Tag Archives: SRH Retention

हैदराबादनंतर आता केन विल्यमसनला गुजरात टायटन्स खरेदी करणार? हार्दिक पांड्यानं दिलं उत्तर

Hardik Pandya on Kane : जागतिक क्रिकेटमधील एक स्टार कर्णधार असणारा न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याला आयपीएल 2023 च्या मिनी-लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने (SRH) रिलीज केलं आहे. मंगळवारी फ्रँचायझीने जारी केलेल्या रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादीत 12 खेळाडूंपैकी तो एक होता. दरम्यान आता तो हैदराबादमध्ये नसल्याने कोणत्या संघातून आय़पीएल खेळणार या चर्चांना उधाण आलं असून आयपीएल 2022 चा विजेता संघ …

Read More »

संघातून बाहेर झाल्यानंतर केन विल्यमसन भावूक, म्हणतो, ‘हैदराबाद माझ्यासाठी कायम खास’

SRH, IPL 2023 : आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेआधी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बऱ्याच दिग्गज खेळाडूंना यावेळी रिलीज करण्यात आं असून सनरायझर्स हैदराबादने (SRH) तर कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान संघापासून असं अचानक वेगळं व्हावं लागल्यामुळं केनही निराश झाला असून त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हैदराबाद …

Read More »

सनरायजर्स हैदराबादने का रिलीज केलं कर्णधार केन विल्यमसनला? वाचा सविस्तर

SRH Releases Kane Williamson :  आयपीएल 2023 (IPL 2023) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) आगामी आयपीएलपूर्वी रिलीज केलं आहे. 23 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व संघाना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे पाठवयची होती, त्यात हैदराबादने 12 खेळाडूंना रिलीज केलं असून केनचं नावही त्यात होतं. तर संघाचा कर्णधार असणाऱ्या केनलाच संघाने का रिलीज केलं असाव …

Read More »

हैदराबाद-पंजाबचा दिग्गजांना धक्का, विल्यमसन-मयांकला केलं रिलीज, पाहा संपूर्ण यादी

IPL 2023 :  आयपीएल (IPL 2023) स्पर्धेसाठी मिनी लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. त्यापूर्वी आयपीएल संघांना आज अर्थात 15 नोव्हेंबरपर्यंत रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयला द्यायची होती. दरम्यान यंदाचा मिनी ऑक्शन असूनही बऱ्याच संघानी मोठे मोठे बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या संघानी त्यांचे आयपीएल …

Read More »

आगामी आयपीएलपूर्वी सनरायजर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनला केलं रिलीज

Kane Williamson News : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी मिनी ऑक्शन होणार असून सध्या सर्व संघ आपले खेळाडू रिटेन आणि रिलीज करुन एक यादी बीसीसीआयकडे पाठवत आहेत. यादरम्यान सनरायजर्स हैदराबाद संघाने एक अत्यंत मोठा निर्णय घेत त्यांचा कर्णधार आणि स्टार खेळाडू केन विल्यमसन (Kane Williamson) याला रिलीज केलं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्यामुळे आता …

Read More »