Weight Loss Story : 90 किलोच्या Nutritionist चा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 6 महिन्यात 30 किलो वजन कमी

​टर्निंग पॉईंट कसा आला

डॉ करीना म्हणतात की, एक प्रोफेशनल न्यूट्रिशनिस्ट असल्याने मी लोकांना नेहमी निरोगी किंवा तंदुरूस्त राहण्याचा सल्ला देते. पण जेव्हा मी स्वतः लठ्ठपणाने त्रस्त असल्याचे पाहिले तेव्हा मला जाणवले की, मी लोकांना जे उपदेश देते त्याचे पालन स्वतः करणे आवश्यक आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. पण मला कुठेतरी सुरुवात करायची होती.

(वाचा – शरीरात घाणेरडं कोलेस्ट्रॉलही हवंच, यामुळे स्ट्रोकचा धोका टळणार, या ५ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष)

​कसा होता डाएट

१. नाश्ता

स्प्राउट्स, पोहे, पनीर, व्हेज उपमा, बेसन चिला

2.दुपारचे जेवण

हिरव्या भाज्यांसह बाजरीची भाकरी, एक वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी भात, एक प्लेट सॅलड आणि दही (एकूण 500 कॅलरीज)

3. रात्रीचे जेवण

व्हेज पोरीज, छोले टिक्की, रक्झा फ्रँकी, टोफू सँडविच

4.प्री-वर्कआउट मील

मूठभर काजू

5. पोस्ट वर्कआउट मील

हेही वाचा :  वापरात नसलेल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा, फॉलो करा या टिप्स

प्रोटीन स्मूदी किंवा पीनट बटर टोस्ट

6. चीट जेवण

आवडता खाद्यपदार्थ

7.कमी-कॅलरी पाककृती

मखाना चाट, मसाला सोया चंक्स, काकडी कॉर्न सॅलड, कॉर्न पीनट चाट, सफरचंद चाट, गाजर फ्रिटर, स्प्राउट्स ओट्स टिक्की

(वाचा – Weight Loss Drink : हे १०० मिली ड्रिंक पोटावरची चरबी वितळवून टाकेल, मायग्रेन, डायबिटिजसह ६ आजारांवर रामबाण)

​वर्कआऊट रिजाइम

डॉ करीना तिच्या वर्कआउट पद्धतीबद्दल सांगते की,े मी कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. याशिवाय मी आठवड्यातून एकदा झुंबा आणि योगा देखील करते. तंदुरुस्त राहण्याचे एकमेव रहस्य जे मी माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासात शिकलो ते म्हणजे दिवसभर सक्रिय राहणे. तुमच्या नियमित व्यायामाव्यतिरिक्त काहीतरी करत राहा.

(वाचा – मधुमेह, उच्च रक्तदाबाला घरचं जेवणच जबाबदार, किचनमध्येच दबा धरून बसलेत शत्रू)

​स्वतःला मोटिवेट कसे करतात

माझ्याकडे येणारे लोक हेच मला सतत प्रेरणा देत असतात. मला नेहमी असं वाटतं की, जर माझंच आरोग्य चांगल नसेल तर मी इतरांना फिटनेसचा सल्ला देऊ शकत नाही. याशिवाय आपल्यालाच आपला वजन कमी करण्याचा प्रवास आवडला पाहिजे. तरच एकाग्र राहून आपण ध्येय गाठू शकतो असं डॉक्टर सांगतात.

हेही वाचा :  Weight Loss: या अभिनेत्रींनी केले असे डाएट, वजन कमी करून चाहत्यांना केले प्रेरित

(वाचा – High Blood Sugar आणि Weight Loss पाठोपाठ ‘हा’ जीवघेणा कॅन्सर दार ठोठावतोय! या दोन लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका)

​ओवरवेटमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते

डॉ करीना म्हणता की, वजन जास्त असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. मला ज्या समस्यांचा सामना करावा लागला त्यात शरीराचीलाज वाटणे, भावनिक आघात, अनेक शारीरिक समस्या, उदाहरणार्थ जीवनशैलीतील विकार, पौष्टिक कमतरता यांचा समावेश होतो.

(वाचा – Weight Loss Story : शशांकने ७ महिन्यात ३२ किलो वजन केलं कमी, ५ गोष्टी कमी केल्या आणि फरक अनुभवला))

​जीवनशैलीत काय बदल केला

मी जंक फूडला ‘नाही’ म्हणायला शिकले आहे, असे करीना सांगते. लोकांना नाही म्हणायला संकोच करू नका, असा सल्ला डॉक्टर देतात. नियमित व्यायाम आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवा. फळे, भाज्या खा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदी रहा.

(वाचा – Pneumonia ची लागण चविष्ट पदार्थांतून, हा आहार ठरतो घातक? कशामुळे होतो त्रास)

​वेटलॉसच्या प्रवासातून काय अनुभवलं

डॉ. करीनाने शेअर केले की, तिला तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासातून हे शिकायला मिळाले की तुम्हाला या प्रक्रियेला चिकटून राहण्याची आणि त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तसेच, योग्य मार्गाने वजन कमी करा आणि त्या गोष्टी जीवनशैलीतून काढून टाका ज्या तुमच्या आरोग्याशी खेळत आहेत.

हेही वाचा :  फोनमधील महत्वाचा Data Leak होण्याची भीती वाटतेय ? या चुका टाळा, डिव्हाइस राहील नेहमी सेफ

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …