Tag Archives: navimumbai News

पालिका निवडणुकीबाबत संभ्रम कायम

दोन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीची प्रशासनाने सर्व तयारी केली असताना सोमवारी निवडणुका जाहीर करण्याचे व प्रभाग रचना तसेच आरक्षणाचे अधिकार सरकारकडे देणारे विधेयक एकमताने मंजूर झाल्याने नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र याच वेळी या विधेयकावर राज्यपालांची मोहर उमटण्याअगोदर राज्य निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाराचा वापर …

Read More »

नवी मुंबई : पैशाच्या वादातून पाठीत स्क्रू डायव्हर खुपसून ठेकेदाराची हत्या; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

उसणे पैशांच्या वादातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केल्याची घटना नवी मुंबईमध्ये ढली असून या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी आरोपीने मयत व्यक्तीस ३० हजार रुपये दिले होते. मात्र अनेकदा तगादा लावूनही पैसे देत नसल्याच्या रागातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केली आहे.  जयशंकर प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. शिरवणे एमआयडीसीमधील शिशा साई प्रिंटिंग प्रेसमध्ये आरोपी आणि ठेकेदार दोघे कामाला होते. ठेकेदार नंदकिशोर सहानी …

Read More »

महामुंबईत पनवेलचे महत्त्व अनन्यसाधारण

‘पनवेलायन’ कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी परिसंवादातील सूर पनवेल :  पनवेलच्या कुशीत  होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे टर्मिनस, मेट्रो, भव्य गृहनिर्माण प्रकल्प यांमुळे पनवेल परिसराला महामुंबई क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे, असा सूर पनवेलमधील आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आला. त्याच वेळी विकासाच्या कक्षा रुंदावत असताना नियोजनही काळजीपूर्वक करण्याची गरज परिसंवादात व्यक्त झाली. पनवेलच्या इतिहास वर्तमान भविष्यकाळ या तिन्हींचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता …

Read More »

ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्राकडे नागरिकांचा ओढा

बांबू पुलाऐवजी लाकडी पुलाची उभारणी लवकरच नवी मुंबई : खाडी किनारा आणि जैवविविधता यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. पक्षीप्रेमींना बोटीने खाडीसफरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता दिवसेंदिवस नवी मुंबईसह, ठाणे, मुंबईतील पर्यावरणप्रेमी, पर्यटकांचा या केंद्राकडे ओढा वाढत आहे. करोनाच्या अनुषंगाने बंद ठेवण्यात आलेले हे केंद्र फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू …

Read More »

नवी मुंबईत भूमिपुत्रांची घरे नियमित ; नवी मुंबईप्रमाणेच पनवेल व उरण विभागांतही निर्णय घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे संकेत

नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी सिडकोने भूमीपुत्रांच्या जमिनी  संपादन केल्यानंतर स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी घरे बांधली. नवी मुंबईत गावठाण हद्दीपासून २५० मीटर परिसरात गरजेपोटी बांधलेल्या व वास्तव्य केलेल्या निवासी बांधकामाखालील जमीन भाडेपट्टय़ाने  देण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे. त्यामुळे १२.५ टक्के योजनेच्या रेखांकनामधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून त्याचा फायदा लाखो भूमिपुत्रांना होणार असल्याची …

Read More »

पनवेलायन’चे आज प्रकाशन ; पनवेलच्या पाऊलखुणा टिपणाऱ्या ‘पनवेलायन’चे आज प्रकाशन ; महानगराकडे होणाऱ्या वाटचालीचा परिसंवादातून वेध

पनवेल : एकीकडे अरबी समुद्राशी जोडणारी खाडी, दुसरीकडे शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले आणि विकासाच्या गराडय़ातही ठळकपणे दिसणारे निसर्गसौंदर्य अशी वैविध्यपूर्ण भौगोलिक मांडणी असलेल्या पनवेल शहराचा इतिहासही विविधांगी आहे. या इतिहासाच्या पाऊलखुणा टिपतानाच नजीकच्या भविष्याचा वेध घेणाऱ्या ‘पनवेलायन’ या कॉफीटेबल बुकचे आज, सोमवारी प्रकाशन होत आहे. यानिमित्ताने पनवेलच्या प्रगतीचे दिशादर्शन करणाऱ्या एका परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार …

Read More »

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाला वेग; डबे, विद्युत यंत्रणेला रेल्वे प्रशासनाची मंजुरी

डबे, विद्युत यंत्रणेला रेल्वे प्रशासनाची मंजुरी नवी मुंबई : नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या सर्व डबे आणि विद्युत यंत्रणेला भारतीय रेल्वे मंडळाकडून अखेर शुक्रवारी मंजुरी मिळाली. बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गावर नवी मुंबई मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून आता केवळ स्थापत्य कामांचे पर्यवेक्षण शिल्लक …

Read More »

पामबीच मार्गावर वनराई फुलणार

महापालिकेचे ८० हजार झाडे लावण्याचे नियोजन नवी मुंबई : कोपरखैरणे येथील निर्सग उद्यानात मियावॉकी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या वृक्षसंपदेनंतर नवी मुंबई महापालिका पामबीच मार्गावरील ज्वेल ऑफ नवी मुंबई या जॉिगग ट्रॅक परिसरात ८० हजार झाडे लावणार आहे. त्यामुळे ज्वेल परिसरात वनराई फुलवली जाणार आहे. या वृक्ष लागवडीचा श्रीगणेशा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे करणार होते, मात्र गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे ते …

Read More »