Toxic Relationships संपवण्यासाठी लोक 4 वर्षे वाट पाहतात, संशोधनातून समोर आलेले सत्य वाचून तुमचाही थरकाप उडेल

असं म्हणतात की कुठलंही नातं परिपूर्ण नसतं, कोणत्याही गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो. पण जर तुमच्या नात्यात कोणतीही आशा उरली नसेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत राहावे का? असा प्रश्न पडतो. पण पण असं का हे शोधणारे एक संशोधन केले गेले. या संशोधनातून समोर आलेल्या गोष्टी वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल. एखादी व्यक्ती खराब नातेसंबंध संपवण्यापूर्वी सुमारे चार वर्षे प्रतीक्षा करते. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला एकटे आयुष्य घालवण्याची भीती वाटते.

एका इंटरनॅशनल रिलेशनशिप साइटच्या संशोधनानुसार 20 लाख लोकांचे संशोधन केले गेल. अशा रिलेशनशिपमध्ये आहेत जे त्यांना त्यांच्यासाठी योग्य नाही.असे असूनही, 4 पैकी 1 लोकांना त्यांच्या जोडीदारासोबतचे नाते संपवायचे असते. एकटे राहण्याची भीती, कौटुंबिक सदस्यांवर कसा परिणाम होईल आणि जोडीदाराची दया ही काही मुख्य कारणे आहेत ज्यामुळे लोक इच्छा नसतानाही वर्षानुवर्षे नातेसंबंधात राहतात. (फोटो सौजन्य : istock)

​माझ्या जोडीदारावर प्रेम नाही

एका संशोधनात उपस्थित असलेल्या अर्ध्या सहभागींनी चिंता व्यक्त केली आहे की त्यांना भविष्यात त्यांच्या जोडीदारासोबत पाहू इच्छित नाही. आणि अनेकांनी म्हटले आहे की त्यांना आयुष्यातून काहीतरी वेगळे हवे आहे. उर्वरित 20 टक्के लोकांनी हे मान्य केले आहे की ते यापुढे त्यांच्या जोडीदारावर प्रेम करत नाहीत. (वाचा :- माझी कहाणी : मला बाळ हवंय, पण नवऱ्याची ती विचित्र सवय मला छळतेय, मी काय करु )

हेही वाचा :  फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं

​दुसरे नाते स्विकारण्याची घाई करू नका

एका संशोधनातून असे समोर आले आहे की, अनेक लोक बळजबरीने रिलेशनशिपमध्ये राहतात आणि हे जाणून घेतात की त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी योग्य नाही. या गोष्टीमुळे त्यांच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होतोच पण ते एकत्र कधीच आनंदी नसतात. असे लोक पहिल्या नात्याचे दु:ख विसरून नवीन नात्यात लवकर अडकतात. पण अशा लोकांनी घाईघाईने एका नात्यातून दुस-या नात्यात जाणे टाळावे आणि त्यांच्या आनंदाचा विचार करावा. दिल्लीतील श्रद्धा प्रकरणामुळे आपण या गोष्टीला जास्त समजू शकतो. (वाचा :- सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा पूर्ण केली तिची शेवटची इच्छा, हृदयस्पर्शी कहाणी वाचून डोळे पाणवतील )

​ब्रेकअप करणे कठीण जाते

जे लोक बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी ब्रेकअप करणे कठीण आहे. पण जर तुम्ही अशा नात्यात अडकलात की ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटत नसेल तर ते तुटण्यात काही गैर नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे नाते बिघडल्यावर पुढे गेले आणि दुसऱ्या नात्यात बांधले गेले. असे लोक पहिल्या नात्यापेक्षा जास्त आनंदी असल्याचे आढळून आले आहे. (वाचा :- माझी कहाणी: लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही झालं की, हादरुन जाल त्या काळरात्रीनंतर मी उद्धवस्त झाले)

हेही वाचा :  जोडीदाराच्या आवडत्या रंगावरुन ओळखा त्याचे व्यक्तिमत्व आणि काही मजेदार गोष्टी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …