BEL Recruitment 2022 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.
एकूण जागा : १४१
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी इंजिनिअर-I 89
शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल) (ii) 06 महिने अनुभव
2) प्रोजेक्ट इंजिनिअर-I 52
शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 30 सप्टेंबर 2022 रोजी 28 ते 32 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1: General/OBC/EWS: ₹177/-
पद क्र.2: General/OBC/EWS: ₹472/-
नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2022
लेखी परीक्षा: 16 ऑक्टोबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या