद्यापही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमांना आणि बैठकींना जाऊ नका असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. जागावाटपाचा हा तिढा सुटत नसतानाच वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी सभांना सुरुवात केल्याने राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड …

Read More »

Gold Rate : वर्षअखेरीस सोन्याचे दर 75 हजारांवर? आज 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायत ‘इतकी’ रक्कम

Gold Silve Price Today in Mahararashtra : गेल्या काही दिवसांपासून आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय चांदीमध्येही घसरण होताना दिसत आहे.  4 मार्च 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट दिसून आली. मात्र आज सोने चांदी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.  दरम्यान जागतिक बाजारात सोन्याचा भाव कडाडला असून आज (5 मार्च 2024) …

Read More »

Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Loksabha Election 2024 :  लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पक्षांमध्ये जागावाटपावरुन खलबत सुरु आहे. त्यात महायुतीमध्ये शिवसेनेने 22 आणि राष्ट्रवादीने 16 जागांची मागणी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढलंय. आता हा तिढा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह सोडवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमति शाह मंगळवार आणि बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून (Amit Shah Maharashtra tour) ते मुंबईत (Mumbai News) बैठक घेणार …

Read More »

Weather Update : एकिकडे तापमानाचा नीचांक, दुसरीकडे उकाड्याचा उच्चांक; पाहा कसं असेल राज्यातील हवामान

Maharashtra Weather Update : जानेवारी महिन्याच्या अखेरीस थंडीनं हजेरी लावली आणि पुन्हा अचानक ती नाहीशी झाली. अगदी फेब्रुवारी महिना संपला तरी थंडीचा हा लपंडाव मात्र काही केल्या संपण्याचं नाव घेत नव्हता, इथं मार्च उजाडला आणि आता कसली थंडी अन् कसलं काय असं वाटत असतानाच या थंडीनं पुन्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रविवारपासूनच मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये अचानकच थंड …

Read More »

सोन्याने भरलेला ग्रह, किंमत 700,000,000,000,000,000,000! सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?

NASA Psyche Mission, 16Psyche Gold Planet : अवकाशात लाखो तारे आहेत. आकाशातील हे ग्रह तारे नशीब बदलवून टाकतात असं ज्योतिष सांगतात. पण आता खगोलतज्ञही हेच सांगू लागलेत. कारण आकाशातील एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांची गरिबी दूर करणार आहे.  विश्वास बसणार नाही पण हे  पण हे खरं आहे. सायकी- 16 हा लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांची गरिबी दूर करेल. सायकी- 16 या लघुग्रहावर सोनं, …

Read More »

शिर्डीच्या साई चरणी 75 लाखाच्या इमारतीचे अनोखे दान

कुणाल जमदाडे,  झी मीडिया, शिर्डी – अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबा लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. साई बाबांची झोळीत भक्त भरभरुन दान टाकतात. सोन्या, चांदीचे मौल्यवान दागिने तसेच रोकड नेहमीच साई चरणी दान केली जाते. साई चरणी अनोखे दान आले आहे. एका भक्ताने शिर्डीच्या साई चरणी 75 लाखाच्या इमारतीचे दान केले आहे. नवी कोरी इमारत साई संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली आहे.  …

Read More »

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी कंबर कसली; ‘या’ तारखेला मनसे अध्यक्षांचा नाशिक दौरा!

Raj Thackeray At Nashik : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे (Raj Thackeray) आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. मात्र, पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नसल्याने राज ठाकरे यांना राग अनावर झाला अन् पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. राज ठाकरे येणार माहीत असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. अशातच आता राज ठाकरे …

Read More »

सुनील तटकरे यांची कोंडी, भाजप पाठोपाठ शिवसेनेचाही रायगड लोकसभेवर दावा

Loksabha Election 2024: लोकसभा 2024 निवडणुकीचे आत्तापासून वारे वाहायला लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकासाठी पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्‍यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.सुनील तटकरे यांची लोकसभेसाठी कोंडी झाल्याच्या चर्चांना …

Read More »

स्थानिक पातळीवर मोठा राजकीय भूकंप! अजित पवार गटात नाराज असलेले 137 जण शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली. निवडणुक आयोगाने  राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. यामुळे शरद पवार गट नव्याने पक्ष उभारणी करत आहे. तर, अजित पवार गच पक्ष संघटना मजबुत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळमध्ये अजित पवार गटात नाराज असलेले 137 जण …

Read More »

राजकारणासाठी चिमुरड्यांचा वापर? जितेंद्र आव्हाडांनी काढले सरकारचे वाभाडे, म्हणतात ‘शाळकरी मुलांना…’

Jitendra Awhad On Shinde Govt : शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ या उपक्रमाची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळाच चर्चा होताना दिसत आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून उपक्रम सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांसोबतची मुख्यमंत्र्यांच्या संदेशपत्रासह सेल्फी अपलोड करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता शाळकरी मुलांचा वापर राजकारणासाठी …

Read More »

‘तेव्हा दहा वेळा का गळ घालत होतात?’; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : शिरूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पुन्हा एकत्र येईल का या चर्चेला पूर्ण विराम दिला. यासोबत अमोल कोल्हेच्या खासदारकीच्या राजीनाम्याबाबतही अजित पवार यांनी भाष्य केलं. यावर आता खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. …

Read More »

ताडोबाच्या शिरपेचात मानाचा तुरा, थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, काय घडलं नेमकं?

Tadoba Festival In Maharashtra: ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे. हजारो पर्यटक येथे भेट देतात. १ ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सव २०२४चे आयोजन करण्यात आले होते. याच महोत्सवादरम्यान ताडोबाने नवा विक्रम रचला आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तोडाबाची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. कारण ताडोबात 65 हजार 724 रोपट्यांचा …

Read More »

शिंदे गटाचा बडा नेता अजित पवारांच्या गाडीतून! राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Maharashtra Politics: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खूपच रंजक होणार आहे. कारण यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 2 गट एकमेकांविरोधात लढणार आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवताना त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे राज्याचे …

Read More »

‘तालुक्यात फिरु देणार नाही’ हर्षवर्धन पाटलांना मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच खुलेआम धमकी

Harsh Vardhan Patil is Threatened: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. इंदापूर तालुक्यात फिरु न देण्याची धमकी आल्याचा दावा पाटलांनी केलाय. इंदापूरमध्ये भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केलाय. सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय..ही बाब गंभीर असून यात तात्काळ लक्ष द्यावे अशी विनंती हर्षवर्धन …

Read More »

मुंबई ते नागपूर अंतर 8 तासात, समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत कधी खुला होणार?

Maharashtra Samruddhi Mahamarg: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज पार पाडले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पार पडले. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा आहे. यामुळं प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.  समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केल्यामुळं ७०१ कि.मी पैकी ६२५ कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला …

Read More »

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर; बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक विभागाची म्हणजेच दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु झाली आहे. शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येत आहे. तसेच या परीक्षेसाठी एकूण 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एकूण 5 हजार 86 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. अशातच लातूरमधल्या एका विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या मुलाच्या जन्मदात्या पित्याची प्राणज्योत …

Read More »

अजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं!

Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गट सत्तेत जाऊन बसला आहे. यावरुन शरद पवार गटाने अजित पवार गटाला सातत्याने लक्ष्य केलं आहे. वारंवार दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने अजित पवार गटच राष्ट्रवादी असल्याचे निर्णय दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी अमोल …

Read More »

मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटणार? BMC चा मास्टर प्लान तुम्हीही पाहून घ्या

Mumbai BMC to make underground Water Tunnel : मुंबईकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण  सध्या 4,200 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) मागणीच्या तुलनेत मुंबईला 3,950 एमएलडी मिळते. या 250 एमएलडीच्या तुटवड्याव्यतिरिक्त, असमान वितरण आणि अधूनमधून होणारा पुरवठा यामुळे शहराच्या पाण्याचा ताण वाढतो. गेल्या काही वर्षांत मुंबईला पावसाळ्यात उशीर झाल्यामुळे 10-15 टक्क्यांपर्यंत पाणीकपातीचा सामना करावा लागला आहे. याचपार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) …

Read More »