Breaking News

लाइफ स्टाइल

“नवनीत राणा बारावी नापास खासदार”; पाहा कोणी केली बोचरी टीका

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : भाजप नेत्यांकडून सातत्याने होत असलेला महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद आणि बेरोजगारी या मुद्द्यावरुन शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे (MVA) मुंबईत शनिवारी महामोर्चा (Maha Morcha) आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिन्ही पक्षांचे नेते या मोर्चासाठी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांच्या संख्येवरुन आता भाजपकडून टीका करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा …

Read More »

Maharashtra Politics: Taxi Richshaw बंद न ठेवता लोकशाही मार्गाने एकाच वेळी देशभरात आंदोलन?

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: ऑटो रिक्षा, दुचाकी चालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची चर्चा केंद्र व राज्य स्तरावर होणे गरजेचे आहे. हिवाळी अधिवेशनात (winter session) संसदेत आणि विधानभवनात हे प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित करावे यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार व आमदार यांना भेटून हे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ऑटोरिक्षा, टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र …

Read More »

केतकी चितळेने महाराजांवरची ‘ती’ पोस्ट का डिलीट केली? काय लिहलं होतं पोस्टमध्ये?

Ketaki Chitale Post : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नेहमी तिच्या परखड वक्तव्यामुळे चर्चेत असते. या तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. मध्यंतरी तिने राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यामुळे ती अडचणीत सापडली होती. त्यानंतर आता तिने आणखीण एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे.   …

Read More »

Maharashtra Politics: ”सकाळी उठल्यावर जे सुरू होते त्यानं…” चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: ”नागपूरात हिवाळी अधिवेशन (Winter Session) होत आहे. यामध्ये विदर्भातील आणि मराठवाड्याचा प्रश्न सुटणार आहेत पण संजय राऊत (Sanjay Raut) यांना सत्ता गेल्यापासून काहीच सुचत नाही आहे. सकाळी उठल्याबरोबर जे सुरू होते त्याला आता महाराष्ट्र बोर झाला आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. ते नागपुरात एका भूमीपूजन कार्यक्रमानंतर …

Read More »

Railway station : ही रेल्वे स्टेशन होणार चकाचक आणि लूकही बदलणार, यादी करा चेक?

Indian Railway : भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 19 रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार आहे. ( Railway station) रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईतील स्थानकांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील दादरसह 7 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. (Mumbai Railway Stations Set For Makeover) तर राज्यातील पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, भुसावळ या प्रमुख …

Read More »

मविआच्या मोर्चात पैसे वाटून जमवली गर्दी? अजित पवार म्हणाले, “मी लोकांसोबत…”

Maharashtra Politics : मुंबईत शनिवारी महाविकास आघाडी (MVA) आणि समविचारी संघटनांचा महामोर्चा पार पडला.  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन मुंबईत शिंदे – फडणवीस सरकारविरोधात  महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात होता. या मोर्चासाठी जमलेल्या गर्दीवरुनही भाजपकडून टीकाही करण्यात आली. लग्नाच्या वऱ्हाडाला यापेक्षा जास्त गर्दी असते असा टोला भाजपने लगावला होता. तर दुसरीकडे मविआच्या या मोर्चात पैसे …

Read More »

Covid 19 : कोरोनाचे पुन्हा थैमान! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा

COVID outbreak in Beijing : जगभरात कोरोनाचा (coronavirus) हाहाकार पाहायला मिळाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अजूनही अशी परिस्थिती पुन्हा चीनमध्ये दिसून आली आहे. चीनमध्ये कोरोनाने (corona news marathi) पुन्हा थैमान घातले असून चीनमधील निर्बंध हटवल्यानं अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाली. त्याचाच फटका चीनला बसलाय आहे. परिणामी मृतांचा आकडा हा धडकी भरवणारा आहे. धक्कादाय …

Read More »

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे इतके वर्षांचे राजकारण फुकट, असं का म्हणाले संजय राऊत…

Sanjay Raut on Devendra Fadnavis : मुंबईत महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा ( Maha Vikas Aadhadi Morcha) काढण्यात आला. (Maharashtra News in Marathi) याला मोठा प्रतिसाद मिळाला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या MVAच्या मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटले होते. (Political News) याला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Political News) फडणवीस हे इतके वर्ष राजकारणात …

Read More »

Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून; सीमावाद, महापुरुषांचा अवमान या प्रश्नावर अधिवेधशन वादळी

Maharashtra Legislature Winter Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. (Maharashtra Political News) सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, महाराष्ट्राच्या हातून गेलेले प्रकल्प, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी होणार आहे. (Maharashtra News in Marathi)   शिंदे – फडणवीस सरकारची अधिवेशनात खरी कसोटी विरोधकांच्या हाती एवढे …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला हार्ट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला हार्ट तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा हार्ट शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

समृद्धी महामार्ग सुसाट! अवघ्या सहा दिवसात तब्बल इतक्या वाहनांनी केला प्रवास

Maharashtra Samruddhi Mahamarg : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी (Nagpur-Shirdi) दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 50 हजारांहुन अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) प्रवास केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं 11 डिसेंबर,2022 ला उद्घाटन झालं. मुख्यमंत्री …

Read More »

Girni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, ‘या’ तारख्या लक्षात ठेवा

Mhada Lottery For Girni Kamgar 2022 : बातमी गिरणी कामगारांसंदर्भातली…मुंबईतील (Mumbai News) 58 बंद गिरण्यांमधील 2521 (Girni Kamgar) कामगारांना आता त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे. कारण गिरणी कामगारांच्या 2 हजार 521 घरांची सोडत (mhada lottery) अखेर निघणार आहे. 1978 ते 80 या कालावधीत मुंबईत झालेल्या गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईतील 58 गिरण्या बंद पडल्या होत्या. यातील कामगारांना घरं मिळावी म्हणून अनेक …

Read More »

“लव जिहाद करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणारे ‘हे’ लाभ ताबडतोब थांबवा”

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  धर्मांतर विरोधी कायदा ( Anti Conversion law) व्हावा आणि लव जिहाद विरोधी कायदा (Love jihad) व्हावा यासाठी भाजप आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. यंदा राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session of Maharashtra legislature) हे नागपुरात 19 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या हिवाळी अधिवेशनात आमदार आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे (Pravin Pote) विधानपरिषदेत खाजगी …

Read More »

Maharashtra Politics: ताई… थोडी लाज शरम ठेवा! गुलाबराव पाटील यांचा सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव: ”सुषमा अंधारे यांना बोललेला नटी हा माझा शब्द वाईट नव्हता. माझ्या मनात पाप नव्हतं. माझ्या मनात वाईट भावनाही नव्हती, त्या भगिनीचा मला अपमान करायचा नव्हता. पण ताई तू कशी काय बोलते ग देवांवर… थोडी लाज शरम ठेवा”, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सुषमा अंधारे यांवरती केली आहे. जळगाव येथे दिव्यांग बांधवांना अपंगांचे …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत टूथब्रश शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत टूथब्रश तुम्हाला शोधायच आहे. तुम्ही जर हा टूथब्रश शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर …

Read More »

कर्नल पुरोहितांच्या पुस्तक प्रकाशनावरुन वाद, मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपीवरील पुस्तकावर आक्षेप

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Bomb Blast 2008) प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित (Lt Col Prasad Shrikant Purohit) यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनावरुन (Book Publishing) वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये (S P College) येत्या 18 डिसेंबरला या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पण लष्कराकडून कर्नल पुरोहित यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर …

Read More »

ब्रा बदलण्याचे संकेत तुम्हाला मिळत आहेत का? तर दुर्लक्ष करू नका

इतर फॅशनप्रमाणे ब्रा बाबत बोलणं अथवा ती नक्की कधी बदलता यायला हवी आणि त्याची काय गरज आहे याबाबत माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण नवनवीन कपडे घेतोच. पण ब्रा कोणीच बघणार नाही अशा विचाराने अनेक महिला अनेक वर्ष एकच ब्रा वापरत असतात. जे तुमच्या स्तनांसाठी योग्य नाही. ब्रा सतत घातल्यावर खराब तर होतेच, त्याचे कप्स सैल होतात तर काही ब्रा …

Read More »

ट्रान्सपरंट साडीगोल्डन डीपनेक ब्लाऊजमध्ये मौनी रॉयच्या दिलखेच अदा, कंबर बघून चाहतेही ‘क्लिनबोल्ड’

वेस्टर्न लूक असो किंवा भारतीय पोशाख सर्व कपड्यांमध्ये मौनी तिच्या अदांनी सर्वांना घायाळ करताना दिसते. सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये ती खूप सुंदर दिसते. तिची फिगर इतकी सुंदर आहे की भलेभले तिच्या लुकपुढे फिके पडतील. तिने कोणतेही कपडे घातले तरी ती खूप स्टायलिश दिसते. पारंपारिक पोशाख परिधान केल्यानंतर तिच्यावरुन कोणाचीच नजर हटू शकत नाही. सध्या मैनीचे एक फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात …

Read More »

‘या’ पद्धतीने प्रेग्नेंट न राहता अनुभवू शकता मातृत्व, अपत्य नसलेल्या दाम्पत्यासाठी हे मोठं वरदान

आई होण्याच्या सुखापेक्षा जगात दुसरं कोणतंच सुख नाही. नऊ महिने बाळ गर्भात वाढवणं यासारखा आनंद नाही. एक आई आपल्या मुलावर जितकं प्रेम करते तेवढं प्रेम ती इतर कुणावरही करत नाही. काही महिलांना आई होण्याचा अनुभव सहज अनुभवता येतो पण काहींसाठी हे तितकं सोपं नसतं. काही महिलांना गर्भधारणेकरता फार गोष्टी सहन कराव्या लागतात. फर्टिलिटी प्रॉब्लेम्स जसे की, पीसीओडी, एंडोमेट्रियोसिस सारख्या समस्या …

Read More »

माझी कहाणी: लग्न करुन मी पुरती फसले आहे, हनिमूनच्या रात्री असे काही झाले की ऐकून हादरुन जाल

लग्नानंतर प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते असं म्हणतात. प्रत्येक परिस्थीती आपल्याला जगणं शिकवते. तर दुसरीकडे जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा सर्व काही बदलून जाते. लग्नाआधी मलाही वाटायचं की माझ्या आयुष्यात काहीही बदल होणार नाही. पण माझी चूक होती. जेव्हा माझ्या पतीने माझ्या आयुष्यात प्रवेश केला तेव्हा माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी माझ्या पतीसाठी अनेक गोष्टी केल्या. पण प्रत्येक माणूस वेगळा असतो.माझ्या …

Read More »