लाइफ स्टाइल

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर

Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या मनोहर जोशी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी डॉक्टरांच्या निगरानीखाली असून, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळत असल्याचं प्रसिद्धीपत्रक हिंदूजाने जारी केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री …

Read More »

आताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात आताची सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. ड्रग्स रॅकेटमधील मास्टरमाईंडचं (Pune Drugs Rackets) नाव समोर आलं आहे. ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंडचं नाव संदीप उर्फ सनी धूनिया (Sandeep Dhunia) असं आहे. धूनिया हा मूळचा पाटणाचा असून त्याचं कुटुंब लंडनमध्ये वास्तव्यास आहे.  2016 मधील कुरकुंभ इथं मारलेल्या छाप्यात सनी याला पकडण्यात आलं होतं. …

Read More »

एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल; पंकजा मुंडे यांच्या मानात नेमकं काय?

Pankaja Munde : बीड लोकसभा मतदारसंघावरुन पंकजा मुंडेंनी मोठं विधान केले आहे. बीड लोकसभेचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेतील असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले आहे. बीडची लोकसभेची जागा प्रीतम मुंडेच लढतील अशी भूमिका पंकजा मुंडेंनी याआधी घेतली होती. मात्र,  आता पंकजांनी वरिष्ठांवर हा निर्णय सोपवला आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आष्टीमध्ये बूथप्रमुखांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बोलत …

Read More »

संजय राऊत आणि संजय निरूपम यांच्यातील जुना वाद महाविकास आघाडीला भोवणार; माघार घ्यायला कुणीच तयार नाही?

Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. अशातच आता महाविकास आघाडीत वेगळाच पेच निर्मिाण झालेला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांच्यातील जुना वाद महाविकास आघाडीला भोवण्याची शक्यता आहे. दोघांपैकी …

Read More »

हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न तरुणीला पडला महागात, सोंडेने खाली पाडलं अन् नंतर…; पाहा VIDEO

माणसाला त्याचा आवडते प्राणी विचारलं तर त्यात हत्तीचा उल्लेख नक्की केला जातो. याचं कारण हत्ती हा माणसाचा मित्र म्हणूनच पाहिला गेला आहे. जर हत्तीला प्रेमाने वागवलं तर तो माणसावर नितांत प्रेम करतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. पण जर त्याला त्रास दिला तर त्याच्याइतका वाईट प्राणी नाही हेदेखील तितकंच खरं आहे. सोशल मीडियावर हत्तीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. …

Read More »

रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या चहा, वडापाव संदर्भात रेल्वेचा मोठा निर्णय, आता यापुढे…

Railway Platforms News in Marathi: भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. अनेक परप्रांतीय लोक दररोज रेल्वेने स्थानकात ये-जा करतात आणि ट्रेन पकडतात. भारतीय रेल्वेची देशभरात हजारो स्थानके आहेत. रेल्वे स्थानकांवर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. जेणेकरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येथे खाद्यपदार्थ मिळू शकतील. मात्र आता याच खाद्यपदार्थसंदर्भात मोठी अपडेट समोर आली असून रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलवरुन आता गरमागरम …

Read More »

मनोज जरांगेंच्या लढ्याला गालबोट, आरोप करणाऱ्यांना सरकारचं पाठबळ?

Maratha Reservation : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळला गेला. मात्र आता त्याच मराठा आंदोलनात (Maratha Aandolan) आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झालीय. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषणाचं हत्यार उपसणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनीच गंभीर आरोप केलेत. जरांगे पाटील हा शरद पवारांचा (Sharad Pawar) माणूस असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंनी …

Read More »

कडक सॅल्यूट ठोकला अन अडकला, 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी अटकेत..

जयेश जागड, झी मीडिया, अकोला : बुधवारपासून महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. मात्र असे असले तरी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी विविध शक्कल लवढवण्यात येत असल्याचे समोर येत आहे. अशातच अकोल्यामध्ये कॉपीसाठीचा धक्कादायक प्रकार समोर …

Read More »

शब्दांवाचून कळले सारे… 20 वर्षानंतर अचानक जोडीदार समोर येऊन बसला अन्…; सेलिब्रिटीचा हा Video पाहाच

Viral Video : ‘प्रेम…’ कितीही नाही म्हटलं तरीही हे प्रेम आपल्या जीवनात वेगवेगळ्या रुपांमध्ये येतं आणि आयुष्य समृद्ध करून जातं. हे प्रेम, प्रेमाची भावना प्रत्येक व्यक्तीसाठी तितकीच हवीहवीशी असते. या प्रेमाच्या प्रवासात अनेक चढ- उतार येतात. त्यातून काही नाती तरून पुढं जातात तर, काही नाती मात्र काळाच्या ओघात दुरावतात आणि मग हक्काची माणसं परकी होतात.  जागतिक स्तरावरील एका परफॉर्मन्स आर्टिस्ट …

Read More »

‘जरांगे हा शरद पवार यांचा माणूस’ बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप

Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची अधिसूचना लागू करा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यार त्यांचे जुने सहकारी आणि किर्तनकार अजय बारसकर (Ajay Baraskar) यांनी गंभीर आरोप केले होते. जरांगे पाटील हेकेखोर असल्याचं सांगत त्यांनी संत तुकारामांचा अपमान केल्याचा बारसकर यांनी केलाय. तसंच मुंबई मोर्चावेळी शेवटच्या दोन गुप्त बैठकांमध्ये काय झालं हे मनोज जरांगेंनी स्पष्ट करावं, जरांगेंची …

Read More »

लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन; सर्व धर्मियांना केली विनंती

Maratha Reservation : महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे अन्यथा मोठं आंदोलन करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. यासोबत येत्या 24 फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. …

Read More »

Pune Drugs Case : पुण्यातून 4000 कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, सांगलीपासून थेट इंग्लंडपर्यंत कनेक्शन

Pune Drugs Case : गेल्या तीन दिवसांपासून पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचा मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त केला आहे. पुणे, कुरकुंभ आणि दिल्लीपाठोपाठ सांगली जिल्ह्यातूनही अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे, दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये 300 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर छापा टाकून …

Read More »

काय सांगता! ठाण्यात एका रात्रीत चक्क बस स्टॉपच चोरला, अन् सहा दिवसांनी…

Thane News Today: तुम्ही कधी बस स्टॉप चोरीला गेल्याचे ऐकले आहे का? पण ही घटना चक्क मुंबईनजीकच्या ठाण्यात घडली आहे. ठाण्यात चक्क बस स्टॉपच चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. हे ऐकून तुम्हीही बुचकळ्यात पडलात ना? मात्र हे खरं आहे. तब्बल सहा दिवसांनंतर बा बस स्टॉप शोधण्यास यश आलं आहे.  नौपाडा पोलीस ठाणे परिसरातून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेला बस …

Read More »

आता महाराष्ट्रातील McDonald’s मध्ये कधीच मिळणार नाही Cheese; कारण फारच धक्कादायक

McDonald’s Menu Issue: जगातील सर्वात मोठ्या चैन रेस्तराँपैकी एक असलेल्या ‘मॅकडोनॉल्ड’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘मॅकडोनॉल्ड’मधील पदार्थांमध्ये प्रत्यक्ष खरं ‘चीज’ न वापरता ‘चीज’सदृश्य पदार्थांचा वापर केला जात असल्याचा नुकताच खुलासा झाला. अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या तपासणीदरम्यान ही बाब समोर आली. खरं चीज वापरत नसताना त्याचा उल्लेख पदार्थ विकण्यासाठी करणं हे नियमांना धरुन नसल्याचा ठपका अन्न व सुरक्षा आयुक्तांनी ठेवला. त्याच अनुषंगाने ‘मॅकडोनॉल्ड’ने एक …

Read More »

‘5 वर्षात आमका तोंड दाखयक येवक नाय तशे..’; केसरकरांविरोधात बॅनरबाजी; BJP कनेक्शन चर्चेत

BJP vs Eknath Shinde Shiv Sena Faction: शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीदरम्यान अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवरुन वाद झाल्याचं दिसून आलं आहे. आता पुन्हा या दोघांमधील बेबनाव जाहीरपणे समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झळकलेल्या एका पोस्टरमुळे दोघांमधील वाद सध्या चर्चेत आला असून हे पोस्टर्स भाजपाकडून लावण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. नक्की झालं काय? राज्याचे …

Read More »

‘तुमच्या मुलानं बलात्कार केलाय’, सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!

Nagpur Crime News : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक (Cyber Fraud Extortion) करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय. ”तुमच्या मुलाने बलात्कार केलाय, सोडवायचे असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागतील..” असे फोन सध्या राज्यातील अनेक शहरातील तरुण मुलांच्या पालकांना सायबर भामट्यांकडून येतायत. त्यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा देखील बसलाय. त्यामुळे नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) कठोर पाऊल उचललं …

Read More »

पुणे ड्रग्ज प्रकरण; एमडी ड्रग्ज बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड उघड

Pune Drugs Case : पुणे तिथे ड्रग्ज नाही उणे असंच म्हणायची वेळ आली आहे. कारण पुण्यात गेल्या तीन ते चार दिवसांत चार हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.. दोन हजार किलो एमडी ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलंय.. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आलीय.  एमडी ड्रग्ज बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड उघड झाला आहे.  सर्वात …

Read More »

माणसाएवढं डोकं, 26 फूट लांब अन् 200 किलो वजन; जगातील सर्वात मोठा साप पाहिलात का? VIDEO त झाला कैद

जगातील सर्वात मोठा साप शास्त्रज्ञांना सापडला आहे. ॲमेझॉन जंगलाच्या मध्यभागी शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा साप सापडला असून तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक्सच्या डिस्नी+ ची मालिका ‘पोल टू पोल’ च्या शुटिंगदरम्यान हा साप आढळला आहे. टीव्ही वन्यजीव प्रस्तुतकर्ता, प्रोफेसर फ्रीक वोंकला हा महाकाय ॲनाकोंडा सापडला आहे. आतापर्यंत कोणत्याही कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख नव्हता. हा ॲनाकोंडा 26 फूट लांब असून, 400 …

Read More »

मुलांना बूट घालून लाथा, फोड येईपर्यंत चालवणं, निवडुंगात उड्या; पालकत्वाचे धडे देणाऱ्या YouTuber चा खरा चेहरा उघड

लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण ही म्हण अमेरिकेतील एका महिलेने खरी करुन दाखवली आहे. रुबी फ्रँक नावाची महिला युट्यूबवरुन करोडो लोकांना पालकत्वाचे धडे देत होती. पण सहा महिलांची आई आपल्याच मुलांचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होती. कोर्टाने तिला मोठी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान कोर्टात सुनावणी सुरु असताना न्यायाधीशांसमोर रडली आणि आपल्या मुलांचा मानसिक, शारिरीक छळ केल्याबद्दल माफी …

Read More »

भयानक! 5 वर्षांपासून मृतदेहासोबत झोपत होती महिला; घरातील दृष्य पाहून पोलिसही हादरले

Shocking News : एक महिला तब्बल 5 वर्ष मृतदेहासोबत झोपत होती. महिलेने घरातच हा मृतदेह ठेवला होता. या महिलेच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. यामुळे शेजाऱ्यांनी थेट पोलिस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या महिलेच्या घरी दाखल झाले. मात्र, घरात शिरताच समोर जे दृष्य दिसले ते पाहून पोलिस हादरले आणि त्यांना किळस आली. ऑस्ट्रेलियाती हा धक्कादायक …

Read More »