बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 105 जागा, 89000 पगार मिळणार

Bank Of Badoda Bharti 2022 : बँक ऑफ बडोदा (BOB Recruitment 2022) मध्ये विविध पदांच्या पदाच्या एकूण १०५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 4 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च आहे.

एकूण जागा : १०५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मॅनेजर-डिजिटल फ्रॉड- 15
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA (ii) 03 वर्षे अनुभव

2) क्रेडिट ऑफिसर – 15
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव

3) क्रेडिट ऑफिसर – 25
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव

हेही वाचा :  सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत 334 जागांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

4) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस – 08
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव

5) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस – 12
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव

6) फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर – 15
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव

7) फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर – 15
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 24 ते 34 वर्षे.
पद क्र.2: 28 ते 40 वर्षे.
पद क्र.3: 25 ते 37 वर्षे.
पद क्र.4: 28 ते 40 वर्षे.
पद क्र.5: 25 ते 37 वर्षे.
पद क्र.6: 26 ते 40 वर्षे.
पद क्र.7: 24 ते 35 वर्षे.

हेही वाचा :  आज वडील हयात नसले तरी लेकीने केले वडिलांचे स्वप्न पूर्ण; मोना झाली RFO

परीक्षा फी : उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. एससी / एसटी / दिव्यांग / महिला उमेदवारांसाठी केवळ १०० रुपये शुल्क आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :
ऑनलाइन परीक्षा
गट चर्चा (जीडी) / वैयक्तिक मुलाखत (पीआय) / सायकोमेट्रिक चाचणी किंवा इतर कोणतीही चाचणी / मूल्यांकन

पगार :

एमएमजीएस II: रु. 48170 x 1740 (1) – 49910 x 1990 (10) – 69180
एमएमजीएस III: रु। 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230
एसएमजी/एस-IV : रु. 76010 x 2220 (4) – 84890 x 2500 (2) – 89890

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मार्च २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हेही वाचा :  महाराष्ट्र शासनाच्या या विभागात 177 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तीनवेळा अपयश येऊनही हरले नाहीतर लढले; वाचा डॉ. स्नेहल वाघमारेंच्या यशाची कहाणी…

आयुष्यात आपल्याला कधी यश मिळते तर कधी अपयश या सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहता आले …

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …