ऋजुता दिवेकरने दिल्या रिलेशनशिप टिप्स म्हणाल्या अशा डाएटपेक्षा खाण्याबद्दल बोलणाऱ्या जोडीदाराला शोधा

बॉलिवूड सेलिब्रिटी डायटिशियन ऋजुता दिवेकर अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतात. Rujuta Diwekar हेल्थच्या संबंधी अनेक टिप्स देतात. पण त्यांनी नुकतेच एक रिलेशनशिप टिप्स शेअर केली आहे. यावेळी त्या म्हणतात की ”डाएटपेक्षा खाण्याबद्दल बोलणाऱ्या जोडीदाराला शोधा”. आज काल बदललेल्या जीवनशैलीमुळे वजनात वाढ होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण प्रत्येकाला फिट जोडीदार हवा असतो. आजकाल रिलेशनशिपमध्ये दिसणं ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. आपला जोडीदार स्मार्ट असावा असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी अनेक जण जोडीदारावर बंधने घालतात. यामध्ये जोडीदाराच्या आरोग्याचा विचार फार कमी वेळा केला जातो म्हणूनच कदाचित ऋजुता दिवेकर यांनी ही टिप दिली असावी. (फोटो सौजन्य :- @rujuta.diwekar)

जोडीदारासोबत हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा

जोडीदारासोबत हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा

जेव्हा तुम्ही डेटवर जाल किंवा कधी भेटाल तेव्हा शक्यतो हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नका. जोडीदाराला हेल्दी खाण्यासाठी प्रोत्साहीत करा. त्यामुळे तुमचे नाते देखील घट्ट होण्यास मदत होईल.

हेही वाचा :  लग्न करून फसलो असे वाटणा-या प्रत्येकास माहितच हव्या या गोष्टी,घटस्फोटाची वेळच येणार नाही

(वाचा :- भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्नीच्या विरहानंतर सातासमुद्रापार मिळाले प्रेम,प्रेरणादायी लव्हस्टोरी)​

नक्की काय म्हणाल्या ऋजुता दिवेकर

जोडीदारासोबत खाण्याच्या गोष्टींच्या गप्पा मारा

जोडीदारासोबत खाण्याच्या गोष्टींच्या गप्पा मारा

कोणत्याही माणसाच्या मनाचा मार्ग हा पोटातून जातो असं म्हणतात. त्यामुळे तुम्हाला जर जोडीदाराला आनंदी करायचे असेल किंवा तुमची छाप पाडायची असेल तर त्यांच्यासोबत खाण्याच्या पादार्थांचा गप्पा तुम्ही मारु शकता.

(वाचा :- हनिमुनच्या दिवशी विसरुनही करु नका या सामान्य चुका, आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप) ​

वेगवेगळ्या ठिकाणाचे स्थानिक फुड ट्राय करा

वेगवेगळ्या ठिकाणाचे स्थानिक फुड ट्राय करा

तुमचे नाते घट्टा करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाचे स्थानिक फुड ट्राय करु शकता. यामुळे तुम्ही काही नवीन गोष्टी एक्सफ्लोर करु शकता त्याचप्रमाणे तुमचे नाते देखील घट्ट होऊ शकते.

(वाचा :- माझी कहाणी : नोकरी सोडली नाही तर सोडून जाईन पत्नीच्या या गजब मागणीवर मी हतबल झालोय का करु ? )



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …