Career Tips:नोकरी सुटली तरी टेन्शन नका घेऊ, फ्रीलान्सिंग करण्याचेही भरपूर फायदे

Career Tips: २०२० मध्ये आलेल्या करोना प्रादुर्भावामुळे सर्वांना ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) स्वरुपात काम करावे लागेल. अनेक कार्यालयांनी आपल्या कामाच्या पद्धतीत यावेळी बदल केला. सरकारी आणि खासगी क्षेत्रात (Government And Private Sector) काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची पद्धत देखील बदललेली पाहायला मिळाली. आजही अनेकजण ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम करण्याला पसंती देतात. त्यामुळे घरी राहून फ्रीलान्सिंगचे काम करण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. यामुळे एखाद्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करता येते. याचे काही फायदे जाणून घेऊया.

१) अनेकजणांना ऑफिस पॉलिटिक्सचा खूप कंटाळा येतो. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आल्याने एकमेकांशी पटवून घेणे अशक्य होते. अशावेळी फ्रीलान्सिंग म्हणजे घरून काम करत असताना तुम्ही ऑफिस पॉलिटिक्स टाळू शकता.

२) फ्रीलान्सिंगमध्ये सहसा तासांचे बंधन नसते. त्यामुळे एकावेळी आपण अनेक कंपन्यांचे काम देखील घेऊ शकता. पण टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित केलात तर तुम्हाला फ्रीलान्सिंगचे काम चांगल्या पद्धतीने हाताळता येईल.

३) तुम्हाला जास्त लोकांमध्ये काम करण्यास आवडत नसेल तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग सर्वोत्तम आहे. यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

मुंबईतील नामवंत कॉलेजमध्ये बंपर भरती, दहावी ते ग्रॅज्युएट उमेदवारांनी ‘येथे’ करा अर्ज
Bank Job 2022: IDBI बँकेत विविध पदांची भरती, चांगले पद आणि पगाराची नोकरी मिळविण्याची संधी
४) फ्रीलांसर म्हणून, तुम्ही स्वतःहून एखादा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे काम घेऊ शकता. तुमच्याकडे संपूर्ण दिवस असतो. तुमच्या सोयीनुसार तुम्ही घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी वेळ देऊ शकता.

Homeschooling: होमस्कूलिंग म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous IPS अधिकाऱ्याचं आक्षेपार्ह विधान, ‘मुलगी पळाली तर पालकांना….’ VIDEO व्हायरल
Next Health Insurance चे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या

Check Also

Internship Courses: विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कोर्सेस तयार करुन ‘क्रेडिट’ द्या- AICTE

म. टा. प्रतिनिधी, पुणेविज्ञान तंत्रज्ञानातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग या विषयांमध्ये पदवी किंवा …

RTE Admission: आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये असमन्वय, पालकांसह अधिकारीही संभ्रमात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गतच्या (आरटीई) प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण संचालनालय आणि जिप. शिक्षण …