लाइफ स्टाइल

“डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं”; समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांकडून शिंदे – फडणवीसांचे कौतुक

Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Way) नागपूर-शिर्डी (Nagpur-Shirdi)या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं आहे. यासोबतच पंतप्रधानांनी मेट्रो, नागपूर रेल्वे स्टेशन, वंदे भारत एक्सप्रेस, एम्स रुग्णालय सारख्या विविध प्रकल्पाचे देखील पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिंदे – फडणवीस सरकारचे जोरदार कौतुक केले. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी मराठीतून (pm modi marathi) …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला माणूस शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला माणूस तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा माणूस शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

Instagram Scam : Instagram वर निष्काळजीपणा पडेल महागात, जाणून घ्या Tips

Digital Payment Fraud : हल्ली तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय दिसतात. त्यापैकीच एक इंस्टाग्राम ॲप (Instagram App) आहे ज्याने लोकांना वेड लावलं आहे. इंस्टाग्रामचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण आजकाल इन्स्टाग्रामवरही अनेक ऑनलाइन घोटाळे (Online fraud) होत आहेत, ज्यामुळे तुमचे लाखो रुपयांचे नुकसान …

Read More »

PM Modi : ‘या’ मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण

Nagpur News : आज, 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in Nagpur) यांच्या दौऱ्यामुळे शहरातील अनेक रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करून काही प्रमाणात वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही मार्गांवर अवजड वाहनांचा प्रवेशही बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीला आणि नागरिकांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून पोलिसांकडून अनेक व्यवस्था करण्यात आल्या  आहेत. पंतप्रधानांसह, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्र्यांची …

Read More »

Ink Attack : चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतरही 11 पोलीस कर्मचारी निलंबित

Chandrakant Patil : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानंतर शनिवारी त्यांच्यावर शाईफेक (Ink Attack) करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. या वक्तव्यानंतर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करण्यास तयार आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले …

Read More »

Trending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल

Can Dogs Sense women Pregnancy : अनेकांकडे आजकाल पाळीव प्राणी (pets) असतात. कोणाकडे श्वान (Dog) तर कोणाकडे मांजर (cat). इमारतीतील एक दोन तीन घरं सोडली तर अनेकांकडे श्वान असतात. क्यूट डॉग (Cute dog) कधी आपल्या घरातील एक सदस्य आपल्याला कळतं देखील नाही. डॉग्ज आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांवर खूप जीव लावतो. त्यांची काळजी घेतो, घराचं रक्षण करतो.  गेल्या काही दिवसांमध्ये पाळीव …

Read More »

Weak Heart Sign : हृदय कमजोर होताच दातांमध्ये दिसतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या ५ महत्वाच्या गोष्टी

Tips for healthy heart: जगात हृदयविकारामुळे बहुतेक लोक आपला जीव गमावतात. कोरोनरी हृदयरोगामुळे दरवर्षी सुमारे 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. आयुर्वेद डॉक्टर वरलक्ष्मी यांनी 5 टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे वयाच्या 45 व्या वर्षीही हृदय पूर्णपणे निरोगी राहण्यास मदत होते. आयुर्वेदात हृदयाला सद्य: प्राणहर मर्मा म्हणतात. जिथे ओजस (जीवनशक्ती) राहतात. म्हणूनच डॉ. वरलक्ष्मी यांनी निरोगी हृदयासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. …

Read More »

मास्टरमाईंड! 500 रुपयाची बनावट नोट अशी वापरली; चोराची डोकॅलिटी पाहून पोलिसही अवाक

देशभरात चोरीच्या अनेक घटना घडत असतात. यामध्ये चोरांनी वापरलेल्या क्लुप्त्या पाहून नेहमीच पोलिसांसह नागरीकांचे देखील डोके चक्रावायचे. अशीच डोके चक्रावणारी चोरीची (Robbery Case) घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपी तक्रारदाराच्या दुकानावर येऊन रोज 20 रूपयाचा नाश्ता करायचा आणि दुकानदाला (Shopkeeper) पैसै देखील द्यायचा, तरीही तो त्याला दररोज चुना लावून जायचा. मात्र तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, 20 रूपयाचा …

Read More »

Death Test : तुमचा मृत्यू कधी होणार? मृत्यूची परफेक्ट भविष्यवाणी करणारी टेस्ट

Death Test : आपलं भविष्य (Future) जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. भविष्यात आपलं काय होणार, चांगली नोकरी मिळणार, लग्न कधी होणार किंवा नशिबात संपत्ती आहे का?, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. पण तुमचा मृत्यू कधी आणि कसा होणार हे जर तुम्हाला कोणी सांगतिलं तर. हो हे खरं आहे. इंग्लंडमधील (England) नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीने (Nottingham University) मृत्यूचा अंदाज व्यक्त करण्याबाबत संशोधन (Research) …

Read More »

Optical Illusion : तुम्ही Genius असाल तर ‘या’ फोटोतला फरक ओळखून दाखवा?

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोतला फरक तुम्हाला ओळखायचा आहे. तुम्ही जर हा फरक ओळखलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर …

Read More »

महाराष्ट्रातील 150 गाव इतर राज्यात जाण्याच्या तयारीत; सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात याचिका

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर( Maharashtra Karnataka border dispute) सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court ) हस्तक्षेप याचिका(Intervention petition) दाखल झाली आहे.  सतीष विडोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीष विडोळकर यांच्या वतीने महाराष्ट्रातील 150 गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात …

Read More »

“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता, मग मंत्र्यांना…”, पवारांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा!

MLA Rohir Pawar on Eknath shinde : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्या अडवत त्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी याचा निषेध नोंदवला होता. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. महाराष्ट्रातून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई जाणार होते मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वातावरण चिघळेल …

Read More »

बसून किंवा उभं राहून नाही तर ‘या’ पद्धतीने औषधं घेणं फायद्याचं, नवीन अभ्यासात महत्वाचा खुलासा

खूप ताप असो, वेदना असो किंवा इतर कोणतीही समस्या असो, आपण असह्य झाल्यावर पहिला विचार औषधांचा करतो. अनेकदा डॉक्टर औषध दिल्यानंतर फॉलोअपसाठीही बोलावतात. त्यानंतर पुढील औषधाची गरज आहे की नाही हे ठरविले जाते. ही औषधे घेत असताना तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्ही ज्या पद्धतीने औषध घेत आहात ते योग्य आहे का? सरळ हाच प्रकार आहे की, तुम्ही औषध …

Read More »

सुषमा अंधारे आमच्या पक्षातही होत्या पण… रामदास आठवले यांची टीका

Sushma Andhare : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त (Maha Prabodhan Yatra) शिंदे गटासह भाजपला लक्ष्य करत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं जातंय. शिंदे गटाने सुषमा अंधारे यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीला पक्षात सामील करुन घेतल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सुषमा …

Read More »

वजन घटविण्यासाठी करा जेवणात असा बदल

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायांपासून डाएटपर्यंत सर्व काही प्रयत्न करतो. मात्र तरीही बरेचदा वजन कमी होत नाही. याचे कारण म्हणजे आपण अनेक गोष्टींकडे केलेले दुर्लक्ष. उदाहरणार्थ वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त सकाळच्या नाश्त्याकडे अधिक लक्ष दिले जाते. मात्र रात्रीच्या जेवणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. रात्रीच्या जेवणात तुम्ही काही बदल केलेत तर तुमचे वजन पटकन कमी होण्यास मदत मिळते. असे …

Read More »

प्रेमविवाहापूर्वी या गोष्टी मला कोणी सांगितल्या असत्या तर आज माझी ही अवस्था झाली नसती

लग्नानंतर सर्वांचे आयुष्य बदलते. आपल्या आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला तर चांगले पण जर जोडीदाराची निवड चुकली तर सर्व संपूर्ण आयुष्य बिघडून जाते. माझ्या बाबतीमध्ये देखील असेच झाले. माझ्या लग्नाला आता २ वर्षे झाली आहेत. मी माझ्या पतीसोबत प्रेमविवाह केला होता. मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे, पण असे म्हणतात की लोक त्यांच्या चुकांमधून शिकतात, माझ्यासोबतही असेच घडले. लग्नानंतर माझ्या …

Read More »

घर सजविण्यासाठी जास्त पैशांची गरज नाही भासणार, वापरा या युक्ती

आपलंही घर सुंदर आणि इंटिरिअर डिझाईन्सप्रमाणे दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. पण इंटिरिअर डिझाईन्स करून घेणं प्रत्येकाच्या खिशाला परवडतं असं नाही. घर सजविण्याचा छंद केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांनाही असतो. आपलं घर सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना तोंडाला फेस येतो. तुम्हाला जर तुमच्या घराच्या सजावटीसाठी वस्तू खरेदी करायच्या असतील आणि Home Interior Design For Low Cost असा तुमच्या डोक्यात विचार असेल …

Read More »

Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही

भारतात लाखो लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. मधुमेहामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी प्रचंड प्रमाणात वाढू लागते. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. दुर्दैवाने मधुमेहावर कोणताही इलाज नाही आणि म्हणूनच मधुमेह निरोगी आहार आणि व्यायामाने नियंत्रित केला जाऊ शकतो.मधुमेह नियंत्रित करण्याचे उपाय कोणते आहेत? असे मानले जाते की, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहार करणे. दररोज मध्यम शारीरिक ऍक्टिविटी किंवा एक्सरसाइज करणे. रक्तातील …

Read More »

video: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!

Husband give donkey as gift in Wedding: गाढव (donkey) हा प्राणी जरी आपल्या सर्वांना ज्ञात असला तरी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण गाढव या शब्दाचा वापरही अनेकदा करत असतो. अनेकदा शिवी देण्यासाठी वापरतो किंवा कोणासोबत गंमत करतानाही आपण या शब्दाचा वापर करतो. याचा अर्थ असा की आपली अशी समज असते की गाढव हा जगातील सर्वात मुर्ख (stupid) प्राणी आहे. म्हणून कोणाला …

Read More »

701 किमीची लांबी, 24 जिल्ह्यांना लाभ आणि…; पंतप्रधानांच्या हस्ते होणार 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन

कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर  : ‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत. तर, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत.’ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे हे वाक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या भाषणात नेहमी सांगतात. ज्या प्रदेशातील रस्त्यांचे जाळे भक्कम आहे, तेथील विकास झपाट्याने झाल्याचे पाहायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून …

Read More »