या स्टेजमध्ये कायमचा संपतो डायबिटीज, फक्त हे 2 उपाय करणा-यांना स्पर्शही करत नाही Blood Sugar

जेव्हा जेव्हा डायबिटीजच्या उल्लेख केला जातो तेव्हा तो टाईप-2 मधुमेह संपवणं किंवा त्यावर मात करणं असा असतो. ज्यासाठी शरीरातील इन्सुलिनचा वापर पुन्हा सामान्य केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की या आजाराची एक स्टेज अशीही असते की, ज्यामध्ये या आजारातून खूप लवकर सुटका होऊ शकते.

मधुमेहाचा उपचार कसा करावा? जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते तेव्हा त्याला प्री-डायबिटीज असे म्हणतात. या अवस्थेत रक्तातील साखर नॉर्मल रेंजच्या वर जाते, पण या स्थितीला टाईप -2 डायबिटीज देखील म्हणता येत नाही. या स्टेजला बॉर्डर लाईन डायबिटीज असेही म्हणतात.

दुर्लक्ष केल्यास किडनी होते खराब

दुर्लक्ष केल्यास किडनी होते खराब

प्री-डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर लवकरच टाइप-2 डायबिटीज होतो. जी एक धोकादायक स्थिती आहे आणि यामुळे हळूहळू नसा, किडनी आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ लागते.

हेही वाचा :  निळ्याशार कपड्यातील करिश्माने वेधले लक्ष, चेहऱ्यावरील ग्लो समोर तरूण अभिनेत्रीही फिक्या

(वाचा :- Marburg Virus : मारबर्ग व्हायरसने 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर WHO हादरलं, चालता चालता सुरू होतात ‘ही’ 2 लक्षणं)​

या दोन गोष्टींची घ्या काळजी

या दोन गोष्टींची घ्या काळजी

सुरुवातीला मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रथम रुग्णाने काय खावे आणि दुसरे रुग्णाने काय खाऊ नये. या टिप्स लक्षात घेतल्यास प्री-डायबिटीजचा धोका सहज दूर करता येऊ शकतो.

(वाचा :- या आजाराने गळतात केसांचे पुंजकेच्या-पुंजके, 1 दिवसात पडतं टक्कल,शास्त्रज्ञांचे हे 8 उपाय देतात लांब-घनदाट केस)​

हे पदार्थ खाणं आहे बेस्ट

हे पदार्थ खाणं आहे बेस्ट

एनसीबीआयवर NCBI प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की, डायबिटीजच्या या टप्प्यात लो कॅलरी, लो ग्लायसेमिक इंडेक्स, हाय फायबर आणि हाय प्रथिनेयुक्त पदार्थ खावेत. जसे की –

  1. शेंगा

  • क्विनोआ आणि बार्लीसारखी धान्ये
  • सालीसोबत खाल्ले जाणारे पदार्थ जसे की फळे आणि भाज्या
  • ओटमील
  • रताळ
  • नट्स आणि सीड्स
  • सोयाबीन
  • अंडी
  • चिकन इत्यादी.
  • (वाचा :- हे 6 पदार्थ किडनीचे फिल्टर करतात कायमचे खराब, झपाट्याने वाढतात हे 7 भयंकर आजार, किडनी फेलमुळे होऊ शकतो मृत्यू)​

    या गोष्टींपासून राहा दूर

    या गोष्टींपासून राहा दूर

    कॅलरीज, ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्ब्स जास्त असलेले पदार्थ प्री-डायबिटीजमध्ये खाऊ नयेत. जसे की –

    1. व्हाईट ब्रेड
    2. मिठाई
    3. सोडा
    4. आर्टिफिशियल साखर असलेले ज्यूस
    5. पाकिटबंद पदार्थ
    6. दारू
    7. जंक फूड्स
    8. कॅफिनयुक्त पेये
    9. फक्त फळांचा ज्यूस इत्यादी.
    हेही वाचा :  डायबिटिज पेशंटला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची सर्वाधिक भीती, या ७ पद्धतीने शरीरातील साखर ठेवा नियंत्रित

    (वाचा :- Cholesterol Chutney नसांत घाणेरडं कोलेस्ट्रॉल साचल्याने येतो हार्ट अटॅक,हा हिरवा पदार्थ नसा करतो मुळापासून साफ)​

    डाएट व एक्सरसाईज एकत्र

    डाएट व एक्सरसाईज एकत्र

    डायबेटिस रिव्हर्सल एक्सपर्ट आहारासोबत व्यायाम करण्याचाही सल्ला देतात. कारण, ते इंसुलिनचे उत्पादन वाढवण्यास आणि रक्तातील साखरेची अचानक होणारी वाढ रोखण्यास मदत करते. त्यामुळे जॉगिंग, सायकलिंग, डान्स, जलद चालणे असे साधेसोपे व्यायाम नियमितपणे करा.

    (वाचा :- बापरे, WHO दिला धोक्याचा इशारा, करोनासारखं एवियन व्हायरस घालणार कहर, चिकन खाणा-यांनो सावधान, ही 9 लक्षणं भयंकर)​

    या 4 छोट्या छोट्या सवयी विसरू नका

    -4-
    1. एका वेळी थोड्या प्रमाणातच अन्न खा
    2. जेवण स्किप करू नका
    3. पुरेसे पाणी प्या
    4. नियमितपणे रक्तातील साखरेची तपासणी करा
      (वाचा :- सकाळीही फ्रेश वाटत नसेल, फक्त 4 कामं करून थकत असाल तर तुम्ही आहात या आजाराचे बळी, ताबडतोब जेवणात घाला हा मसाला)​
      टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

    Source link

    About Team Majhinews

    Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

    Check Also

    Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

    Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

    Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

    Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …