NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

NFL Bharti 2023 नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 74

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 60
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह MBA/PGDBM/PGDM (मार्केटिंग/ ऍग्री बिजनेस मार्केटिंग/रूरल मॅनेजमेंट/फॉरेन ट्रेड इंटरनेशनल मार्केटिंग)[SC/ST/PWD: 50% गुण] किंवा 60% गुणांसह B.Sc (कृषी) [SC/ST/PWD: 50% गुण] +M.Sc. (कृषी)
2) मॅनेजमेंट ट्रेनी (F & A) 10
शैक्षणिक पात्रता :
CA/ICWA/ CMA
3) मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) 04
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह LLB[SC/ST/PWD: 50% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]इतका पगार मिळेल :
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – 40,000/- ते 1,40,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (F & A) – 40,000/- ते 1,40,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) – 40,000/- ते 1,40,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nationalfertilizers.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकीची प्रशासकीय अधिकारी पदावर झेप

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गावची लेक फौजदार बनते तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो; वाचा अश्विनीच्या यशाची कहाणी !

MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, …

NCERT मार्फत विविध पदांसाठी भरती ; पगार 60000 पर्यंत मिळेल..

NCERT Recruitment 2024 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …