Aai Kuthe Kay Karte : अरूंधतीच्या नातीला अभीने दिलं गोंडस नाव, पुन्हा एकदा पारंपरिक नावांचा ट्रेंड

‘आई कुठे काय करते’ मालिकेत पुन्हा आनंदाचा क्षण आलाय. अभिषेक – अनघा यांना गोंडस मुलगी झाली आहे. नुकतंच बाळाचं बारस झालं. यावेळी अभिषेकने लेकीला खूप छान नाव दिलं आहे. यावेळी मुलीला अतिशय पारंपरिक आणि सगळ्यांच मन जिंकणार असं नाव दिलं आहे.

प्रत्येक नावाची एक गोष्ट असते आणि त्या नावामागे एक आठवण असते. ही आठवण प्रत्येकजण जपत असतो. अभिषेकने मुलीला दिलेलं नाव असंच खास आहे. या नावाने प्रत्येकाला आनंद झाला आहे. जाणून घ्या हे आणि असे पारंपरिक नावे आणि त्यांचा अर्थ. (फोटो सौजन्य -Hot Star / iStock)

अरूंधतीच्या नातीचं नाव आणि अर्थ

अरूंधतीच्या नातीचं नाव आणि अर्थ

मालिकेत अभिषेकने मुलीचं नाव ठेवलं. या नावाबाबत सगळीकडे उत्सुकता होता. अखेर अभिषेकने अतिशय गोड आणि पारंपरिक नाव मुलीला दिलं आहे. ‘जानकी’ असं अरूंधतीच्या नातीचं ठेवण्यात आलं आहे. जानकी या नावाचा अर्थ जानकी हे मुलीचे नाव भारतीय वंशाचे आहे. ज्याचा अर्थ “प्रभूची पत्नी” आहे. सीतेचे पर्यायी नाव, हिंदू महाकाव्य रामायणातील पात्र देखील जानकी आहे.

या नावामुळे आजी कांचन अतिशय खूष झाली आहे. कारण त्यांच्या आजीचं नाव जानकी होते. पारंपरिक नावांचा असाच अनुभव आहे. यानावांशी अनेकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. या नावांमध्ये आपले पणा आहे.

हेही वाचा :  ज्याला तुम्ही साधारण ताप समजत आहात तो असू शकतो कॅन्सरचा ताप, या 5 लक्षणांवरून ओळखा..!

​(वाचा – Jr NTR च्या दोन्ही मुलांची नावे अतिशय लक्षवेधी, अर्थ जो सगळ्यांनाच भावेल)

पारंपरिक मुलींची नावे

पारंपरिक मुलींची नावे

मिरा – मिरा हे राधेचंच रूप. या नावाचा अर्थ, “शांततापूर्ण”, “आश्चर्यकारक”, “सुंदर”, “शांतता”, “समृद्ध”, “उपयुक्त”, “मखमली गुलाबासारखे मऊ”, “राजकन्या” असा आहे.

माऊली – भगवान शिवाचे नाव, केसांचा मुकुट असा याचा अर्थ आहे. तसेच ज्ञानेश्वर महाराजांना देखील माऊली म्हटलं जातं. माऊली हे अतिशय पारंपरिक नाव आहे.

​(वाचा – ट्रान्सजेंडरने दिला बाळाला जन्म, स्वतः करतो ब्रेस्टफिडिंग, कसे झाले हे शक्य)​

मुलींची नावे

मुलींची नावे

मुक्ता – मुक्त, मोती असा मुक्ता या नावाचा अर्थ आहे. मुक्ता हे नाव अतिशय पारंपरिक आहे. पण हे नाव पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलं आहे.

मुक्ताई – मुक्ता या नावाप्रमाणेच मुक्ताई असे देखील नाव आहे. चांगुलपणा; स्वातंत्र्य असं या नावाचा अर्थ आहे.

​वाचा – बाळाला द्यायचंय खास नावं? प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ही देशभक्तीपर नावे आणि अर्थ)​

ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी हे मराठी मुलीचे नाव आहे आणि या नावाचा अर्थ “जो दीप ध्यान करतो”. भारतीय मूळ नाव ज्ञानेश्वरी, याचा अर्थ संस्कृत भाषेत ‘भगवद्गीता’ असा होतो.. ज्ञानेश्वरी हे नाव भारतीय वंशाचे आहे आणि मुलीचे नाव आहे. ज्ञानेश्वरी नावाचे लोक सहसा धर्माने हिंदू असतात.

हेही वाचा :  Porn University : या विद्यापीठात दिलं जातं Adult चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचं प्रशिक्षण, पाहा कुठे आहे

​(वाचा – पायलट लेकीने वडिलांचा आशिर्वाद घेत उडवलं विमान, तरूणीच्या व्हिडीओने सगळ्यांचेच पाणावले डोळे)​

अनुसया

अनुसया

अनुसयाचा अर्थ ईर्ष्यारहित असा आहे. अनुसया नावाची राशी मेषा आणि नक्षत्र ही कृतिका आहे.

(वाचा – मुलगीच हवी होती मला…सोनाली कुलकर्णीने उलघडलं मायलेकीच्या नात्यातील गुपित)​

जिजा

जिजा

जिजा हे मराठी मुलीचे नाव आहे आणि या नावाचा अर्थ “शिवाजी महाराजांची आई” असा आहे. अंकशास्त्र मूल्य 3 वर आधारित, जिजा अभिव्यक्त, अत्यंत सामाजिक-सक्षम, मजेदार आणि जीवनाचा आनंद घेणारी, सर्जनशील, कल्पनारम्य, कल्पक, कलात्मक आणि करियर ओरिएंट, अभिव्यक्त, कल्पनाशील, मिलनसार, आनंदी, सकारात्मक, आशावादी, कलात्मक असा याचा अर्थ आहे.

(वाचा – C-Section नंतर शरीराचा प्रत्येक अवयव तुटून पडतो, डॉक्टरांनी सांगितली कशी बिघडते नव्या आईची तब्बेत)

जनाई

जनाई

जनाई या नावाचा अर्थ आहे देवाने उत्तर दिले आहे. जनाई याचा अर्थ “देवाने उत्तर दिले आहे,” हा तुमचा विश्वास तुमच्या लहान मुलासोबत शेअर करण्याचा एक सुंदर, संस्मरणीय मार्ग बनवतो.

(वाचा – गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर))

रूक्मिणी

रूक्मिणी

सोन्याने सजवलेले; तेजस्वी असा रूक्मिणी या नावाचा अर्थ आहे. रुक्मिणी हे नाव बाळाच्या भावविश्वाला सोनेरी चमकाने झाकून ठेवते. हे भारतीय नाव रुक्मा या संस्कृत शब्दापासून आले आहे आणि “सोन्याने सजवलेले” किंवा “तेजस्वी” असा याचा आहे. बाळाचे सोनेरी हृदय, चमकदार हसणे किंवा संपत्तीचे भाग्य साजरे करण्यासाठी ही एक मोहक निवड आहे.

हेही वाचा :  मुलीचं नाव ठेवलं 'शिवसेना'? काय आहे या नावामागची गोष्ट, कट्टर शिवसैनिकाने बाळासाहेबांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

​(वाचा – पुण्यातील शिवन्या जन्माच्यावेळी अवघ्या ४०० ग्रॅमची, डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण पुढे जे घडलं तो एक चमत्कारच)​

राधा

राधा

यश असं या नावाचा अर्थ आहे. राधा हे संस्कृत आणि हिंदी मूळचे मुलीचे नाव आहे. ज्याचा अर्थ “यश” आहे. हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध व्यक्ती, राधा कृष्णाच्या आवडत्या शाश्वत पत्नींपैकी एक म्हणून ओळखली जात होती. सर्वोच्च देवी अनेकदा लक्ष्मीचा अवतार मानली जात असे. जी संपत्ती, सौंदर्य आणि समृद्धीची देवी होती.

​(वाचा – उंची, दिसणं एवढंच काय नोकरीही सारखीच.. तरीही दोघं एका आईची मुलं नाहीत, काय आहे हा चमत्कार)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …