ताज्या

60 percent seats reserved for net jrf qualifiers zws 70 | ‘नेट’,‘जेआरएफ’ पात्रताधारकांसाठी ६० टक्के जागा राखीव

यूजीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली. नागपूर : नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) चार वर्षांचा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करणार असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट पीएच.डी.ला प्रवेश मिळणार आहे. तसेच यापुढे पीएच.डी.च्या ६० टक्के जागा या ‘नेट’ आणि ‘जेआरएफ’ पात्र उमेदवारांसाठी राखीव राहणार आहेत. तर उर्वरित ४० टक्के जागा विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांमधून …

Read More »

आजचं राशीभविष्य, शुक्रवार, १८ मार्च २०२२

मेष:- कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल. वृषभ:- दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जि‍भेवर साखर ठेवून बोलाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन:- मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कर्क:- …

Read More »

अग्रलेख : होरपळ आणि हिरवाई..

या जागतिक संकटाची साऱ्या जगाने चिंता वाहावी, आम्ही हातावर हात ठेवून बसणार अशी भूमिका  आपण घेणार असू तर ती भविष्यातील अनर्थाची नांदी ठरेल. सरले ते दिवस आता. ऊन, वारा, थंडी, पाऊस बघून प्रादेशिक असमतोल जोखण्याचे. उन्हाळय़ात तापणारा व हिवाळय़ात गारठणारा विदर्भ, ऋतू कोणताही असला तरी वातावरणातला उबदारपणा कायम ठेवणारा पश्चिम महाराष्ट्र, घामाच्या धारांना शोषून घेणारी खेळकर हवा देणारी मुंबई. निसर्गाने …

Read More »

वन-जन-मन : कागदी घोडय़ांनी केले बेजार!

देवेंद्र गावंडे [email protected] आदिवासींसाठी सरकारने कायदे केले खरे, पण त्यांची सगळी प्रक्रियाच इतकी किचकट आहे की हा जंगलचा राजा त्यातल्या लिखापढीनेच गांगरून जातो. कायद्यांच्या लोकाभिमुख अंमलबजावणीची इथे खऱ्या अर्थाने गरज आहे. ‘ग्रामसभा हमारी शान, गाव की ये पहचान’ हे घोषवाक्य आहे केंद्र सरकारचे. पेसा व वनहक्कासाठी काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहित करण्यासाठी १६ ऑगस्ट २०२१ च्या सरकारी परिपत्रकात वापरले गेलेले. यात …

Read More »

चक्रीवादळामुळे उष्णतेची लाट! ; बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाचे क्षेत्र

नागपूर : हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या काही दिवसात ते चक्रीवादळात परावर्तीत होईल. त्याचा परिणाम तापमानवाढीवर होणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो. बंगालचा उपसागर या आठवडय़ाच्या अखेरीस वर्षांतील पहिल्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या यजमानपदासाठी सज्ज असून १९ व २० मार्चदरम्यान अंदमान, निकोबार बेटांवर त्याचा …

Read More »

loksatta explained co operative sugar factories in maharashtra zws 70 print exp 0122 | विश्लेषण : सहकारी साखर कारखानदारी आक्रसतेय?

राज्यातील सहकार क्षेत्रात दुग्ध व्यवसायामध्ये सर्वाधिक आर्थिक उलाढाल होते, त्यापाठोपाठ सहकारी साखर कारखानदारीचा क्रमांक लागतो दत्ता जाधव [email protected] राज्यातील सहकारी कारखानदारीचा देशभरात लौकिक आहे. त्यातही सहकारी साखर कारखाने महाराष्ट्राच्या एकूण आर्थिक व्यवस्थेतील एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. राज्यातील सहकार क्षेत्रात दुग्ध व्यवसायामध्ये सर्वाधिक आर्थिक उलाढाल होते, त्यापाठोपाठ सहकारी साखर कारखानदारीचा क्रमांक लागतो.  भारतात दर वर्षी सरासरी ३१५  लाख टन साखरेचे …

Read More »

former maharashtra minister shankarrao kolhe zws 70 | अन्वयार्थ : शंकरराव कोल्हे

१९७२ च्या निवडणुकीत विजयी झाल्यापासून २००४ पर्यंत ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत राहिले. महाराष्ट्रातील फारच थोडे जिल्हे तालेवार राजकीय घराण्यांसाठी ओळखले जातात. नगर हा त्यापैकी एक. विखे पाटील, कोल्हे, गडाख, थोरात, काळे अशा आडनावांना या जिल्ह्य़ात नेहमीच लोकाश्रय मिळाला. या घराण्यातील राजकारण्यांनी आपापसात कितीही वाद असले आणि अगदी जिवाच्या आकांताची लढाई असली, तरी त्यात जिल्ह्याचे नुकसान होणार नाही, एवढी काळजी …

Read More »

we will not allow bjp to return to power in maharashtra ncp chief sharad pawar zws 70 | पुन्हा येऊ देणार नाही!

सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतही विधिमंडळात भाजपला आक्रमकपणे उत्तरे देण्याचा निर्णय झाला.  मुंबई : राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीचे निर्माते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान त्यांनी केले. विधिमंडळातही भाजपला आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. …

Read More »

चिखलदरा स्काय वॉक उभारणीचा मार्ग मोकळा; वर्षभरात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट | Pave the way for the erection of Chikhaldara Sky Walk akp 94

चिखलदरा येथे स्काय वॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा स्काय वॉक  विकासाचा मार्ग आता मोकळा झाला असून वन मंत्रालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता करून प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी वन विभागाकडे सादर करण्यात आल्याने स्कायवॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. चिखलदरा येथे स्काय वॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यच्या …

Read More »

उपजिल्हाधिकाऱ्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा; सहाय्यक आयुक्तांचे मृत्युप्रकरण | Crime against seven persons including Deputy Collector Death case Assistant Commissioner akp 94

तणावात पती शदरकुमार प्रचंड मानसिक दबावात आला. यवतमाळ : कौटुंबिक वादातून मानसिक ताण आल्याने एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा ऑगस्ट २०२० मध्ये येथे मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकारी स्नेहा चंद्रशेखर उबाळे उर्फ स्नेहा शरदकुमार खंडाळीकर (३७), यवतमाळ यांच्यासह  सात जणांविरुद्ध मानसिक व शारीरिक त्रास देऊन  मृत्यूस प्रवृत्त केल्याबद्दल आज येथील लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल …

Read More »

स्टील, प्लास्टिकचे दर वाढल्याने पाणीपुरवठा योजनांवर परिणाम; ३० टक्क्यांनी किंमत वाढण्याची शक्यता | Rising prices steel plastics affect water supply schemes Prices rise ysh 95

लोखंड व प्लास्टिकचे दर वाढल्याने जलवाहिन्यांचे दर आता ३० टक्क्यांनी वधारले आहेत. औरंगाबाद : लोखंड व प्लास्टिकचे दर वाढल्याने जलवाहिन्यांचे दर आता ३० टक्क्यांनी वधारले आहेत. त्यामुळे जल जीवन मिशनमधील पाणीपुरवठा योजनांसाठी पुन्हा अधिक तरतूद लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यतील १२४६ पाणीपुरवठा योजनांसाठी २८८ कोटी ९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता त्यात वाढ करावी लागणार आहे. अलीकडेच राज्य सरकारच्या …

Read More »

Holi | पाण्याच्या फुग्यामुळे एकाचा मृत्यू, होळीचा उत्साह एकाच्या जीवावर बेतला

प्रथमेश तावडे,झी मीडिया,विरार : विरार (Virar) मध्ये होळीचा उत्साह (holi celebration) एकाच्या जीवावर बेतला आहे. विरार पश्चिमेच्या पुरापाडा चाळपेठ नाक्यावर पाण्याचा फुगा फेकल्याने झालेल्या अपघातात एका सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रामचंद्र हरिनाथ पटेल (५०) असं त्याचे नाव आहे. (cyclist dies in virar due to water bubble during holi celebration) विरार पश्चिमेच्या पुरा पाडा रस्त्यावर पाच वाजताच्या सुमारास हा …

Read More »

medical teachers call off strike after discussion with amit deshmukh zws 70 | वैद्यकीय प्राध्यापकांचा संप मागे ;शनिवारपासून सेवा पूर्ववत

वैद्यकीय प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे कर्क रुग्णांवरील १० तर इतर ४o शस्त्रक्रिया सोमवार रखडल्या. औरंगाबाद – राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. या संदर्भातील निर्णय गुरूवारी रात्री वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विभागाचे आयुक्त, सचिव व संचालकांमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती येथील घाटीतील महाराष्ट्र स्टेट मेडिकल टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारत …

Read More »

“नवाब मलिक मंत्रिपदावर …”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली महत्वपूर्ण माहिती | After the NCP meeting, State President Jayant Patil interacted with the media msr 87

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी उद्या पत्र पाठवणार आहे, अशी देखील माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना बैठकीतील निर्णयाबाबत माध्यमांना माहिती दिली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाबाबत आणि घेण्यात आलेल्या अन्य महत्वपूर्ण निर्णयाबाबत माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “ बैठकीत …

Read More »

The Kashmir Files च्या नावाखाली होतेय आर्थिक फसवणूक; तुम्हीही बळी पडण्याआधीच सावध व्हा! | beware of the fraud via whatsapp in the name of The kashmir files – vsk 98

‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार घेत आहेत. The Kashmir Files नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. पण सायबर गुन्हेगार देखील याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. चित्रपटाच्या नावावर लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे सर्वांनीच सावध राहणं भाग आहे. नोएडाचे अतिरिक्त उपायुक्त रणविजय …

Read More »

विरार : मुलांनी फेकलेला पाण्याचा फुगा दुचाकीस्वाराला लागल्याने घडला अपघात ; सायकलस्वाराचा जागीच मृत्यू | Two wheeler and bicycle accident due to water bubble death of cyclist msr 87

दुचाकी चालकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात विरार पश्चिम आगाशी येथे धूळवडीसाठी वापरला जाणारा फुगा लागल्याने दुचाकी आणि सायकलस्वाराचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात सायकलवरील ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अर्नाळा पोलिसांनी दुचाकी चालकांना ताब्यात घेतले आहे. फुगे मारण्यावर बंदी असतानाही होळीच्या सणाच्या वेळी अनेक जन रस्त्यावर जाणाऱ्यांना फुगे मारून आपला आनंद साजरा करत असतात. पण त्यामुळे अनेकांना …

Read More »

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट बनला तसा ‘लखीमपूर फाईल्स’ही बनायला हवा; अखिलेश यादवांची मागणी | If Kashmir Files can be made Lakhimpur Files also needs to be produced Akhilesh Yadav- vsk 98

द कश्मीर फाईल्स हा चित्रपट १९९० च्या काळातल्या काश्मिरी पंडितांच्या समस्यांवर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री करणाऱ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश हे एक राज्य आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सध्या देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ जर …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी नितेश राणेंची ‘ही’ खास ऑफर, तिकीट मिळणार फक्त…

नितेश राणे यांनी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. कश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर कश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर सामाजिक तसेच राजकीय स्तरावर वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आहेत. अनेक राज्यांत हा चित्रपट करमुक्त करण्यात आलाय. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनीदेखील मोठा निर्णय …

Read More »

महाविकास आघाडीचा निषेध करत पुण्यात भाजपा कार्यालयासमोर पेटवली गेली होळी ; चंद्रकांत पाटील यांनी केली टीका, म्हणाले… | Holi lit in front of BJP office in Pune in protest of Mahavikas Aghadi msr 87 svk 88

”संजय राऊतांबद्दल बोलण्यात काही पॉईंट नाही”, असंही म्हणाले आहेत. राज्यभरात होळी हा सण साजरा होत असताना, आज(गुरुवार) पुण्यात भाजपा कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत – यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, ”वर्षभरातील सर्व …

Read More »

The Kashmir Files सिनेमा फुकट पाहण्याच्या नादात गमवले 30 लाख रुपये, तुम्ही ही चूक करु नका

The Kashmir Files नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. पण सायबर गुन्हेगार देखील याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. चित्रपटाच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक होत आहे. फुकट चित्रपट पाहण्याच्या नादात तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. नोएडाचे अतिरिक्त उपायुक्त रणविजय सिंह यांनी ‘द काश्मीर फाइल्स’शी संबंधित व्हॉट्सअॅप स्कॅमबद्दल मोबाईल युजर्सला महत्त्वाची सूचना दिली आहे. या …

Read More »