ताज्या

राणे पिता-पुत्र गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात; दिशा सालियन मृत्यू प्रकरण | Rane father son case High Court quashing Disha Salian death case akp 94

दिंडोशी न्यायालयाने दोघांनाही अटकेपासून दिलासा दिल्यानंतर राणे पितापुत्र जबाब नोंदवण्यासाठी मालवणी पोलिसांसमोर हजर झाले होते. दिशा सालियन मृत्यू प्रकरण मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची मृत्यू पश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. दिंडोशी न्यायालयाने दोघांनाही …

Read More »

चाळीस हजार हेक्टरवर फळबाग लागवड | Orchards planted Implementation Centre MGNREGA farmer ysh 95

केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानातून राज्यातील २४ जिल्ह्यांत ४० हजार ९३३ हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली आहे. केंद्राच्या ‘मनरेगा’मधून ३४ जिल्ह्यांत अंमलबजावणी पुणे : केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानातून राज्यातील २४ जिल्ह्यांत ४० हजार ९३३ हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळेच …

Read More »

farmers agitation for land compensation zws 70 | जमिनीच्या मोबदल्यासाठी आंदोलन

जमीन अधिग्रहण केल्यानंतर नियमाप्रमाणे मोबदला दिला नसल्याचा आरोप सातवी पाडा येथील शेतकरी करत आहेत. कासा : सूर्या प्रकल्पातील कवडास बंधाऱ्यावरून मीरा-भाईंदर या भागात एमएमआरडीएच्या वतीने जलवाहिनी टाकण्याचे  काम सुरू आहे.  वेती  ग्रामपंचायत हद्दीमधील सातवी पाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीतून ही वाहिनी नेण्यात येणार आहे. जमीन अधिग्रहण केल्यानंतर नियमाप्रमाणे मोबदला दिला जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करुन हे काम बंद पाडले. मिरा भाइंदर …

Read More »

ठाणे पालिकेचा भूखंड घोटाळा? | Thane Municipal Corporation plot scam policy low rate ysh 95

ठाणे महापालिकेने आरक्षणांच्या विकासासाठी तीन वर्षांपूर्वी मंजूर केलेले धोरण सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. जयेश सामंत ठाणे महापालिकेने आरक्षणांच्या विकासासाठी तीन वर्षांपूर्वी मंजूर केलेले धोरण सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. हे धोरण बिल्डरधार्जिणे तर आहेच. शिवाय या माध्यमातून महापालिकेकडून अल्प दरात भूखंड पदरात पाडून घेणारे विकासक कोटय़वधी रुपयांचा नफा लाटत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून पुढे येत आहेत. तत्कालीन आयुक्तांच्या कार्यकाळात मंजूर …

Read More »

उरण शहरात नागरी सुविधांचा अभाव | civic amenities Uran city Statement water scarcity ysh 95

शहरात भेडसावणाऱ्या नागरी सुविधांबाबत शेकापच्या वतीने मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी यांना शेकापचे निवेदन  उरण : शहरात भेडसावणाऱ्या नागरी सुविधांबाबत शेकापच्या वतीने मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देण्यात आले. उरण शहरात जानेवारी महिन्यापासून मंगळवार व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी रानसई धरणाव्यतिरिक्त हेटवणे किंवा मोरबे धरणांचा …

Read More »

लोकअदालतीच्या सुनावणीपूर्वी ५७ कोटींचा दंड वसूल | fine of Rs 57 crore was recovered before the Lok Adalat hearing akp 94

महामार्ग वाहतुक पोलिसांनीही २०१९ मध्ये ई चलान यंत्रणा कार्यान्वित केली होती. मुंबई : ई-चलानच्या थकीत दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी लोक अदालतमध्ये धाव घेतल्यानंतर राज्यभरातून सुमारे ५७ कोटी १५ लाख रुपयांची थकीत दंडाची रक्कम जमा झाली आहे. लोक अदालतपूर्वी राज्यभरातील सुमारे ८० लाख ६६ हजार वाहनांच्या मालकांना नोटीस बजावून थकीत दंड भरण्यास सांगितले होते. राज्यभरात सुमारे ९९६  कोटींची …

Read More »

लक्झरीमध्ये नंबर १असलेली BMW कंपनीने लॉंच केली X4 SUVकार, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत| bmw india launched all new x4 suv will many update price

BMW India ने नवीन X4 SUV लाँच केली आहे जी स्टाइलिंग आणि अनेक कॉस्मेटिक बदलांसह सादर करण्यात आली आहे. BMW India ने नवीन X4 SUV लाँच केली आहे जी स्टाइलिंग आणि अनेक कॉस्मेटिक बदलांसह सादर करण्यात आली आहे. कंपनीने ही कार एक्सक्लुझिव्ह ब्लॅक शॅडो एडिशनमध्ये लॉंच केली आहे जी मर्यादित संख्येत विकली जाईल. नवीन X4 ब्लॅक सॅफायर आणि एम ब्रुकलिन …

Read More »

Punjab Election : मोबाईल रिपेअर दुकान चालवणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना दिला पराभव धक्का

Punjab Election 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी श्री चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागा गमावल्या आहेत. भदौरमध्ये एका सामान्य व्यक्तीने सीएम चन्नी यांचा राजकीय पराभव केलाय. आम आदमी पक्षाने लाभसिंग उगोके यांना उमेदवारी दिली होती. लाभ सिंह (Labh Singh Ugoke) यांनी प्लंबरचा कोर्स केला असून ते मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवतात. गरीब कुटुंबातील तरुण …

Read More »

उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिरथूमधून पराभूत | Uttar Pradesh election result 202 Big blow to BJP Deputy CM Keshav Prasad Maurya lost the election from Sirathu abn 97

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांच्याकडून पराभूत झाले. उत्तर प्रदेशात सिरथू विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांच्याकडून पराभूत झाले. सपाच्या पल्लवी पटेल यांनी केशव प्रसाद मौर्य यांचा ७३३७ मतांनी पराभव केला आहे. पल्लवी यांना १०५५६८ मते मिळाली आहेत. तर केशव प्रसाद यांना ९८७२७ मतांवर समाधान मानावे लागले आहे. तिसऱ्या …

Read More »

UP Election Result 2022 : भाजपाच्या विजयावर राकेश टिकैत यांनी सोडलं मौन; म्हणाले… | Up election result 2022 Rakesh Tikait broke his silence on BJP victory abn 97

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनीही निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. या निकालांना जनादेश म्हणून घेत राजकीय पक्षांनी आपापली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सुशासन आणि जनतेच्या विश्वासाचा विजय असे भाजपाने वर्णन केले आहे. त्याचवेळी भारतीय किसान युनियनचे …

Read More »

एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकारावरून ओळखु शकता त्यांच्या स्वभाव, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिक शास्त्र| samudrik shastra face shape may reflect nature behavior and future know the meaning of face shapes

साधारणपणे असे म्हटले जाते की सर्व काही चेहऱ्यावर लिहिलेले असते. पण माणूस कसा आहे, त्याची विचारसरणी कशी आहे हे खरेच चेहऱ्यावर लिहिलेले असते, असे सामुद्रिक शास्त्राचे मत आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांचे विश्लेषण केल्यानंतर, त्याचे भविष्य आणि व्यक्तिमत्व सांगितले जाते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या अवयवांचा आकार आणि तीळ यांचे विश्लेषण करून त्याचे व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगितले …

Read More »

Mahavikas Aaghadi | महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अडचणीत?

मुंबई : चार राज्यातील निवडणुकांमध्ये (Assembly Elections Results 2022) मिळालेल्या यशामुळं भाजपमध्ये (BJP) आनंदाचं वातावरण आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) अस्वस्थता पसरलीय. या विधानसभा निवडणूक निकालांचा महाराष्ट्रातल्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, पाहूयात हा रिपोर्ट. (5 state assembly elections results 2022 what effect on maharashtra political scenario) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा …

Read More »

“मी विनंती करते…”; राकेशसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शमिता शेट्टीने सोडले मौन | “I request …”; Shamita Shetty’s reaction on breakup discussions with Raqesh Bapat

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे प्रेम ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये पाहायला मिळाले होते. त्यांची केमिस्ट्री पाहून दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे चाहत्यांना वाटू लागले होते. बिगबॉस एक असा कार्यक्रम आहे जिथे वेगवेगळ्या कलाकारांना आपले प्रेम सापडते. या शोच्या १५व्या सीझनमध्ये अनेक टीव्ही स्टार्सना त्यांचे प्रेम सापडले. बिगबॉस ओटीटीमध्ये देखील स्पर्धक शमिता शेट्टीला राकेश बापटच्या रूपात तिचे प्रेम सापडले. तसेच, बिगबॉस …

Read More »

Up Assembly Elections Results 2022 | उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगी’राज, जनतेचा सायकलपेक्षा कमळावरच दृढ विश्वास

लखनऊ :  जानदार, जबरदस्त… जिंदाबाद असा आजचा योगी आदित्यनाथांचा विजय. उत्तर प्रदेशात पाच वर्षं मुख्यमंत्री राहून पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा करिष्मा फक्त योगींनी करुन दाखवला आहे. हा विजय योगींचा आणि मोदींचा. उत्तर प्रदेशच्या भूमीनं पुन्हा एकदा मोठ्या विश्वासानं सत्तेची कमानं योगी आदित्यनाथांच्या हाती सोपवलीय. (up assembly elections 2022 results bjp yogi adityanath to retain power in uttar pradesh)  उत्तर प्रदेशातल्या या …

Read More »

मुंग्यांबाबत ‘या’ गोष्टी क्वचितच कोणाला माहिती असतील, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

मुंबई : आपल्या सगळ्यांना आयुष्यात एकदा तरी मुंगी चावली असेल. इवलीशी ही मुंगी भल्याभल्यांना महागात देखील पडते आणि याबाबत आपण अनेक कहाण्या देखील ऐकल्या आहेत. मुंगीच्या चावण्याने आपल्या अंगावर मोठ-मोठ्या दादी उठतात. ज्यामुळे आपण त्रस्त होतो. परंतु आपल्या सगळ्यांना कडकडू चावणाऱ्या मुंगीबाबात एक गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल. ज्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुंग्या या सगळ्यात मेहनती असतात, …

Read More »

Video : ‘हिंदी बोलता येतं का?’ प्रश्नावर सामंथाच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं, पाहा व्हिडीओ | samantha ruth prabhu answer to paparazzi question if she knows hindi

सामंथा रुथ प्रभूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. आपल्या चित्रपटांपेक्षा सामंथा मागच्या काही काळापासून सातत्यानं तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तीच ती मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स तिला, ‘हिंदी बोलता येते का?’ …

Read More »

“घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता…”; तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन मोदींचा विरोधकांवर निशाणा | Pm modi Modi targets opponents over investigative agencies action abn 97

आपल्या देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार करण्यात येणाऱ्या तपास यंत्रणांच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला आहे. नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आपल्या देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे, असे म्हटले आहे. काही लोक भ्रष्टाचार …

Read More »

Palmistry: हातातील ‘ही’ रेषा दर्शवते धनवान, जाणून घ्या काय सांगतात हस्तरेषाशास्त्र| vishu rekha in hands indicate good luck know what palmistry says

ज्या व्यक्तीच्या हातात विष्णू रेखा असते त्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा असते. यासोबतच त्यांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात. हस्तरेषा शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या रेषा आणि चिन्हे पाहून व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि आयुष्याबद्दल जाणून घेता येते. हातामध्ये अनेक रेषा आहेत, ज्यात मुख्य म्हणजे धनरेषा, जीवनरेषा, हृदयरेषा आणि विष्णुरेषा. येथे आपण विष्णू रेखाबद्दल बोलणार आहोत. असे मानले जाते की ज्या …

Read More »

VIRAL VIDEO : या हुशार पोपटापुढे माणूसही फिका पडेल, पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल | intelligent parrot keeping cold drinks lid in dustbin amazing video viral on social media prp 93

या व्हायरल व्हिडीओमधल्या हुशार पोपटाने असं काही केलंय की जे अनेकदा बुद्धीमान मानवाला सुद्धा जमत नाही. या पोपटाची हुशारी पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. पृथ्वीवरील सर्व सजीवांमध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान मानला जातो. आपले पूर्वज माकड होते, ते हळूहळू विकसित होऊन मानव बनले असं लोकांचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेल. १८५९ मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी चार्ल्स डार्विन यांचे एक पुस्तक …

Read More »

३१ मार्चपर्यंतचा काळ ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार आनंददायी; मिळेल भरपूर पैसा आणि सुख | The period till March 31 will be a happy time for people of this zodiac sign

मार्च २०२२ मध्ये तीन महत्त्वाचे ग्रह राशी बदलत आहेत. ग्रहांच्या स्थितीतील हे मोठे बदल ४ राशीच्या लोकांना जोरदार लाभ देणार आहेत. ग्रह बदलांच्या दृष्टीने मार्च महिना खूप खास आहे. मार्च २०२२ मध्ये तीन महत्त्वाचे ग्रह राशी बदलत आहेत. ज्याचा सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. मार्चच्या सुरुवातीला बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी, १५ मार्च २०२२ला …

Read More »