ऑटो

महिंद्राच्या कारला भंगार म्हणणाऱ्याला खुद्द आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढून दिलेलं उत्तर पाहिलं?

Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग ( Mahidndra and mahindra group) समुहांचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी कायमच भारतात आणि भारताबाहेरही महिंद्राच्या कारच्या प्रसिद्धीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. Auto क्षेत्रामध्ये सातत्यानं सुरु असणारी प्रगती पाहता महिंद्रा समुह या स्पर्धेमध्ये नेमका कसा तग धरू शकेल यासाठी क्षणोक्षणी प्रयत्नशील असणाऱ्यांमध्ये आनंद महिंद्रा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं घेतली जातात.  सोशल मीडिया आणि …

Read More »

गोदरेज ग्रुपचे 2 तुकडे होणार! 2,43,712 कोटींचं असं होणार वाटप; कोणाला मिळणार कोणती कंपनी?

Godrej Group Will Be Split In 2 Groups: देशातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबामध्ये संपत्तीचं वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वाटपामध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये हातपाय पसरलेला गोदरेज उद्योज समूह 2 भागांमध्ये वाटला जाणार आहे. अगदी रिअर इस्टेट पासून ते कस्टमर प्रो़क्ट्सपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या गोदरेज समुहाचे 2 भाग होणार आहेत. आदी गोदरेज आणि त्यांचे चुलत बंधू …

Read More »

भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीपेक्षा मच्छरामुळे बसतो मोठा फटका; आकडेवारी करेल थक्क

Mosquito bite : जागतिक आर्थिक मंदीचं संकट सध्या फोफावताना दिसत असून, अनेकांनाच या संकटामुळं फटका बसताना दिसत आहे. कैक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपातीची लाट आलेली असतानाच जिथं एकिकडे देशापुढे हे आर्थिक संकट मोठं होत आहे तिथं दुसरीकडे लहानसा मच्छरही देशाच्या संकटात भर टाकताना दिसत आहे. कारण, मच्छर चावल्यामुळं होणाऱ्या झोपमोडीचे थेट परिणाम निम्म्याहून अधिक भारतीयांच्या उत्पादनक्षमतेवर होताना दिसत आहे. गुडनाइटने केलेल्या …

Read More »

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक

Amit Shah Fake Video Case : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अहमदाबादच्या सायबर क्राईम (Ahmedabad Cyber Crime) पथकाने दोन लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघंही आम आदमी (AAP) आणि काँग्रेसशी (Congress) संबंधीत आहेत.अमित शाह (Amit Shah) यांच्या दोन सभांचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने ए़डिटिंग करत ते …

Read More »

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्या

Gold-Silver Rate Today: ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आज मंगळवार रोजी वायदे बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही घट झाल्याचे पाहायला मिळाले. MCXवर आज सकाळी 10.15च्या आसपास सोने 372 रुपये म्हणजेच 0.52 टक्क्यांनी घसरले. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71230 रुपये स्थिर झाली …

Read More »

मोठी बातमी! सर्वसामान्यांच्या वापरातील पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर बंदी

Patanjali Products Licence Cancel: पतंजलीपुढं असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसून, दिव्य फाक्मसीअंतर्गत येणाऱ्या जवळपास 14 उत्पादनांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. उत्तराखंड औषध विभाग प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या आदेशांमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली. कंपनीकडून करण्यात येणाऱ्या जाहिराती आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांची होणारी दिशाभूल यासंदर्भातील तक्रारींच्या धर्तीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  सरकारी आदेशानंतर …

Read More »

पत्नी गुटखा खाऊन बुलेटवरुन गावभर हिंडते; पतीला खर्च परवडेना! हवाय घटस्फोट

Wife Eat Gutka Drives Bullet Husband Fustrated: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील एका महिलेला गुटखा खाण्याची सवय असल्याने तिचा पती तिला इतका वैतागला की प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत गेलं आहे. माझी पत्नी तोंडात गुटखा ठेऊन वेगाने बुलेट चालवते, हे आपल्याला अजिबात पसंत नाही. आपण तिला गुटखा खाण्यापासून रोखल्यास ती वाद घालते. पतीने दिलेल्या माहितीनुसार पत्नीला लग्नाच्या …

Read More »

‘मुस्लिमांमध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण अधिक’; ओवेसी म्हणाले, ‘मोदींना 6 भाऊ, शाहांना..’

Owaisi On Modi Children Remark: राजस्थानमधील निवडणूक प्रचारसभेमध्ये ‘ज्यांची जास्त मुलं असतात’ असा उल्लेख केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. हैदराबादचे खासदार असलेल्या ओवेसी यांनी मुस्लिम समाजामध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण फार अधिक आहे, असं भाषणादरम्यान म्हटलं आहे. तसेच दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासंदर्भातही मुस्लिम समाज सजग असल्याचं ओवेसींनी …

Read More »

Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?

Indian Railway News In Marathi: आपल्या देशात अजूनही भारतीय रेल्वे हा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम पर्याय म्हणून मानला जातो. देशातील बहुतांश लोक स्थलांतरासाठी रेल्वेवर अवलंबून असतात. जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. देशात रेल्वेचे जाळे सातत्याने विस्तारत असताना केंद्र सरकार नवनवीन प्रकल्प करत आहे. अशातच आता रेल्वे आगामी काळात दोन मोठ्या योजनांवर काम करत आहे. या  …

Read More »

Gold Silver Price: अक्षय्य तृतीयापूर्वी स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, काय आहे सोनं-चांदीचा आजचा भाव?

Gold Silver Price Today in Marathi: सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. सोन्याचे दरात घसरण झाली असून सोने खरेदी करणाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या वाढत्या दरापासून काहीसा दिलासा मिळत आहे. त्यातच मे महिन्यात अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर अनेकजण सोन्याचे …

Read More »

‘राहुल गांधींनी लग्न केलं नाही तर आता त्यांचं…’; जाहीर प्रचारसभेत मोदींच्या मंत्र्यांचं विधान

Anurag Thakur On Rahul Gandhi Marriage: काँग्रेसने लोकसभा 2024 च्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून संपत्तीच्या फेरवाटपाच्या मुद्द्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी अविवाहित असल्याच्या मुद्द्यावरुन ठाकूर यांनी केलेलं …

Read More »

कोरोना काळात मृत्यू झालेल्या रुग्णाच्या पार्थिवावर 5 वर्षांनी अंत्यसंस्कार; समोर आलं धक्कादायक कारण

Corona News Update: कोरोनाचा धोका संपला असला तरी  कोरोनाचे विपरीत परिणाम अजूनही दिसून येतात. आता कोरोनाची पहिली लाट येऊन तब्बल चार ते पाच वर्षे उलटून गेली. तरीही कोरोना काळातील धक्कादायक गोष्टी अजूनही ऐकायला मिळताय. अशाच एक कोरोना काळातील धक्कादायक प्रकार समोर आला असून छत्तीसगडमधील रायपूरमधून ही घटना समोर आली आहे.  पहिल्या लाटेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांच्या मृतदेहांवर आता अंतिम …

Read More »

भरधाव वाहनं धावत असताना रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसला; पुढे काय झालं पाहा

सोशल मीडियावर आपलं रिल व्हायरल व्हावं यासाठी काही तरुण-तरुणी कोणतीही पातळी गाठण्यास तयार असतात. यासाठी अनेकदा कायदाही हातात घेतला जातो. आपण इतरांसह आपल्याही आयुष्याला धोका निर्माण करत आहोत याची साधी जाणीवही त्यांना नसते. याचं कारण डोक्यात सोशल मीडियाचं भूत शिरलेलं असतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण रस्त्याच्या मधोमध बाईक पार्क करत खुर्चीवर …

Read More »

सोनं की सोव्हेरियन गोल्ड? तरुणांनी कुठे करायला हवी गुंतवणूक? जाणून घ्या

Gold Vs Sovereign Gold Bonds: आजकालच्या तरुणांमध्ये गुंतणवुकीप्रती कल वाढलेला दिसतो. कोणी एफडी, एनपीएस तर कोणी म्युच्युअल फंडसारख्या गुंतवणुक स्किममध्ये सेव्हिंग करतात. तरुण हे आपल्या भविष्याप्रती जागरुक असल्याचे यातून दिसतंय. भविष्यकालिन सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा पारंपारिक मार्ग आहे. लोक अनेक वर्षांपासून सोन्यात गुंतवणूक करत आहेत आणि आजही हा ट्रेंड कायम आहे. सणासुदीला, शुभ प्रसंगी आपल्याकडे थोडे थोडके का होईना पण …

Read More »

‘मला तुम्ही फार आवडता’, सूनेचं चक्क सासूवरच जडलं प्रेम, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी खासगी व्हिडीओ शूट केला अन्…

सासू-सूनांमधील क्लेष, वाद पोलीस स्टेशनमध्ये जाणं यामध्ये तसं काही नवं नाही. घरोघऱी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे प्रत्येक घरात थोडेफार खटके उडत असतात. पण यातील काही प्रकरणं घराचे उंबरे ओलांडून पोलीस स्टेशन गाठतात. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्येही एका सासूने आपल्या सुनेविरोधात तक्रार केली आहे. पण तिची तक्रार ऐकल्यानंतर पोलीस कर्मचारीही हादरले आहेत. याचं कारण सासूने पतीला सोडून आपल्यासोबत राहावं अशी या सूनेची …

Read More »

‘पुलवामा’संदर्भातील ‘ते’ विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल

Praniti Shinde On Pulwama Attack: सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या कन्या प्रिणिती शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयुक्तांकडे प्रणिती शिंदेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणामध्ये केलेल्या एका विधानाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असून प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाने केली …

Read More »

‘अखेर चाणक्यलाही…’, दाढी-मिशांवरुन ट्रोल करणाऱ्यांना बोर्ड टॉपर प्राची निगमने दिलं सडेतोड उत्तर

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दहावी बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक पटकावणारी प्राची निगम (Prachi Nigam) आपल्या कामगिरीपेक्षा दिसण्यामुळे जास्त चर्चेत आली होती. अनेकांनी तिच्या यशाचं कौतुक करण्यापेक्षा, दिसण्यावरुन जास्त ट्रोल केलं. चेहऱ्यावर केस असल्याने असल्याने ती मुलगा असल्याचं अनेकजण उपहासात्मकपणे म्हणत होते. यादरम्यान दहावीत 98.5 टक्के गुण मिळवणाऱ्या प्राची निगमने या सर्व टीकाकारांना उत्तर दिलं आहे. माझं दिसणं नव्हे तर गुण …

Read More »

शेवटी आईच ती! दुकानात अडकलं कुत्र्याचं पिल्लू, आईची नुसती तगमग; पाहा व्हिडीओ

आई आणि बाळाचं नातं हे अतिशय प्रेमळ आणि घट्ट असतं. मग हे नातं कुत्र्याचं असो की माणसाचं. एका कुत्रीच्या आईची तगमग व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कपिला अभिषेक तिवारी यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत मादी श्वान आणि तिच्या बाळाचे पुनर्मिलनाचे दृश्य दिसत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेला आहे. व्हिडिओमध्ये आई कुत्रा आपल्या बाळापर्यंत पोहोचण्यासाठी दुकानाच्या …

Read More »

जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्….

राजधानी दिल्लीत 30 वर्षीय पित्याने आपल्याच सात वर्षीय सावत्र मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी आदल्या दिवशीच जेलमधून सुटून बाहेर आला होता. 7 वर्षीय चिमुरडीला जमिनीवर आपटून त्याने निर्दयीपणे ठार केलं. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  पोलीस शुक्रवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी मुलगी बेशुद्धावस्थेत त्यांना आढळली. मुलीला तात्काळ नजीकच्या खासगी …

Read More »

तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात ‘या’ सुविधा!

MP Salary, Facility: देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यात निवडणुका होतायत. सध्या राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार मतदार संघात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. खासदार बनवण्यासाठी ही निवडूक होतेय. काही मतदार आधीच्या विकास कामांवर आहे त्याच खासदाराला निवडून देतील. तर काही ठिकाणी नव्या उमेदवाराला खासदार म्हणून संधी दिली जाईल. पण तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला किती पगार …

Read More »