लाइफ स्टाइल

‘खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत…’ रेस्टॉरंटमध्ये महिलेने टिपमध्ये वेटरला दिलं पत्र

Trending News : वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या देशातील खाद्यपदार्थ अनेक रेस्टारंट आपल्या आजूबाजूला असतात. घरात जेवण करण्याचा कंटाळा आला की किंवा काही खास निमित्त असल्यास आपण बाहेर जेवायला जातो. छान रेस्टारंट असेल आणि तिथलं जेवणंही आवडलं आवडलं. ज्या वेटरने आपल्या जेवण वाढलं असतं, त्याच्या कामावरही आपण खूष होऊन त्याला बक्षिण म्हणून टीप देतो. वेटरला टीप देणं ही सामान्य बाब आहे. …

Read More »

VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग…

Trending Video : लहान मुलं खूप निरागस आणि धाडसी असतात. त्यांना लहानपणी कसलीही भीती वाटत नसते. खरं तर आजकालची पोरं खूप जास्त खोडकर आणि बदमाश असतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. लहान मुलांकडे डोळ्यात अंजन घालून लक्ष द्यावं लागतं, अन्यथा नजर हटी आणि दुर्घटना घटी अशी गत होते. मुलांच्या प्रत्येक कृत्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. लहान मुलांना बरोबर काय …

Read More »

पालिकेच्या बसची कारला धडक, कारची अवस्था पाहून चालक संतापला, थेट तलवार काढली अन्…

स्वाती नाईक, झी मीडिया Navi Mumbai Accident: नवी मुंबईत (Navi Mumbai) एक धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. अपघातानंतर कार चालकाने थेट बसवरच तलवारीने हल्ला चढवला आहे. या घटनेने परिसरात काही वेळ तणाव पसरला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरण हाताळले आहे. याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Navi Mumbai Bus Car Accident) महापालिकेच्या बसची खासगी कारला धडक सोमवारी …

Read More »

मराठा आरक्षणाचा GR एका दिवसात शक्य नाही, नक्की किती दिवस लागणार? सरकारची भूमिका जाणून घ्या

Maratha Reservation GR: मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत लवकर निर्णय घ्या,नाहीतर पाण्याचाही त्याग करीन असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.एक ओळीचा का होईना मराठा आरक्षणाबाबत तातडीने जीआर काढा नाहीतर सरकारच्या सांगण्यावरून मी जे पाणी पितो आहे त्या पाण्याचाही त्याग करीन असा ईशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा जीआर एका दिवसात GR काढणं शक्य नाही, …

Read More »

याला म्हणतात संस्कार! भीक मागणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तीला चिमुकलीने भरवलं अन्न; डोळे पाणावणारा Video

Trending Video : लहान मुलं ही देवा घरची फुलं असतात असं आपण म्हणतो. ही निरासग फुलं जगातील सगळ्या भेदभावापलीकडे असतात. त्यांना लहान मोठं, जातपात, गरीब श्रीमंत पाहत नाही. यांचं हृदय इतकं निर्मळ असतं की याच कोणासाठीही फक्त प्रेम आणि प्रेमच असतं. लहान मुलं घरात असली की घरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असतं. त्यांचा कृत्य आणि बोलणं अनेक वेळा मोठ्या मोठ्या …

Read More »

‘गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची…’; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य

Jalna Maratha Reservation Protest: जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्ज प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी ग्वाही दिली आहे. मात्र यानंतरही मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाही. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवून …

Read More »

वाद मिटवण्यासाठी गेला आणि स्वतःचाच जीव गमावून बसला; पुण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याची हत्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune Crime) सिंहगड रोड भागातील रायकर मळा परिसरात महावितरणमधील (Mahavitaran) एका वरिष्ठ तंत्रज्ञाचा (टेक्निशियन) तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोहर गार्डनजवळील खंडोबा मंदीर रोड परिसरात घडली आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली …

Read More »

Video: लाईव्ह कॅमेरासमोर पत्नीचं मुंडन केलं, नंतर पतीने स्वत:चेही केस कापले… कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

Viral Video : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातले काही व्हिडिओ आपण विसरून जातो. तर काही व्हिडिओ कायमचे लक्षात राहातात. काही व्हिडिओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पती आपल्या पत्नीचं मुंडन (Husband Shaves Head) करताना दिसत आहे. पती …

Read More »

वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का? राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचा पलटवार

Udhhav Thackrey : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का?  असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाटी जबाबदारी घेत देवेंद्र …

Read More »

अणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथल्या श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे गणेश मंदिर आहे. श्री खंडोबा भाविकांना विश्राम आणि  निवास करता यावा म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास निधीतून या मंदिरात भवन बांधण्यात आलं आहे. 16 लाखाचे काम अंदाजपत्राला बगल देऊन अत्यंत थातुरमाथुर आणि निकृष्ट  करण्यात आलं आहे. दोन महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आलेल्या या भवनला सध्या पावसामुळे गळती लागली …

Read More »

Pune News : सासवडच्या दिवे घाटात जखमी बिबट्याने उडवली भंबेरी; वाहतुकीचा खोळंबा, पाहा Video

leopard In Pune Dive Ghat : पुणे शहर म्हणजे चहुबाजुने डोंगरांनी वेढलेलं शहर… अगदी कपबशीतल्या बशीसारखं… त्यामुळे अनेकदा जंगली प्राणी शहरात दिसल्याच्या घटना समोर येत असतात. अनेकदा जंगली प्राणी म्हणजे बिबट्या, वाघ, सिंह यांसारखे प्राणी मानवी वस्तीत येतात आणि पाळीव प्राण्याची शिकार करतात. तर अनेकदा माणसांवर देखील हल्ला झाल्याचं पाहण्यात आलं आहे. दिवसेंदिवस बिबट्याची दहशत पुणे शहरात (Pune News) वाढत …

Read More »

तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

Who Is Manoj Jarange: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून एका घटनेनं ढवळून निघालं आहे. ही घटना म्हणजे जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर केलेला लाठी चार्ज. या प्रकरणाचे पडसाद मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटत आहेत. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मराठा संघटनांकडून करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे. मात्र …

Read More »

‘…तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा’; ‘मराठवाडा बंदी’चा उल्लेख करत राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला

Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जालन्यामध्ये जाऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांची भेट घेतली. अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी आंदोलकांना उद्देशून एक छोटं भाषण केलं. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारणी केवळ तुमचा वापर करुन घेतात असं सांगितलं. राज ठाकरेंनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र …

Read More »

Gender Reveal Party मध्ये कोसळलं विमान! धक्कादायक Video पाहुण्यांच्या कॅमेरात कैद

Gender Reveal Party Plane Crash Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका जोडप्याने आपलं जन्माला येणारं बाळ मुलगा आहे की मुलगी हे सांगण्यासाठी आयोजित केलेल्या जेंडर रिवील पार्टीत झालेला भीषण अपघात कैद झाला आहे. लॉनवर आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीमध्ये मोठ्या संख्येनं पाहुणे उपस्थित होते. मात्र या आनंदनाच्या क्षणाला गालबोट लागलं आणि त्यात एकाच …

Read More »

मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; ‘ही’ घ्या अर्जाची लिंक

Job For SSC Pass: केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने नोकरी कोण देणार? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर काही काळजी करु नका. कारण रेल्वेमध्ये तुम्हाला चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु असून दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे.मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची …

Read More »

मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्…; 15 महत्त्वाचे मुद्दे

Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने राज्यभरामध्ये मागील दोन दिवसांपासून निषेध केला जात असतानाच आजचा दिवस यासंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी रात्री जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि शिंदे सरकारची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज अंतरवाली सराटी गावाला भेट देणार …

Read More »

राज्यभरात पावसाचे पुनरागमन! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा मोसमी पाऊस सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. 5 सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं (Maharashtra Rain Update) वर्तवलाय. अनेक दिवसांपासून रुसून बसलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यावर कृपा करणार आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत (Maharashtra Weather Update)  कोकण आणि …

Read More »

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम

Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या मराठा आंदोलकांची आणि सरकारची चर्चा निष्फळ ठरली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणेही होते.  सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.. मात्र दोन दिवसांत आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी केली. …

Read More »

संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मुंबईत स्थापना संमेलन; 27 संघटना सहभागी होणार

Kisan Morcha : संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे स्थापना संमेलन पार पडणार आहे. नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 5 सप्टेंबर रोजी हे संमेलन आयोजीत करण्यात आले आहे. या स्थापना संमेलनाच्या निमित्ताने शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक – शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शेतीत राबणाऱ्या महिला, आदिवासी, मच्छिमार, या सर्वांच्या प्रश्नांवर विस्तृत मांडणी करणारा, त्यासंबंधी प्रमुख मागण्या अधोरेखित करणारा, आणि …

Read More »

जालना मराठा आंदोलकांवर लाठीमार; कारवाईबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला मोठा निर्णय

Jalana Maratha Reservation Protest:   जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षकांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा …

Read More »