लाइफ स्टाइल

पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ उभारणार बारमाही व्यापारी बंदर

Palghars Murbe Beach: पालघरमध्ये वाढवण बंदराच्या उभारणी संदर्भात वाद सुरू असतानाच आता याच बंदरांपासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटरवर पालघर मध्येच आणखीन एक बंदर उभारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कसे असेल हे बंदर? ते कसे उभारले जाणार? यामुळे कोणाला होणार फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ बारमाही व्यापारी बंदराची उभारणी केली जाणार आहे . महाराष्ट्र सागरी …

Read More »

महाविकास आघाडीने 2 दिवसांत जागा वाटपाचा निर्णय घ्यावा- ‘वंचित’चा अल्टिमेटम

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई:  काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने मविआच्या नेत्यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. वंचित बहुजन आघाडीने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची 22 फेब्रुवारीला पत्रकार परिषद झाली. ती आम्ही बघितली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही …

Read More »

‘मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, एकवेळ…’, अजित पवारांचे भावनिक आवाहन

Ajit Pawar Pune Speech : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला  ‘तुतारी’ वाजवणारा माणूस’ हे चिन्ह पक्षचिन्ह म्हणून दिले आहे. या पक्षचिन्हाचा अनावरण सोहळा आज रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. या सोहळ्यासाठी तब्बल ४० वर्षांनंतर शरद पवार रायगड किल्ल्यावर गेले होते. या कार्यक्रमानंतर भाजप, मनसे यापाठोपाठ आता अजित पवार गटाकडून टीका करण्यात येत आहे. नुकतंच पुण्यातील भोर या …

Read More »

कर न भरणाऱ्यांची नावे रिक्षातून केली जाणार जाहीर; पिंपरी चिंचवड पालिकेचा निर्णय

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : आर्थिक वर्ष संपवण्यासाठी काहीच दिवस उरल्याने राज्यातील महापालिकांकडून थकीत कर वसुली सुरु करण्यात आली आहे. मात्र अनेक करदाते अद्यापही थकीत कर भरत नसल्याने महापालिका प्रशासनाला विविध उपाययोजना राबवाव्या लागत आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकीत कर नागरिकांकडून वसूल करण्यासाठी अतिशय अभिनव निर्णय घेतले आहे. त्यामुळे आता 1 लाखांच्या पुढे थकबाकी असलेल्या करदात्यांची …

Read More »

’48 तासात माघार, म्हटलं समजवून सांगावं…’, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनी शेअर केला Video

Mumbai teachers Election Duty : मुंबईतील शिक्षकांना इलेक्शन ड्युटी (Election Duty) लावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला होता. अशातच इलेक्शन ड्युटी लावल्याने अनेक शिक्षकांनी संताप व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध केला होता. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील यावर भूमिका मांडली होती. निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला होता. …

Read More »

Success Story: कुटुंबासाठी शिक्षण सोडलं, YouTube वर व्हिडीओ पाहून सुरु केला चिप्सचा व्यवसाय; आज करतोय लाखोंची उलाढाल

महाराष्ट्रातील हिगोली जिल्हा हळदीसह केळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. येथे केळ्यांच्या मार्केटमध्ये फार मोठी मागणी असते. पण केळींचा हंगाम आल्यानंतर त्याची मागणी कमी होते आणि अनेकदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं. याला कंटाळूनच हिंगोली जिल्ह्याच्या खाजामपूरवाडी येथे एका तरुण शेतकऱ्याने केळींचे चिप्स बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. यानंतर त्याला चांगलं यश मिळालं असून, आता तो वर्षाला 30 लाखांची कमाई करत आहे. त्याने गावातील …

Read More »

मारुतीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव पिकपने चिरडल्याने 4 ठार

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. देवदर्शनासाठी जात असताना भरधाव पिकअपने चिरडल्याने चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर चार भाविक हे गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोलीच्या माळहिवरा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनासोबत हा सगळा प्रकार घडला. हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर माळहिवरा शिवारात हा सगळा प्रकार घडला. हिंगोली वाशिम रोडवर माळहिवरा फाटीवरून हे भाविक …

Read More »

सोलापूर: रात्री अडीचचा थरार, 14 वर्षीय अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या, कुटुंबाने परस्पर…

Solapur Crime Horror News: सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा घडल्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. 2 महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नव्हती असं तपासात समोर आलं आहे. पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर या मुलीचा अत्यंविधी उरकण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणात माढा पोलिसांनी गुन्हा …

Read More »

आधी स्टेरॉइड देऊन सवय लावायची अन् नंतर… कोल्हापुरात जिममध्ये सुरु होता धक्कादायक प्रकार

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जिममध्ये व्यायाम करणारी तरुणाई ही सुदृढ शरीर बनविण्यासाठी मेफेनटेरमाईन सल्फेट सारख्या औषधाचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही औषधे विक्री करणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलीसांनी अटक केली आहे. कमी दिवसात बॉडी बिल्डर व्हायच आहे, मग घ्या मेफेनटेरमाईन सल्फेट सारखे धोकादायक इंजेक्शन टोचून असा काहीसा प्रकार कोल्हापुरात सुरु असल्याचे पाहायला मिळत …

Read More »

अमेरिकेत क्लबमध्ये भारतीय विद्यार्थ्याला मिळाली नाही एन्ट्री; कॉलेजच्या बाहेर सापडला मृतदेह

Indian Student Death : अमेरिकेत भारतीयांच्या मृत्यूचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेत अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणांचे गांभीर्य पाहून अमेरिकेतल्या सरकारने देखील चिंता व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. एका विद्यापीठाच्या आवारात या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता. आता विद्यार्थ्याचा मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली …

Read More »

अन् जसप्रीत झाली जैनब, भारतीय तरुणीने इस्लाम स्विकारत पाकिस्तानी प्रियकराशी केला निकाह

भारताच्या पंजाबची राहणारी जसप्रीत कौरने पाकिस्तानी प्रियकराशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला आहे. जसप्रीत कौरने सियालकोट येथील तरुणाशी निकाह केला आहे. पाकिस्तानी न्यूज वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. वृत्तानुसार, लुधियानाच्या जसप्रीत कौरने निकाह करण्याआधी आपलं नाव बदलून जैनब केलं. जसप्रीत कौरने धर्मपरिवर्तन केल्याचं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं आहे.  रिपोर्टनुसार, जसप्रीत आणि अरसलान यांची पाकिस्तानातच 16 जानेवारीला पहिल्यांदा भेट झाली होती. …

Read More »

NMMTचा मोठा निर्णय, उरणला जाणारी बससेवा बंद; 7 हजार प्रवाशांना फटका

Navi Mumbai NMMT Bus Service: नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बस सेवा अनिश्चित काळासाठी आजपासून बंद करण्याचा निर्णय परिवहन व्यवस्थापनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  काही दिवसांपूर्वी उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी बस चालक आणि कंडक्टरला मारहाण केली होती. त्यानंतर देखील उरणमध्ये जाणाऱ्या बसमधील चालकास धमकी व मारहाणीच्या घटना सुरूच …

Read More »

12 जिल्ह्यातील देवस्थांनाना जोडणारा ‘शक्तिपीठ’ महामार्ग; नागपूर ते गोवा 11 तासांत पोहोचणार

Shaktipeeth Expressway: समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) दोन टप्प्यात सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू होणार आहे. त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)ने बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर आणि गोवा (Nagpur-Goa) जोडणाऱ्या आगामी शक्तिपीठ एक्स्प्रेसवेसाठी भूमी अधिग्रहणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नवीन नागपूर – गोवा महामार्ग 12 …

Read More »

‘…काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली आहे,’ झिशान सिद्दीकीचं मोठं विधान, ‘मी मुस्लीम असल्याने…’

काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना अलीकडेच पक्षाच्या मुंबई युनिटच्या युवा शाखेच्या अध्यक्षपदावरून पदच्युत करण्यात आलं आहे. यानंतर झिशान सिद्दीकी यांनी पक्षात असतानाही नेतृत्वाला भेटण्यासाठी आपल्याला किती अडथळ्यांचा सामना करावा लागला याचा खुलासा केला आहे. झिशान सिद्दीकी यांनी सांगितलं की, आपलं वजन जास्त असल्याने राहुल गांधींना भेटता आलं नाही.  झिशान सिद्दीकी यांनी …

Read More »

‘चुगल्या करणाऱ्यांना पक्षात महत्त्व, हाताचा मटणाचा वास गेला असेल तर..’; ठाकरेंवर लेटरबॉम्ब

Sensational Letter Against Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता शिल्पा बोडखे यांनी खरमरीत पत्र लिहित आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा चुगल्या चाहाड्या करणाऱ्यांना अधिक महत्त्व आहे, असं म्हणत आपला राजीनामा पत्रच बोखडे यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन पोस्ट केलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि …

Read More »

23 वर्षांपूर्वीचा दहशतवादी कारवायांमधील आरोपी जळगावात करत होता शिक्षकाची नोकरी; असा अडकला जाळ्यात

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगावच्या भुसावळ शहरातील मिल्लतनगर भागात राहणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 23 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने भुसावळमध्ये धडक देत सापळा रचून मिल्लत नगरमधील राहत्या घरातून …

Read More »

शिक्षकांना सर्वात मोठा दिलासा! राज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश; अमित ठाकरेंनी शेअर केली ‘ती’ नोटीस

Big Relief To Teachers And Students In Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंच्या प्रयत्नांमुळे राज्यातील शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना निवडणूक काळात मोठा दिलासा मिळणार आहे. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनीच यासंदर्भात एका पोस्टमधून माहिती दिली आहे. राज ठाकरेंनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एक पत्रक जारी करत महत्त्वाचा आदेश दिला आहे. काय म्हणाले अमित …

Read More »

‘बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून..’; मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

Manohar Joshi Death MNS Chief Raj Thackeray Paid Tribute: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता मनोहर जोशींचं निधन झालं. मनोहर जोशींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे …

Read More »

‘सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या…’, मनोहर जोशींच्या निधनाने गडकरी भावूक; हळहळून म्हणाले, ‘कुटुंब…’

Manohar Joshi Death Political Leaders Paid Tribute: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता मनोहर जोशींचं निधन झालं. मनोहर जोशींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही सोशल मीडीयावरुन आपल्या …

Read More »

पवार-ठाकरे मैत्रीमुळे मनोहर जोशी झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; ‘त्या’ सल्ल्यानं नशीब पालटलं

First Non Congress Chief Minister Of Maharashtra Manohar Joshi Death: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे 3 वाजता निधन झालं आहे. 86 वर्षीय मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय तसेच महाराष्ट्राचे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री अशी मनोहर जोशींची ओळख …

Read More »