जरा हटके

​WhatsApp Tricks: व्हॉट्सॲप वापरायची मजा आणखी वाढणार, फक्त या ट्रिक्स करा फॉलो

WhatsApp Features : सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपमध्ये एकापेक्षा एक भारी ट्रिक्स आहेत, ज्यातील बऱ्याच आपल्याला माहितही नाहीत. पण या नवनवीन ट्रिक्समुळे व्हॉट्सॲप वापरायची मजा आणखी वाढू शकते. तर जगात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप हे व्हॉट्सॲपच आहे. ​दरम्यान जगात कोट्यवधी लोक हे वापरत असल्याने व्हॉट्सॲप देखील आपल्या युजर्सच्या वाढत्या गरजा पाहत त्याप्रकारे वेगवेगळे बदल आपल्या ॲपमध्ये करत …

Read More »

WhatsApp ग्रुप ॲडमिनची ताकद आणखी वाढणार, लवकरच मिळणार नवीन फीचर

नवी दिल्ली :WhatsApp New Admin Feature : व्हॉट्सॲप आता अॅन्ड्रॉईडसाठी Admin Review नावाचं एक नवीन फीचर घेऊन येत आहे. या फीचरमुळे ग्रुप ॲडमिन त्यांच्या ग्रुपला आणखी चांगल्याप्रकारे मॉडरेट करु शकतात म्हणजेच अधिक चांगल्याप्रकारे लक्ष ठेवू शकतात. तर व्हॉट्सॲप हे आजकाल सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप आहे, अनेक महत्त्वाच्या चॅटिंग या व्हॉट्सॲपवर होत असतात. त्यामुळे व्हॉट्सॲपची सिक्युरिटी एक महत्त्वाची गोष्ट असते. …

Read More »

Aadhaar किंवा PAN Card हरवलं? चिंता नका करु फ्री मध्ये मिळवू शकता परत

नवी दिल्ली : How to Get New Aadhar and Pan Card : प्रत्येक भारतीयाची ओळख म्हणजे आधार कार्ड तसंच अतिशय महत्त्वाचं आणखी एक डॉक्यूमेंट म्हणजे पॅन कार्ड. आता या दोन्हीपैकी एकही कोणतं डॉक्यूमेंट हरवलं, तर कोणीही व्यक्ती चिंतेत पडू शकतो. कारण या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण आता तुमचं असं महत्त्वाचं कागदपत्रं हरवल्यास, काळजी करण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या …

Read More »

आता अनोळखी नंबर होणार Mute, WhatsApp घेऊन येतंय एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स

नवी दिल्ली : WhatsApp Upcoming Features : सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. दरम्यान जगात कोट्यवधी लोक हे वापरत असल्याने व्हॉट्सॲप देखील आपल्या युजर्सच्या वाढत्या गरजा पाहत त्याप्रकारे वेगवेगळे बदल आपल्या ॲपमध्ये करत असते. मागील काही काळापासून व्हॉट्सॲप नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. आता देखील कंपनी काही नवीन भारी फीचर्स घेऊन येत आहे, ज्याच्या मदतीनं अनोळखी नंबर म्युट करता येणार …

Read More »

समोरच्याला न सांगता त्याची लोकेशन आता ट्रॅक करता येणार, Google Map ची ‘ही’ आहे खास ट्रिक

नवी दिल्ली : How to track location : आजकालच्या या डिजीटल युगात आपल्यासाठी इंटरनेट फारच महत्त्वाचं झालं आहे. त्यात गुगल म्हणदे तर अगदी जीवकी प्राण. आपल्या कितीतरी प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आपण गुगलकडूनच घेत असतो. त्यात गुगलचे मॅप्स म्हणजे आपला फुलटाईम वाटाड्याचं झाला आहे. आपल्यापैकी क्वचितच कोणी असेल ज्याला त्याच्या मार्गावर गुगल मॅपने मार्गदर्शन केलं नसेल. पण केवळ रस्ता शोधण्यासाठीच नाही तर …

Read More »

तुमचं फेसबुक अकाउंट हॅकर्सच्या वाईट नजरेपासून राहिल दूर, फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

फेसबुक हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. जगभरातील कितीतरी वापरकर्ते म्हणजेच कोट्यवधी लोक या प्लॅटफॉर्मवर आहेत. सर्वचजण त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करतात. हा प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय असल्याने तुमचं फेसबुकवरील अकाउंट हॅक होण्याची शक्यता देखील खूप आहे. दरम्यान या फेसबुक अकाउंटसोबत आपली बरीच माहिती जोडलेली असते. कितीतरी खाजगी गोष्टी आपल्या …

Read More »

‘या’ १० प्रकारचे पासवर्ड कधीच ठेऊ नका, अवघ्या काही सेकंदात हॅकर्स ओळखू शकतात तुमचा Password

नवी दिल्ली :Password Security Tips : नुकताच म्हणजे ४ मे रोजी जागतिक पासवर्ड दिवस पार पडला. याच दिवसाच्या पार्श्वभूमीवर NordPass या कंपनीच्या अहवालात २०२२ मध्ये भारतीयांद्वारे सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पासवर्डची यादी समोर आणली गेली होती. या पासवर्ड व्यवस्थापकाच्या अहवालात असे काही फार मोठ्या प्रमाणाच वापरले गेलेल पासवर्ड होते आणि हॅकर्सकडून ते क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ देखील या ठिकाणी दाखवला गेला …

Read More »

इन्स्टाग्रामचे फॉलोवर्स वाढवायचे आहेत? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Increase Social Media Followers : आजकाल प्रसिद्धी मिळवण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण किंवा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. तुम्ही कोणत्याही गोष्टीमुळे सोशल मीडियावर एकदा का प्रसिद्ध झालात कि मग तुम्हाला सर्वत्र ओळख मिळू लागते. त्यात आजकाल फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर हे काही प्रमुखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून यातील Instagram हे जगभरातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणन आता समोर येत आहे. या प्लॅटफॉर्मवर …

Read More »

WhatsApp : तुमचं व्हॉट्सॲपवरचा ‘बेस्ट फ्रेंड’ कोण आहे? या सोप्या ट्रिकने जाणून घेऊ शकता

नवी दिल्ली :WhatsApp Tricks and Tips : लाखो युजर्स व्हॉट्सॲप हे मेसेजिंग ॲप वापरत असतात, आपल्या चॅटलिस्टमध्येही कितीतरी लोक असतात. यात आपले मित्र, मैत्रीणी, फॅमिली, शाळा-कॉलेजांतील सोबती, ऑफिस कोवर्कर्स असे सारे असतात. आपण अनेकांशी चॅटही करतो. पण या सगळ्यात आपलं बेस्ट चॅटिंग बडी, म्हणजे एकप्रकारे व्हॉट्सॲपवरील बेस्ट फ्रेंड कोण हे ओळखता येऊ शकतं. यासाठी WhatsApp ची एक मजेशीर ट्रिकबद्दल जाणून …

Read More »

आता लॉगइन करण्यासाठी पासवर्डची गरज नाही, फक्त एका क्लिकवर होईल काम

नवी दिल्लीः अनेक वेळा आपण ऐकले असेल की, पासवर्ड्सला हॅकर्सकडून हॅक केले जाते. ही समस्या सोडवण्यासाठी गुगलने यूजर्ससाठी अॅप आणि वेबसाइटमध्ये विना पासवर्ड साइन करण्यासाठी एक नवीन पद्धत आणली आहे. याचे नाव Passkey आहे. ही एक सिक्योर्ड पद्धत आहे. आपल्या पासवर्ड शिवाय साइन अप करता येते. ही तुमची ओळख व्हेरिफाय करण्यासाठी डिव्हाइसच्या बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर करता येतो. गुगलच्या म्हणण्यानुसार, हे …

Read More »

आधार कार्डवरचं नाव/पत्ता बदलायचा आहे? घरबसल्या करु शकता, फक्त या १० स्टेप्स कराव्या लागतील फॉलो

नवी दिल्ली : Aadhar Card Update Online : तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक माहितीत जर बदल करायचा असल्यास आता कुठेही फिरण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या हे करु शकता. आता मागील काही वर्षात आधार कार्ड फारच महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक भारतीयाची विशिष्ट ओळख म्हणून हे आधार कार्ड ओळखलं जातं. त्यामुळे यात कोणतीही छोटी चूकही तुमचं नुकसान करु शकते, त्यामुळे …

Read More »

Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!

नवी दिल्ली : Smartphone tips and tricks : आजकाल डिजीटल कॅमेरा फार कमी लोक वापरतात. प्रोफेशनल लोक सोडले तर इतर सर्वजण मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यानेच सर्व फोटोग्राफी करतात. पूर्वी घरातील फंक्शन्स किंवा पिकनिकला कॅमेरा वापरला जायचा पण आजकाल सर्वत्र मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यानेच काम होतं, पण त्यामुळे फोनमधून फोटोही तसेच यावे असं वाटत असतं. पण अनेकांकडे बजेटच्या इश्यूमुळे स्वस्तातले फोन असतात, त्यांना …

Read More »

आता WhatsApp चॅट iPhone मधून Android मध्ये लगचेचच करता येणार ट्रान्सफर, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

नवी दिल्ली : Transfer Chats to iPhone : आजकाल व्हॉट्सॲप म्हणजे अतिशय महत्त्वाचं ॲप झालं आहे. प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप असतं, सर्वांना त्याची गरजही तितकीच असते. आता समजा तुम्ही तुमचा फोन बदलला किंवा ॲन्ड्रॉईड वापरत असाल आणि आयफोन विकत घेतला, तर अशामध्ये तुमचं महत्त्वाचं व्हॉट्सॲप चॅट तुम्हाला तुमच्या नवीन फोनमध्ये घ्यायचं म्हणजे फार किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया असते, पण आता व्हॉट्सॲपनं …

Read More »

WhatsApp : सावधान! तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट कायमचं होईल बॅन, आजच या 8 गोष्टी करणं थांबवा

WhatsApp Security : व्हॉट्सॲप म्हणजे आजकाल प्रत्येकाच्या फोनमधील एक महत्त्वाचं मेसेजिंग ॲप झालं आहे. अगदी गप्पा-टप्पांसाठी केल्या जाणाऱ्या चॅटिंगपासून ते व्यावसायिक चॅटपर्यंत सारंकाही आजकाल व्हॉट्स​ॲपवर होत असतं. त्यामुळेच व्हॉट्सप कंपनी देखील आपल्या व्हॉट्सॲपसंबधित सिक्योरिटीमध्ये कोणतीच कमी ठेवत नाही. ​व्हॉट्सॲप दर महिन्याला आपला एक अहवाल प्रसिद्ध करत असते. या अहवालांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर थेट बंदी घातली जाते, म्हणजेच संबधित अकाउंट्स …

Read More »

WhatsApp घेऊन येत आहे तीन नवे फीचर्स, आता चॅटिंग होणार आणखी सेफ

नवी दिल्ली : Upcoming WhatsApp Privacy features : सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. अगदी मित्र-मैत्रींणीसोबत नॉर्मल गप्पा-टप्पा असो किंवा ऑफिस कामासंबधी महत्त्वाची चॅटिंग सारंकाही आजकाल व्हॉट्सॲपवरच होत असतं. त्यात व्हॉट्सॲप देखील आपल्या यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन फीचर्स घेऊन येत असतो.मागील काही दिवसांत व्हॉट्सॲपने नवनवीन अपडेट्ससह नवे फीचर्स आणले असून आता देखील कंपनी आणखी तीन नवीन फीचर्स आणत …

Read More »

१० दिवसात बनवता येणार PAN Card, घरी बसून करू शकता ऑनलाइन अप्लाय, पाहा टिप्स

नवी दिल्लीः PAN Card Apply : तुम्हाला जर पॅन कार्ड बनवायचे असेल तर काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. ऑनलाइन प्रोसेस फॉलो करून पॅन कार्ड बनवता येऊ शकते. यासाठी तुम्हाला काही खास करण्याची गरज नाही. सोबत या प्रोसेसला फॉलो करण्यासासाठी PAN Card बनवणे सोपे होईल. जाणून घ्या पॅन कार्ड बनवण्याची सोपी पद्धत.तुम्हाला जर नवीन PAN Card Apply करायचा असेल तर तुम्हाला …

Read More »

चूकीच्या UPI ID वर केलं पेमेंट, घाबरु नका, ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा संपूर्ण रिफंड

UPI Payment Issues : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI म्हणजे आजकालचा छोटे-मोठे व्यवहार करण्याचा बेस्ट पर्याय. अगदी छोट्या दुकानापासून ते मोठमोठ्या शोरुम, ज्वेलर्समध्येही युपीआय पेमेंट होत असतं. आपण एकमेंकांनाही युपीआयचा वापर करुनच पैसे पाठवतो. दरम्यान भारतातील UPI आधारित अॅप्समध्ये PayTM, PhonePe, GPay हे असे काही अॅप्स आहेत जे फार लोकप्रिय आहेत. त्यांच्या मदतीने, वापरकर्ते UPI ID किंवा QR कोड स्कॅन …

Read More »

Whatsapp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली : Whatsapp Tips and Tricks : बदलत्या डिजीटल युगात आता सगळंकाही ऑनलाइन होत आहे. सर्वजण आजकाल अगदी छोट्या दुकानापासून ते मोठमोठ्या ज्वेलर्समध्येही ऑनलाईनच पेमेंट करत असतात. यामुळेच आता अनेक कंपन्या बिल भरण्याच्या ऑनलाईन पद्धती ऑफर करत आहेत. त्यात आपण सर्वाधिक वापरणारं मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲपद्वारे जर वीज बिल भरु शकलो तर? हो आता मध्य प्रदेशातील वीज ग्राहक व्हॉट्सॲपद्वारे वीज …

Read More »

पावसाची शक्यता दिसताच तुमच्या DTH कनेक्शनवर नो सिग्नल दिसतेय?, सोल्यूशनसाठी या ट्रिक्स बेस्ट

DTH Solutions : डीटीएच किंवा डायरेक्ट टू होम सेवा म्हणजे थोडक्यात काय तर टीव्हीवर विविध टेलिव्हिजन चॅनेल्ससचं थेट प्रेक्षपण पाहण्यासाठी घरावर डिश लावली जाते. घरावर, बिल्डिंगच्या टेरेसवर किंवा कोणत्याही उंच ठिकाणी ही डिश लावली जाते. दरम्यान आधीच्या काळात अँटिनावर फारच कमी सिग्नल पकडत आणि चॅनेल्सही कमी दिसत पण आता डिशमुळे विस्तृत टीव्ही चॅनलचं थेट प्रसारण घरबसल्या पाहता येत आहे. पण …

Read More »

आता तुमचं प्रायव्हेट चॅट राहिल एकदम ‘प्रायव्हेट’, असं लॉक करा WhatsApp

नवी दिल्ली :Whatsapp trick : व्हॉट्सॲप हे एक असं मेसेजिंग ॲप आहे जे जगात सर्वाधिक वापरलं जातं. म्हणजे नॉर्मल गप्पाटप्पा असो किंवा ऑफिसचं महत्त्वाचं काम असो साऱ्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर होतो. वाढते युजर्स आणि त्यांच्या गरजा यामुळे व्हॉट्सॲपही आपल्या युजर्सना अनेक नवनवीन फीचर्स देत असते. या ॲपमधील सर्व मजकूर, चॅट आणि व्हिडिओ कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर अवलंबून असतात जेणेकरून तुम्ही खात्री बाळगू …

Read More »