डीप नेक आणि स्किन फिट ऑरेंज शॉर्ट ड्रेसमध्ये आलिया भट्टचे अति हॉट फोटोशूट

अभिनेत्री आलिया भट्ट ही एक स्टार किड असूनही बॉलिवूडमध्ये तिने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आलियाने सर्वोत्तम कामगिरीने बॉलिवूडमध्ये तिची वेगळी जागा निर्माण केली. तिच्या अभिनयाबरोबर ती स्टाइल स्टेटमेंटही सर्वांना आश्चर्यचकित करते. आजकाल आलिया तिच्या प्रेग्नेंसी काळाचा पुरेपूर आनंद घेत आहे या काळात ही ती काम करताना दिसत आहे.अलीकडेच ती तिच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती यावेळी तिने केशरी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान करून ती पती रणबीर कपूरचा हात धरून स्टेजवर पोहोचली. तिच्या लूकचे एक फोटोशूटही समोर आले आहे, ज्यामध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. आलिया तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस भरभरुन जगताना दिसत आहे. प्रेग्नेंसच्या काळात चेहऱ्यावर येणारा ग्लोमुळे आलिया खूपच सुंदर दिसत आहे.
(फोटो सौजन्य – Instagram @aliabhatt)

​शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली आलिया भट्ट

आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ऑरेंज शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या आउटफिटमध्ये ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. यावेळी तिची ग्लोईंग त्वचा स्पष्टपणे दिसू शकते. या केशरी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये आलिया खूपच कम्फर्टेबल फिल करत होती. या स्ट्रेचेबल फॅब्रिक आलिया अतिशय आरामदायक दिसत आहे.

(वाचा :- फ्रिल टॉपमध्ये अजय देवगणची मुलगी न्यासाचा हॉट अंदाज, तिच्या समोर जान्हवी कपूरचा लूकही पडला फिका )

​प्रेग्नेंसीच्या काळात परिधान करा असे ड्रेस

प्रेग्नेंसीच्या काळात महिला आलिया सारखा पोशाख घालण्यास टाळाटाळ करतात. पण तुम्हा देखील आलिया प्रमाणे असा सुंदर ड्रेस परिधान करु शकता. या बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये डीप व्ही नेकलाइन देण्यात आली होती, ज्यामुळे तिच्या लूकमध्ये हॉटनेसचा टच आला होता. वरपासून खालपर्यंत या ड्रेसची फिटिंग इतकी सुंदर करण्यात आली होती की आलियाची संपूर्ण बॉडी अगदी ठळकपणे दिसत होती.

(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)

बेबी बंप केले फ्लॉंट

या बॉडीकॉन आउटफिटमध्ये आलियाने तिचा बेबी बंप फ्लॉंट केले होते. त्याचबरोबर तिने कमीत कमी मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला. नॉचरल त्वचेसह हलके मऊ ओठ, हेव्ही कर्लमध्ये तिने ठेवले होते. आलियाने या लुकसोबत ज्वेलरी कॅरी केली नाही फक्त पायात मॅचिंग स्ट्रेपी हील्स घातली. यावेळी आलियाने हातामध्ये अनेक अंगठ्या परिधान केल्या होत्या.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस )

​दागिन्यांनी पूर्ण केला लूक

या वेळी आलियाने जास्त दागिने परिधान केले नाहीत तर हातामध्ये अनेक अंगठ्या परिधान केल्या होत्या. तर कानामध्ये गोल्डन हूप रिंग परिधान करुन तिने तिचा लूक पूर्ण केला. तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस )

​हॉट गुलाबी प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये जलवा

काही दिवसांपूर्वी, हसीनाने एक ड्रेस कॅरी केला होता ज्यामध्ये तिचा बेबी बंप अगदी छान दिसत होता. यामध्ये तीने एका हॉट गुलाबी प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये दिसली होती. हा ड्रेस तयार करण्यासाठी सॅटिन आणि सिल्कसारख्या कापडांचा वापर करण्यात आला. ड्रेसमध्ये मल्टीकलर फ्लोरल पॅटर्न आणि स्पॅगेटी पट्ट्या जोडल्या गेल्या, ज्यामुळे तिच्या लुकमध्ये ओम्फ फॅक्टर जोडला गेला.

(वाचा :- सिल्कची साडी मोठा नेकलेस घालून अंकिता लोखंडेचा पारंपारिक लूक, चाहत्यांनी केला फोटोवर कमेंट्सचा वर्षाव )

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ यांचे पुढे वारसदार प्रिन्स चार्ल्स

Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांच्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स (King …

कॅन्सरवर मात केलेल्या छवी मित्तलने सांगितलं हेल्दी जीवनामागचं सीक्रेट

टेलिव्हिजन अभिनेत्री छवी मित्तल 42 वर्षांची आहे. आणि अलीकडेच तिने ब्रेस्ट कॅन्सरची लढाई जिंकली आहे. …